स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग - 6
आमच्याकडील मनीच्या वेगवेगळ्या पोझेस कायमच मला रेखाटन करण्यासाठी खुणावत असतात...
आमच्याकडील मनीच्या वेगवेगळ्या पोझेस कायमच मला रेखाटन करण्यासाठी खुणावत असतात...
निळा फ्रॉक
"चला ज....रा पडावं बाई आता"
मागच्या अंगणातून आईचा आवाज आला. शेजारच्या काकुंशी रोजच्यासारख्या दुपारच्या गप्पा संपवून आई घरात येत होती. आता ती आत येणार अन रोजच्यासारखी खाली सतरंजी घालणार. हातातली बाहुली तशीच खाली ठेऊन कुट्टी जागची उठली. पटकन कंगवा अन तेलाची बाटली हातात घेतली अन ती आईसमोर जाऊन बसली.
स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग - 5
नमस्कार मंडळी,
आमचा भावा-बहीणींचा आम्ही भिशी ग्रुप केला आहे. दरमहा आम्ही सगळे भेटतो आणि मजा करतो. आता आम्हाला सगळ्यांना एकसारखे टी शर्ट छान अशी पंच लाईन टाकून बनवायचे आहेत. यात मुलांसाठी आणि आम्हा मोठ्यांसाठी अश्या वेगळ्या ( किंवा सारख्यापण चालतील) पंच लाईन हव्या आहेत. आम्ही बरीच शोधाशोध केली पण मनाला पटेल अशी लाईन आम्हाला मिळाली नाही. माबोकरांकडून काही मदत झाली तर आवडेल. पंच लाईन सोबत एखाद चित्र सुचवलत तरी चालेल.
नवीन डेस्कटॉप पीसी घ्यायचा आहे. जीएसटीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे जरा घाई करतो आहे.
माझा जाणकारांना प्रश्न आहे की डेस्कटॉप असेम्बल करतांना काय काळजी घ्यावी, कसा करावा, कोणते कॉम्पोनंट्स कोणासोबत कसे मॅच होतात, ओवरक्लॉक काय असते, करणे योग्य असते का, असेल तर कसे करायचे वगैरे डिटेल नर्ड जीक प्रश्न आहेत.
तारुण्यात (म्हणजे अगदी कालपरवा हो) ह्या गोष्टी बर्याच केल्या आहेत, पण आताशा इतर अनेक उपद्व्यापामुळे (संसार हो, संसारच) टेक्नॉलॉजीची नाळ तुटली आहे. बाजारात आता नवीन काय व इतरांच्या तुलनेत कोणते कसे चांगले, कसे वाईट हे मला माहित नाही.
स्केच - स्मार्टफोनवरील क्रिएटिव अॅप ... भाग - 4
तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर हवी ती माहिती पटकन मिळत नाही आहे का? मोबाईल फोनमध्ये विविध गोष्टी वापरताना गोंधळ होतो आहे का? एखादी कार्यप्रणाली (Software) वापरणं कठीण वाटतंय का? इंटरनेटद्वारे बँकेचे व्यवहार करताना अडचणी येत आहेत का? एटीएम मशीन वापरताना अडचणी येत आहेत का? या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर तुम्ही वापरत असलेल्या उत्पादनांची "उपयोगशीलता" (Usability) वापरणाऱ्यांसाठी (Users) योग्य नाही किवा ह्या उत्पादनांची रचना (Design) व्यवस्थित नाही. कोणतेही उत्पादन केवळ आधुनिक आणि सुंदर असून चालत नाही तर ते लोकांना वापरण्यासाठी सोयीचे, उपयुक्त असावे लागते.
युक्रेनमधल्या एका छोट्या खेड्यात एक यान कूम नावाचा मुलगा राहायचा. त्याची आई गृहिणी होती आणि वडील बांधकाम कंपनीत मॅनेजर होते. घरची परिस्थिती बेताचीच होती. मूलभूत सोयींचा तुटवडा होता. तो सोळा वर्षांचा असताना, १९९२ साली युक्रेनमधल्या अस्थिर राजकीय-सामाजिक परिस्थितीमुळे त्याची आई त्याला घेऊन अमेरिकेत कॅलिफोर्नियाला स्थलांतरित झाली, वडील मात्र येऊ शकले नाही. परिस्थिती इतकी बिकट होती की अमेरिकेत खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्या आईने अभ्यासासाठी लागणाऱ्या वह्या-पेन असं शालेय साहित्य सुद्धा येताना आणलं.
टेम्पलेटस् - भाग - १ - http://www.maayboli.com/node/60689
टेम्पलेटस् - भाग - २ (अनुवादित) - http://www.maayboli.com/node/60694
टेम्पलेटस् - भाग - ३ (शेरोशायरी) - http://www.maayboli.com/node/60696
टेम्पलेटस् - भाग - ४ (वैचारिक) - http://www.maayboli.com/node/60698
टेम्पलेटस् - भाग - ५ (संकिर्ण) - http://www.maayboli.com/node/60700