मायबोली गणेशोत्सव २०१३

मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १२ (मवा)

Submitted by संयोजक on 15 September, 2013 - 02:11

मायबोली आयडी - मवा
पाल्याचे वय - साडेचार वर्षे

mavaa letter.JPG1_.png

मुलीला मराठी लिहीता येत नाही. तिने मला मराठीतून मजकूर सांगितला. तो मी जसाच्या तसा तिला लिहून दिला. मग तिने त्यावर पेन्सिलने गिरवले. आणखी २-३ वाक्ये होती, पण ही पहिलीच वेळ असल्याने मला ती इतके गिरवेल याची खात्री नव्हती म्हणून मी ती गाळली.

मवा

गणराज रंगी नाचतो: गायत्री१३ - श्रिया

Submitted by गायत्री१३ on 14 September, 2013 - 12:16

पाल्याचे नावः श्रिया
वयः ७ वर्षे

DSC03927.JPG

विषय: 

गणराज 'रंगी' नाचतो - गजानन - आरोही

Submitted by गजानन on 14 September, 2013 - 02:34

हा माझ्या मुलीचा 'रंगी नाचतो' Happy

पाल्याचे नावः आरोही.
वयः ४.९ वर्षे

Aarohi_bappa_paiting_01.JPG

एकदाच रंगवून पोट भरले नाही. म्हणून या चित्राच्या आणखी 'भर्पूर' प्रति छापून आणायला लावल्या आणि सगळ्या वेगवेगळ्या रंगांचे प्रयोग करून अगदी समरसून रंगवून पाहिल्या. Happy

पत्र सांगते गूज मनीचे- आशूडी

Submitted by आशूडी on 13 September, 2013 - 02:20

श्री. विश्वासराव सरपोतदार,

नमस्कार.

विषय: 

गणराज 'रंगी' नाचतो - प्राजक्ता_शिरीन - शिरीन

Submitted by प्राजक्ता_शिरीन on 13 September, 2013 - 01:47

पाल्याचे नाव - शिरीन
वय - ५ वर्षे
माध्यम - क्रेयॉन्स

विषय: 

'' पत्र सांगते गूज मनीचे '': मामी

Submitted by मामी on 11 September, 2013 - 10:04

पत्र क्रमांक १:

आदरणीय सौ. सुरंगाबाई यांस सादर आणि सविनय प्रणाम.

पत्रास कारण की आपण रोज आमच्याकडे कामाला येण्याचे ठरले आहे त्यात नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा खंड पडला आहे.

आपण जेव्हा आमच्याकडे कामास सुरूवात केली तेव्हा महिन्याच्या दोन रजा ठरल्या होत्या. तुम्हीही तुमच्या चेहर्‍यावर त्यावेळी चक्क हसरे भाव आणून भरघोस होकार भरला होता. आता मला कळतंय त्या हास्यामागचं रहस्य. पण तरीही महिन्याच्या दोन सुट्ट्याचं आश्वासन लवकरच लवचिकपणे वाकवून तुम्ही आठवड्याला दोन सुट्ट्या घेऊ लागलात. मी काही बोलले नाही.

विषय: 

"पत्र सांगते गूज मनीचे" घारुआण्णा

Submitted by घारुआण्णा on 11 September, 2013 - 05:57

प्रिय गणोबा,
सस्नेह नमस्कार..
नुसतं "सस्नेह नमस्कार" असं लिहिण्याईतका काही मी तुमच्या बरोबरोबरीचा नाही ना वयानं, अनुभवानं आणि मानाने हे... पण असं "सस्नेह" लिहिलं की मनातल्या या वयाच्य अनुभवाच्या आणि मानाच्या भिंती दुर होतात आणि एकदम परिचित आणि आपल्या माणसाशीच बोलत असल्याचा फिल येतो...आणि मला नक्की माहीतेय कि तुम्हालाही हे नक्की पटेलच.

मायबोली गणेशोत्सव २०१३- उपक्रम - माझ्या गावचा गणपती

Submitted by संयोजक on 11 September, 2013 - 04:29

Mazyaa gaavacha ganapati.jpg

आपल्या गावचा गणपती म्हणजे आपला खास जिव्हाळ्याचा विषय... मग तो गावच्या जुन्या देवळातला असो की नव्याने बांधलेल्या मंदिरातला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असो की आपल्या घरातला- त्याला आपण आपल्या मनाच्या गाभार्‍यात जपून ठेवतो. तसेच त्याची स्मृती कायमची कोरली जावी म्हणून आपल्या कॅमेर्‍यातही छायाचित्राच्या रुपात जतन करतो. आता वेळ आली आहे ती छायाचित्रे आपल्या मायबोलीकर मित्रांसोबत शेअर करण्याची.
तर मित्रहो, लवकर लवकर कामाला लागा आणि आपापले फोटो ह्या धाग्यावर अपलोड करा.

गणराज 'रंगी' नाचतो - जयु - प्रांजल.

Submitted by जयु on 10 September, 2013 - 12:04

मायबोली आयडी - जयु

पाल्याचे नांव - प्रांजल

वय - साडेसहा वर्षे.

DSC_0409.jpg

गणराज 'रंगी' नाचतो - तोषवी-सानिका

Submitted by तोषवी on 9 September, 2013 - 09:19

मायबोली आय डी- तोषवी
पाल्याचे नाव - सानिका
वय - ७ वर्षे
माध्यम-क्रेयॉन(त्या चांदण्या म्हणे चमचमणारे दिवे आहेत,म्हण़जे बाप्पाच्या मागचं लायटींग!)

IMG_2847.JPG

Pages

Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०१३