Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
थिंक पॉझिटिव्ह
थिंक पॉझिटिव्ह
पाकिस्तान आता स्पर्धेत आव्हान टिकवायचा प्रेशर मध्ये असेल.. आपण अजून टाकू
<<चॅम्पियन्स ट्रॉफीपासून नविन
<<चॅम्पियन्स ट्रॉफीपासून नविन धागा काढावा अॅडमिन यांनी. क्रिकेट प्रेमींनो तुमचे काय मत आहे.>>
मझेहि मत असेच आहे.
कोणी काही म्हणा.. सध्याच्या
कोणी काही म्हणा.. सध्याच्या सततच्या पराभवामुळे भारतीय संघ या स्पर्धेत फक्त हजेरी लावायला जाणार आहे असे वाटत होते. पण तेच शर्माचे त्या दिवशीचे शतक येताच अचानक आपण पुन्हा फेवरेट वाटू लागलो आहोत. ते सुद्धा बूमराह नसताना ही विशेष. अर्थात हे वाटणे आहे. पुढचे आजपासून समजेल...
*पुढचे आजपासून समजेल...* -
*पुढचे आजपासून समजेल...* - बांगलादेश 35 - 5 !!
शमी - 2, हर्षद - 1, अक्षर ( पहिल्याच षटकात ) - 2 !!
113 - 5 ! बांगलादेशची चांगली
113 - 5 ! बांगलादेशची चांगली झुंज !!
162 - 5 झुंझार भागीदारी
162 - 5 झुंझार भागीदारी
226-8
228
तोहीद चं शतक
शमी च्या 5 विकेट्स
(रोहित नी लॉलीपॉप कॅच पकडला असता तर अक्षर ची हॅट्ट्रिक झाली असती अन् स्कोअर पण बराच कमी राहिला असता)
“ रोहित नी लॉलीपॉप कॅच पकडला
“ रोहित नी लॉलीपॉप कॅच पकडला असता” - अगदीच सोपा कॅच सुटला. नंतर पंड्याकडूनपण एक सुटला. कदाचित बांग्लादेश १००-१५० मधेच ऑल-आऊट होऊ शकले असते.
शर्मा बाद झाल्यावर ५० चेंडूत
शर्मा बाद झाल्यावर ५० चेंडूत २५ पार्टनरशिप...
चेस करत आहेत आणि स्कोअर कमी आहे हे बरे आहे..
बाकी रोहितने आज एकही सिक्स मारला नाही हे वाईट झाले.
कोहली बाद !
कोहली बाद !
*शर्मा बाद झाल्यावर ५० चेंडूत २५ पार्टनरशिप* -- ठरवूनच स्पिनर्सना स्कोअर 100 होईपर्यंत तसे खेळत होते, असं जाणवलं.
खेळपट्टी फार स्लो झालीय.
खेळपट्टी फार स्लो झालीय. चांगल्या सुरुवातीमुळे रनरेटचे टेन्शन नाही. त्यामुळे उगाच हुशारी करून विकेट टाकू नये.
आपले सगळे सामने दुबईला आहेत..
आपले सगळे सामने दुबईला आहेत..
पहिल्या सामन्यात जर इतकी स्लो असेल तर पुढे काय होईल..
गेम प्लान व्यवस्थित बनवले तर सेमी आणि फायनलला आपल्या इथे जास्त सामने खेळण्याचा अडवांटेजमेंट मिळेल
गेला अय्यर हुशारी करण्यात...
गेला अय्यर हुशारी करण्यात...
ठरवूनच स्पिनर्सना स्कोअर 100
ठरवूनच स्पिनर्सना स्कोअर 100 होईपर्यंत तसे खेळत होते, असं जाणवलं. >> हो -- नि नेमका कोहली बाद झाला तेंव्हाच. पण विकेट्स एकंदर बॉलिंग ला अधिक धार्जिण्या वाटताहेत. बाअंग्लादेश सुरूवातीला पेसच्या पाठी का लागला कोण जाणे ? मुझीने सुद्धा स्लो बॉल्स अभावानेच वापरले.
काय मूर्खा सारखे खेळत आहेत
काय मूर्खा सारखे खेळत आहेत यार.. गेला अक्षर उचलून मोठा शॉट मारण्यात
१९ भारताला हवेत..
१९ भारताला हवेत..
१२ गिलला हवेत..
आणि गिल ने सिक्स मारला
आणि गिल ने सिक्स मारला
फोर.. आणि आता दोनच हवेत
फोर.. आणि आता दोनच हवेत
..
राहुल शेवटचा डॉट बॉल खेळला..
नशीब पांड्या नव्हता..
..
आणि गिल चे शतक !! मस्त इनिंग
.
वन डे सामने हल्ली फारच कमी होतात त्यामुळे नाहीतर हा सुद्धा पन्नास शतके मारणारा खेळाडू आहे..
मस्त जिंकली
मस्त जिंकली
गिल जबरा फॉर्म मधे आहे
Man of the series बनण्याचा फुल चान्स
अरे कप जिंकू द्या रे..
अरे कप जिंकू द्या रे.. मालिकावीर कोहली सुद्धा होता २०२३ ला..
रोहित त्याच्या हिटिंग फॉर्म मध्ये असाच हवा..
