Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 March, 2025 - 08:10
नमस्कार, मायबोलीच्या निसर्गाच्या गप्पांच्या ३५ व्या भागात आपले स्वागत आहे.
सर्वप्रथम गुढीपाढव्याच्या व मराठी नविन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
नेहमीप्रमाणेच आपण आपल्याला माहित असलेली निसर्गातील घटकांची माहिती, अनुभव या धाग्यावर शेयर करुन या धाग्याचा एक माहितीपूर्ण संच तयार करुया.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कण्हेर मस्तच
कण्हेर मस्तच
खरच झीरो डिमांड प्लांट>>>>यांच्या फांद्या जगतात ना
हो, फांद्या जगतात. पाने, फुले
हो, फांद्या जगतात. पाने, फुले, फांद्या, मुळे कोणतेही प्राणी-पक्षी खात नाहीत, म्हणून अगदी कंपाउंड वॉल म्हणून कण्हेर लावली तरी बिनबोभाट वाढते, फुलते; गुलाबी, पांढरा आणि इतर अनेक रंग + छटांमधे
माझ्याकडे गडद गुलाबी फुलांची कण्हेर आहे. नंतर फोटो डकवतो.
अनिन्द्य, आपको मिला है
अनिन्द्य, आपको मिला है किसीका झुमका, थंडे थंडे हरे हरे नीम तले..
अब पुछिये उसे, जाने क्या केहताहै झुमका???
रच्याकने, ह्या कोड्याचे उत्तर माहित आहे का की चित्रपट बघावा लागेल?
बुछ मेरा क्या नाम रे
नदी किनारे गाव रे
पिपल झुमे मोरे आंगना
ठंडी ठंडी छॅांव रे..
झुमका ? की झुंबर ?
झुमका ? की झुंबर ? 😀
BTW, जास्वंद की जास्वंदी ?
BTW, जास्वंद की जास्वंदी ?
कोणते expression बरोबर ?
जरा प्रकाश पाडा लोक हो.
(No subject)
जास्वंद हो… बोलताना जास्वंदी
जास्वंद हो… बोलताना जास्वंदी होते.. जास्वंदीची फुले, कळ्या व व
जास्वंद जास्त बरोबर. मी
जास्वंद जास्त बरोबर. मी लिहीताना कधी कधी जास्वंदी लिहीते.
(No subject)
सासरी कोकणात एकाच जास्वंदाच्या झाडाला दोन रंगांची फुलं येतात, एक लाल आणि एक पिवळसर. मूळ एकच आहे.
(No subject)
हे मूळ एकच खोड आहे, नंतर फांद्या फुटल्यात. कलम वगैरे काही केलेलं नाहीये, नैसर्गिक आहे. मी मोठ्या दिरांना विचारलं सर्व.
Submitted by साधना on 9 April
Submitted by साधना on 9 April, 2025 - 13:31
अरे वा! Screenshot परफेक्ट आहे. सेम टू सेम जास्वंदाचे झुंबर / झुमका.
जास्वंद हो… थँक्यू !
… जास्वंदाच्या झाडाला दोन रंगांची फुलं येतात, … अन्जू फुलांचे फोटो शेयर करा
हरे तारों पर पीली झूमरों का
हरे तारों पर पीले झूमरों का सिलसिला
# अमलतास
# बहावा
झब्बूज
झब्बूज





पहिला झब्बू
दुसरा झब्बू
तिसरा झब्बू
जास्वंद चं इंग्लिश नावही माहीत आहे .
#hibiscus flower
#my random clicks
आणि हा झब्बू जागु- प्राजक्ता तुमच्या नावासाठी
फुलं काढल्यावर फोटो काढले
फुलं काढल्यावर फोटो काढले असतील तर बघते अनिंद्य. झाडावर पुर्ण न उमललेली पिवळी आणि मावळलेली लाल दोन आहेत. दिवाळीनंतर आम्ही कोकणात गेलेलो तेव्हा मी हे फोटो काढलेले.
अमलताश, जास्वंद, प्राजक्ताची फुलं एकसे एक फोटो.
अहाहा...
अहाहा...
