दहावीपर्यंत मला एकूण चार शाळा बदलाव्या लागल्या. बालपणातली काही वर्षं मी माझ्या गावी माझ्या आजीजवळ होतो. आणि त्या गावातली प्राथमिक शाळा ही त्यातली सगळ्यात पहिली. आमचा गाव म्हणजे बत्तीस शिराळ्यातलं एक अगदी छोटं खेडं.
आकाराची रेघ काचते अव्यक्त आतली बोली
पाय उचलता दिशा जन्मते ही कसली रे खेळी?
ज्या ढोलावर थाप घालता घुमे निवळ शांतता...
त्या जातीचा शब्द रचण्या, तुझी याचतो तुर्यावस्था