प्रवास प्रबंधाचा
संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर :- भाग एक - प्रवास प्रबंधाचा
संशोधन क्षेत्रातील मायबोलीकर :- भाग एक - प्रवास प्रबंधाचा
मला होम लोन ईएमआय चे २० वर्षाचे टेबल करायचे आहे. बँकेने दिलेले आहे पण त्यात त्यांनी interest change झाल्यावर जो EMI दाखवला आहे तसा माझा येत नाहि. Ineterest Rate Change झाल्यावर Tenure पण बदलतात का? मी केलेले टेबल खाली देत आहे आणि बँकेकडुन आलेले हि देत आहे माझे कुठे चुकते आहे कोणी सांगणार का?
मी केलेले टेबल
Int. Num. 6 मधे Int. Rate 8.75% झालाय.
Red Colour मधे बँकेने दिलेले रेट दिले आहेत.
माझे काय चुकते आहे. कोणी सांगेल का?
दिवसेंदिवस भारतात उच्चशिक्षणाचा खर्च वाढत चाललाय. अगदी मेरीटवर अॅडमिशन मिळाली तरी फी, होस्टेलचे राहाणे वगैरे धरुन बराच खर्च येतो. हा वाढता खर्च भागवण्यासाठी नियोजन आवश्यक. त्या दृष्टीने मला माझ्या नात्यातील मुलीसाठी पैसे गुंतवायचेत. खास शैक्षणीक खर्चासाठी म्हणुन भारतात काही स्किम्स वगैरे असतील तर मला माहिती हवी आहे. इथे मुद्दाम विचारतेय कारण मायबोलीकर पालकांचे अनुभवाचे बोल एजंटच्या सल्ल्यापेक्षा अधिक महत्वाचे. माझ्या नात्यातील मुलगी साडेतीन वर्षांची आहे.
या सदरात एकूण ५ प्रश्न होते, आणि त्यापैकी पहिला प्रश्न वगळता इतर चार प्रश्न अनिवार्य होते. आर्थिक स्वावलंबन, कौटुंबिक अर्थकारणातील निर्णयप्रक्रिया आणि त्यातील स्त्रियांचा सहभाग या दृष्टीने प्राथमिक स्वरूपाचे काही मोजकेच जुजबी प्रश्न या सदरात विचारले होते.
हा भाग वाचायला सुरवात करण्याआधी कृपया प्राथमिक माहिती पूर्ण वाचावी.
आजच मला समस आलाय बी एस एन एल कडून... त्यातली माहिती उपयुक्त वाटली म्हणून इथे शेअर करत आहे :
भारतात भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण होण्यासाठी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनकडे तुम्हाला पब्लिक सेक्टर, सरकारी कार्यालये, इन्श्युरन्स सेक्टर, पब्लिक सेक्टर बँक्स, ऑटॉनॉमस बॉडीज इ. ठिकाणी आढळलेल्या भ्रष्टाचाराविरुध्द तक्रार नोंदवा.
वेबसाईट : http://cvc.nic.in/welcome_cvc.html
तक्रार नोंदवण्यासाठी लिंक : http://cvc.nic.in/lodgecomp.htm
हिंदीतील माहिती : http://cvc.nic.in/hindi/hindimain.htm
मी nri आहे. पुण्यात flat घेण्याचा विचार आहे. पण इथुन एक महिन्याच्या सुट्टित जागा बघणे , बूक करणे इ. कामे करण्याचा कोणाला अनुभव आहे का ? जरा मदत मिळेल का?
ह्या गप्पा इंग्रजीत झाल्या. त्यातले विचार समिताचे आहेत, पण मराठीतले भाषांतर माझे आहे.
हा धागा २० ऑगस्टला प्रकाशीत केला आहे. वर दिसणारी तारीख मसुदा तयार केल्याची तारीख आहे..
समिता शहा
मला इनव्हेस्टमेंट बॅंकिंग, कॅपिटल मार्केट, कॉर्पोरेट बँकिंग विषयी माहीती हवी आहे. नेट वर फारच टेक्निकल माहीती उपलब्ध आहे.
कृपया मदत करा.
माझ्या मैत्रिणीचे सेव्हींग अकाऊंट बॅंक ऑफ महाराष्ट्र - हडपसर मध्ये होते. २००३ ते २००६ च्या शेवटीपर्यंत. कारण तिचं ऑफिस तिथे होतं. मग तिने जॉब चेंज केला, म्हणून फक्त तेच अकाऊंट घराच्या जवळच्या शाखेत ट्रान्सफर केलं. त्यात बर्यापैकी अमाऊंट होती. २००७ मध्ये तिला पैशांची गरज होती, पण या जवळच्या शाखेतून पैसे काढताना खूप त्रास झाला. बँकेच्या सांगण्यानुसार त्यांच्याकडे तिच्या सहीचे प्रूफ नाहीए. तर म्हणून तिने एखादं फोटो आयडेंटीटी दाखवावं आणि सिद्ध करावं की ती तिच आहे.