अनिंद्य,
जपाकुसुम मस्तच...
Spider Hibiscus
Hibiscus schizopetalus
From the Greek words schizo (split, divide).
जास्वंदाला shoe flower पण म्हणतात.
का?
पाकळ्या तळहातावर चुरगळून पहा.
हा त्याचा केश्य गुणधर्म.
जागुताईकडे Lantern Hibiscus आहे...
@साधनाताई, झुमक्याचा झब्बू भारी.
अंजुताई, दोन रंग म्हणजे नवलच. ते ही कलम नसताना.
बहावा.......अगदी अहाहा आहे. डोळे निवले.
अनिंद्य, सगळ्या जास्वंदाचे रंग तजेलदार आहेत.....
साबंतवाडीला फेमस महालक्ष्मी
साबंतवाडीला फेमस महालक्ष्मी भोजनालय आहे त्याच्या समोर मोठे मैदान आहे. त्या मैदानाला पुर्ण बहाव्याचे कुंपण आहे. जानेवारीत फुललाय, पुर्ण मैदान पिवळे झालेय.
एक झाडाचा फोटो आहे, अगदी
एक झाडाचा फोटो आहे, अगदी उजाडताना काढलेला पण जरा काळोखी आहे, ज्यात उमलेली फुलं दिसतील दोन्ही प्रकारची, रात्री पोस्ट करते.
@ जागू, हा गडद गुलाबी
@ जागू, हा गडद गुलाबी कण्हेरीचा झब्बू तुम्हाला.
# My Terrace
# My Random Clicks
(No subject)
कण्हेर मस्त. रंग छान.
कण्हेर मस्त. रंग छान.
अंजुताई, हळदीकुंकू जास्वंद mast.
ह्याच्या फांद्या लावून पहिल्यात का? त्यांना कोणत्या रंगाची फुले येतात ते.
नसाव्यात ऋतुराज, कारण तिथे
नसाव्यात ऋतुराज, कारण तिथे इतर भरपूर जास्वंद व्हरायटी आहे. आम्हीच इथे आणून लावायला हवी खरंतर.
वा नविन बहरानं बहार आणली.
वा नविन बहरानं बहार आणली.
सिमरन, प्राजक्ताची फुले
सिमरन, प्राजक्ताची फुले म्हणजे नॉस्टॅल्जिया. सुंदर.

अन्जूताई, भारी फोटो. दोन रंगांची जास्वंद भारीच.
अनिंद्य, ऋतुराज फोटो व पोस्टी छान. सगळ्याच पोस्टी छान- प्रसन्न असतात ह्या धाग्यावरच्या.
सिमरन, प्राजक्ताची फुले
सिमरन, प्राजक्ताची फुले म्हणजे नॉस्टॅल्जिया
+१
प्राजक्त फुलांचा सुगंध खरंच स्वर्गीय असतो. ❤
फुलांचे अल्पायुषी असणे, झाड-खोड-पाने कुरूप असणे, झाडावर खूप कीटक आणि काळ्या अळ्या / सुरवंट असणे सर्व काही या सुगंधासाठी माफ करता येते.
नमस्कार मंडळी
नमस्कार मंडळी
Purple Heart.
Purple Heart.
नखाएवढं फूल पण रूपवान.
फुलाकडे लक्ष कमीच जातं, सगळा लाइमलाइट गडद जांभळी पानंच लुटतात.
# My Terrace
# My Random Clicks
स्निग्धा
स्निग्धा
व्वा, साकुरा......
डोळ्याचे पारणे फिटले.
इहलोकी डोळे मिटण्याआधी हा साकुरा याची देही याची डोळां पहायचा आहे.
Purple Heart.... पानांचा रंगच सुंदर.
नक्की नक्की बघा. अक्षरशः
नक्की नक्की बघा. अक्षरशः डोळ्यांच पारण फिटण म्हणजे काय ते कळत. अजून आहेत फोटो हळू हळू टाकते
नक्की नक्की बघा. अक्षरशः
नक्की नक्की बघा. अक्षरशः डोळ्यांच पारण फिटण म्हणजे काय ते कळत. अजून आहेत फोटो हळू हळू टाकते
Pages