याचे बरेच फायदे आहेत..
एक म्हणजे गिलला सेटल व्हायला वेळ मिळतो.
स्लो पीच वर गरजेची वेगात सुरुवात मिळते.
त्याची स्वतःची कप्तानी अश्यावेळी वेगळ्या लेव्हलला जाते..
“ नेमका कोहली बाद झाला
“ नेमका कोहली बाद झाला तेंव्हाच. पण विकेट्स एकंदर बॉलिंग ला अधिक धार्जिण्या वाटताहेत.” - वरुण ला राखून ठेवलंय वाटतं महत्वाच्या मॅचेस साठी. चांगलंय. कोहली दुर्दैवाने लेग-स्पिनर्सचा फ्रिक्वेंट बळी ठरतोय. भारताची अक्षरला सातत्याने प्रमोट करण्याची क्लृप्ती सुद्धा प्रेडिक्टेबल व्हायला लागलीय.
रविवारी मोठी मॅच आहे!! इंडिया-पाकिस्तान!!
राहुल शेवटचा डॉट बॉल खेळला..
राहुल शेवटचा डॉट बॉल खेळला..
नशीब पांड्या नव्हता.. > राहुल परिस्थितीप्रमाणे खेळला. तुझ्यासारखा विचार खेळाडू करायला लागले तर बोंबलाच.
रोहित चे ड्रॉप्ड कॅचेस ह्या रुममधल्या हत्तीला कोण हात घालणार आहे ? एक उत्कृष्ट फिल्ड्रस सतत सोपे कॅचेस सोडतो आहे ह्याचे कारण सरावाचा अभाव कि फिटनेस ?
पाकिस्तान विरुद्ध अशीच नंतर स्लो होत गेलेले पिच असेल तर धमाल येईल.
आज एक ठिकाणी वाचले की ३५०+
आज एक ठिकाणी वाचले की ३५०+ सामन्यापेक्षा हे असले लो स्कोरिंग सामने चांगले..
पण ही काही स्पोर्टिंग विकेट नाही झाली. अश्या स्लो पिचवर चांगले शॉट बघायला मिळत नाहीत. त्यामुळे मजा येत नाही. आज फक्त आपल्या टेम्परमेंटचा कस बघायचा होता. आणि गिलबाबत पूर्ण खात्री होती. शर्मा बाद झाला तेव्हाच मी म्हटले की हा आता निवांत झाला आपले शतक करायला. पण खेळपट्टी सोपी नव्हती. गिल पडला असता तर अवघड झाले असते.
अश्या स्लो पिचवर चांगले शॉट
अश्या स्लो पिचवर चांगले शॉट बघायला मिळत नाहीत. >> गिलचा पिकप सिक्स, ह्रुदोयचा स्वीप, राहुलचा फूटवर्क वापरत मारलेला सिक्स, रोहितचा पाँईट नि गलीमधून दोघांना बायसेक्ट करत मारलेला पंच , अक्षरचा पिकप हे चांगले शॉट्स नव्हते ? प्रत्येक शॉट्स चांगलाच असेल असे जरुरी नाही नि अशा पिचवर स्वतःचे फ्ल्यूएंट टेक्निक बाजूला ठेवून ग्राफ्ट करत इनिंङ बिल्ड करणे ही ही एक आर्ट आहे जी बघण्याचा आनंद घे.
मध्येच टायमिंग जुळत अचानक
मध्येच टायमिंग जुळत अचानक येतो एखादा चांगला शॉट.. पण ओवरऑल प्रत्येक बॉलवर जे ढकलंपंची करत जे रटाळ क्रिकेट बघावे लागणार त्याची भरपाई नाही. असो..
भारताची अक्षरला सातत्याने
भारताची अक्षरला सातत्याने प्रमोट करण्याची क्लृप्ती
>>
आपल्या टीम शीट वर तो सध्या पाचव्या नंबर वरंच असतो
डावरे पणाचा. फायदा
मध्येच टायमिंग जुळत अचानक
मध्येच टायमिंग जुळत अचानक येतो एखादा चांगला शॉट.. पण ओवरऑल प्रत्येक बॉलवर जे ढकलंपंची करत जे रटाळ क्रिकेट बघावे लागणार त्याची भरपाई नाही. असो..
>>
असा विचार करणाऱ्यांसाठीच T20 चा जन्म झाला...
अन् आयसीसी सतत बॉलर्स ना टूथलेस करणारे रूल आणत असतं...
<<गिल जबरा फॉर्म मधे आहे. हा
<<गिल जबरा फॉर्म मधे आहे. हा सुद्धा पन्नास शतके मारणारा खेळाडू आहे..>>
अनुमोदन.
आता फक्त कोहली सारखी दाढी वाढव.
स्ट्राईक रोटेट करून वन डे
स्ट्राईक रोटेट करून वन डे इनिंग बिल्ड करणे या बद्दल मी म्हणत नाहीये..
तर स्लो पीच वर नाईलाजाने जे ढकलमपंची शॉट खेळावे लागत आहे त्याबद्दल म्हणत आहे. ..
अजून एक उदाहरण द्यायचे झाल्यास पावडर नसलेल्या रफ कