हृदयाच्या प्राथमिक तपासण्या

हृदयसंवाद (३) : निदानाच्या प्राथमिक तपासण्या

Submitted by कुमार१ on 15 October, 2023 - 22:28

भाग २ : https://www.maayboli.com/node/84250
.. .. ..
हृदयाचे आरोग्य जाणून घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या काही मूलभूत तपासण्या नित्यनेमाने केल्या जातात. अशा प्राथमिक तपासण्यांची माहिती आपण या लेखात घेऊ. या चार चाचण्या अशा आहेत :
1. नाडी तपासणी
2. रक्तदाब मोजणी
3. स्टेथोस्कोपने छातीची तपासणी
4. इसीजी तपासणी

विषय: 
Subscribe to RSS - हृदयाच्या प्राथमिक तपासण्या