होम थिएटर सिस्टीम/म्युझिक सिस्टीम कशी बनवावी ?
Submitted by बाळू जोशी. on 17 September, 2012 - 08:23
लोक हो, होम थिएटर सिस्टीमच्या तंत्राबद्दल माहिती हवी आहे. तिचे कॉम्पोनन्ट, स्पेसिफिकेशन्स, घटकांचे ब्रॅन्ड्स याबाब्त अनुभवसिद्ध मार्गदर्शन अपेक्षित आहे. प्री-सेट सिस्टीम पेक्षा आपणास हवी तशी सिस्टीम कशी उभारता येईल . ५.१ व ७.१ बद्दल माहिती अपेक्षित आहे. साधारण किमतीबद्दल अंदाजही असल्यास उत्तम...
बोसबाबत खूपच हाईप दिसून येते त्यामानाने VFM आहे का?
विषय: