लोक हो, होम थिएटर सिस्टीमच्या तंत्राबद्दल माहिती हवी आहे. तिचे कॉम्पोनन्ट, स्पेसिफिकेशन्स, घटकांचे ब्रॅन्ड्स याबाब्त अनुभवसिद्ध मार्गदर्शन अपेक्षित आहे. प्री-सेट सिस्टीम पेक्षा आपणास हवी तशी सिस्टीम कशी उभारता येईल . ५.१ व ७.१ बद्दल माहिती अपेक्षित आहे. साधारण किमतीबद्दल अंदाजही असल्यास उत्तम...
बोसबाबत खूपच हाईप दिसून येते त्यामानाने VFM आहे का?
मोबाइल विकत घेताना आपल्याला बरेच पर्याय आता उपलब्ध झाले आहेत . आपले अनुभव लिहिल्यास निवड करणे सोपे जाईल .
नमस्कार,
माझा मोबाईल (वोडाफोन सर्विस) मुंबईत घेतला होता. नंतर मी पुण्याला शिफ्ट झालो. पण नंबर मुंबईचा असल्याने इथे रोमिंग मधे जात आहे आणि कॉल्स महाग पडत आहेत.
१. मी नंबर पोर्ट करुन घेतला तर तो मुंबई सर्किट मधुन पुणे सर्किट मधे जाईल का?
२. वोडाफोन स्वतः असा सर्किट चेंज करु देतात का?
३. (पुण्यातुन दुसरा सिम घेण्याचा पर्याय सोडुन) इतर काही पर्याय आहेत का? (मला नंबर बदलायचा नाही आहे शक्यतो).
धन्यवाद.
माझ्या आयफोनाच्या काचेखाली धुळीचे कण जमा झालेत. (आवाज कमी-जास्त करायच्या बटनांजवळ जास्त प्रमाणात आहेत) खात्रीशीर ते साफ करून देणार्या व्यक्तीच्या शोधात आहे. मुंबईत कोणाला असा दुकानदार माहीत आहे का? http://www.youtube.com/watch?v=enGec18zF1w हा व्हिडिओ मी अनेकदा पाहिला आहे आणि त्याप्रमाणे स्वतःच प्रयत्न करायचा मोह होतोय. पण तुमच्यापैकी कुणाला याचा अनुभव आहे का? या धुळीकणांमुळे पडद्याला काही हानी होईल का? कृपया माहिती द्या.
अॅन्ड्रॉईड बद्दल बरेच काही छान चांगल्यागोष्टी आहेत
मी सुध्दा अॅन्ड्रॉईड फोन घेतला.. सुरुवातीला अतिशय कंटाळा आलेला काय ही ब्याद गळ्यात आहे म्हणुन पण जेव्हा त्यात इंटरनेट चालु करुन घेतले आणि मार्केट मधुन एक एक अप्लिकेशन्स डाउनलोड केले मग काही चांगला वाटला... फार उपयोगी काही app. आहेत
त्यातले काही खालील प्रमाने.. :
माझा लॅपटॉप मधल्या चार-पाच महिन्यांच्या कालावधीत फारसा वापरात नव्हता. अधूनमधून वापरायचो तेव्हा नीट चालायचा.
पण हल्ली प्रत्येकवेळी सुरू होताना अखंड बीप-बीप असा आवाज करतो, पडद्यावर काहीच दिसत नाही. Esc key दाबल्यावर नेहमीसारखा चालू होतो. पासवर्ड टाकायच्या बॉक्समध्ये आधीच बर्याच फुल्या दिसतात. यावरून कोणती तरी कळ (key) दबलेली राहतेय असे वाटतेय. चालू झाल्यावर ० ते ९ या अंकापैकी २ आणि ८ या कळा चालत नाहीयत.
चुंबकीय क्षेत्र आणि विद्युतक्षेत्र यांत घनिष्ट संबंध असल्याचे खूपच पूर्वीपासून लक्षात आलेले आहे. एका क्षेत्रात कुठलेही बदल घडत असल्यास ते दुसर्या क्षेत्रास जन्म देतात असेही आढळून आले. या नव्या क्षेत्राच्या निर्मितीची दिशा निश्चित करणारा अभ्यास फ्लेमिंग यांनी केला होता.
माझा २ वर्षे जुना सोनी कॅमकॅडोर मध्ये आता बटन ऑन केले कि, "रिट्रायव्हिंग' असा संदेश येतो आणि काहीच होत नाही. शुट, फोटो काही करु शकत नाही. सतत रिट्रयव्हिंग चालु राहते....... उपाय काय करावा?
बॅटरी काढुन, पुन्हा टाकुन ट्राय केले. जमले नाही.
त्यातील डाटा सेफ असेल का? काढता येईल का? भारतात नेउन? बॅकप आहे, पण काही व्हिडीओ चे नाही केलेले. ते जरा कमी महत्वाचे होते. ...
धन्यवाद!