आरोग्य
२०२३ : वैद्यकीय संशोधनाची झेप
आधुनिक वैद्यकातील संशोधनाचा वार्षिक आढावा घेणारे हे सदर गतवर्षी चालू केले ( https://www.maayboli.com/node/82828). आपण सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद दिल्याने समाधान वाटले. यंदाची ही आवृत्ती सादर करताना आनंद होत आहे. गेल्या वर्षी उल्लेख केलेले संशोधन प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प दीर्घकालीन असल्याने अद्याप त्यांच्या संदर्भात निष्कर्ष यायला वेळ लागेल. यंदा आपण वैद्यकाच्या अन्य काही क्षेत्रातील संशोधनांवर नजर टाकू.
विविध संशोधनांची ३ गटांमध्ये वर्गवारी करतो :
जळवातावर माहिती हवी आहे
आमच्या मातोश्रींच्या तळहाताला व तळपायाला जळवाताचा त्रास होत आहे. एलोपथी, आयुर्वेद दोन्ही कडे दाखवून झाले. तळहाताला व तळपायाला भेगा पडतात. आई खूप पथ्यपाणी करते तरीही त्रास होतोच. आईचे वय 50+ आहे. ह्या बद्दल कोणाला काही अनुभव किंवा माहिती आहे का ? उपाय असला तर सुचवावा.
भारत वास्तव्यातील वैद्यकीय विमा
माझे आई वडील साधारण जानेवारी ते मे या कालावधीत भारतात (पुण्यात) जाणार आहेत. आम्हाला त्यांच्यासाठी मेडिकल इन्शुरन्स घ्यायचा आहे. याबाबत अधिक माहिती हवी आहे. आई वडील दोघेही सत्तरीच्या पुढे आहेत. आरोग्याच्या सौम्य स्वरूपाच्या तक्रारी आहेत. (high blood pressure, Cholesterol etc)
त्या बाबतीत काही प्रश्न
१. मेडिकल इन्शुरन्स अमेरिकेतून घेता येतो का?
२. Travel + Medical असा काही एकत्र पर्याय असू शकतो का? (कारण Travel Insurance पण घ्यायचा आहे)
विश्वासार्ह कंपनी, वैयक्तिक अनुभव असे कुणी सांगितले तर खूप मदत होईल.
पुण्यातील चांगल्या त्वचा रोग तज्ञ (Dermatologist) डॉक्टरांचे नाव सुचवावे
माझ्या एका मित्राच्या (मला नाही) अंगावर पांढरे चट्टे आले आहेत.
एक चट्टा कपाळावर आहे, एक मानेवर आहे, एक दंडावर आहे आणि एक मांडीवर आहे.
थँक गॉड त्याने फक्त कपाळावरचा चट्टा दाखवला.
मित्राचे वय २३-२४
या चट्टयांना खाज येते, पण तो हे चट्टे खाजवत नाही
चट्ट्यानां काही लोशन लावलं की, थोडा वेळ बरं वाटतं आणि खाजवत नाही
कृपया पुण्यातील चांगल्या त्वचा रोग तज्ञ (Dermatologist) डॉक्टरांचे नाव सुचवावे.
जर यावर कोणताही आयुर्वेदिक उपाय असला तरी कृपया कळवावे.
हृदयसंवाद (६) : हृदयविकाराचा झटका
भाग ५ : https://www.maayboli.com/node/84289
.. ..... .... .... ...
अंतिम भाग
करोनरी वाहिन्यांमध्ये Atherosclerosisमुळे मेद आणि अन्य घटकांचा पापुद्रा कसा तयार होतो ते आपण मागच्या भागात पाहिले. आता या आजाराचा पुढचा टप्पा पाहू.
हृदयसंवाद (५) : करोनरी विकाराचा धोका
भाग ४ : https://www.maayboli.com/node/84278
..
हृदयरोगांच्या संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा आणि विस्तृत विषय आहे. त्याची हाताळणी दोन लेखांमध्ये करतो. प्रस्तुत लेखात त्याची कारणमीमांसा विस्ताराने पाहू. नव्या वाचकांनी खालील मजकूर वाचण्यापूर्वी पूर्वीचा कोलेस्टेरॉलचा हा लेख जरूर वाचावा (https://www.maayboli.com/node/64397).
हृदयसंवाद (४) : हृदयविकाराचे प्रकार
हृदयसंवाद (३) : निदानाच्या प्राथमिक तपासण्या
भाग २ : https://www.maayboli.com/node/84250
.. .. ..
हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत :
1. नाडी तपासणी
2. रक्तदाब मोजणी
3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी
4. इसीजी तपासणी
हृदयसंवाद (२) : हृदयरचना आणि कार्य
भाग १ : https://www.maayboli.com/node/84239#comment-4949314
... .. .. ..
या लेखात आपण हृदयाचे आपल्या शरीरातील स्थान, त्याची बाह्य व अंतर्गत रचना आणि त्याचे रक्ताभिसरणातील मध्यवर्ती स्थान यांचा आढावा घेऊ.
Pages
