टेम्पलेटस् - भाग - १ - http://www.maayboli.com/node/60689
टेम्पलेटस् - भाग - २ (अनुवादित) - http://www.maayboli.com/node/60694
टेम्पलेटस् - भाग - ३ (शेरोशायरी) - http://www.maayboli.com/node/60696
विविध प्रकारचे वाचन करीत असताना त्यात असेकाही परिच्छेद वाचनात आले कि ज्यांनी माझ्या मनावर खोलवर परिणाम केला. त्यांनी माझ्या विचारांची दिशाच बदलवून टाकली. असे वाटू लागले, कि हा विचार आपण सर्वांपर्यंत पोहचवला पाहिजे. आणि त्यातून साकार झाले पुढील टेम्प्लेटस्. बघा बरं आपणांस कसे वाटतायत ते!!! आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.
१
टेम्पलेटस् - भाग - १ http://www.maayboli.com/node/60689
ह्या भागात इंग्रजीतून मराठीत, मी स्वतः अनुवादित केलेले काही टेम्पलेटस् आपणांस सादर करीत आहे. अनुवादनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न असल्याने मायबोलीकर मायबाप त्यास गोड मानून घेतील ह्याची मला खात्री आहे. आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी सदैव उत्सुक आहे.
१
२
![](https://farm6.staticflickr.com/5728/30655919915_99c64eb2be.jpg)
मायबोलीचा सभासद होण्यापूर्वी मी 'कायअप्पावर' फारच सक्रिय होतो. त्यावेळी मी निरनिराळ्या माध्यमातून जे काही वाचायचो, बघायचो; त्यातील काही आवडले तर मला आतुन असं वाटायचं कि हे कोणालातरी सांगावं, दाखवावं. पण मी ते नुसतं फॉरवर्ड, कॉपी पेस्ट किंवा स्क्रीनशॉट घेऊन पाठवण्याऐवजी, अक्षरं लिहिण्याकरीता अँड्रॉइडवर असलेल्या काही एप्लिकेशनचा वापर करून, निरनिराळे टेम्प्लेट बनवून पाठवत असे. त्यातील काही मी येथे सादर करीत आहे.
मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about
एकदा आठवडी बाजारात एक मनुष्य घोडा विकत घ्या, घोडा असे ओरडत होता. त्याच्या समोर काही ग्राहकही दिसत होते आणि घासाघीस करत होते. लोक त्या दृश्याकडे पाहून हसत होते. काही तसेच पुढे जात तर काही तिथे रेंगाळत.यातल्या काहींना शांत बसून गंमत पहायची होती तर काही मात्र न राहवून विचारत होते कि
"अहो घोडा कुठेय इथे ? "
त्यावर त्या विक्रेत्याने अतिशय तुच्छ कटाक्ष टाकत सोबतच्या चतुष्पाद प्राण्याकडे अंगुलीनिर्देश केला. त्याबरोबर प्रश्नकर्ता खो खो हसू लागला. विक्रेत्याबरोबरच आधीपासून असलेले ग्राहक आणि इतर लोक चिडून त्याच्याकडे पाहू लागले .
इतरत्र पुर्वप्रकाशीत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
लिनक्स व मुक्तस्त्रोत - गैरमसजांचे स्पष्टीकरण आणि वा.वि.प्र - वारंवार विचारले जाणा-या प्रश्नांची उत्तरे.
आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिनक्स ही अॅपल मॅक आणि मायक्रोसॉफ्ट विंडोजप्रमाणेच एक संगणक चालवण्याची प्रणाली आहे. या प्रणालीबद्दलच्या अनेक गैरसमजांमुळे सामान्य माणुन आजही या पासुन दुर राहणेच पसंत करतो. या लेखात लिनक्स चा खरा हेतु व त्या बद्दलचे गैरसमज यांबाबत शक्य ती माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
खेल खेल मे
खेल खेल के
खेल खेल ये आ जायेगा.
बुद्धीबळ हा एक असा खेळ आहे. जो खेळतात तर दोन जण परंतू दोघेही दोन्हींकडून खेळत असतात. उत्तम बुध्दीबळपटू तो असतो जो स्वतःची चाल खेळून समोरच्याला आपल्या मनाप्रमाणे एक विशिष्ट चाल खेळायला भाग पाडेल. या पार्श्वभुमीवर चित्रपट आधारीत आहे. एक एक चाल सावधपणे खेळून वजीरला कसे नेस्तनाबूत करून बादशाहाला मात देणे हे बघणे उत्सुक्तेचे आहे.
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३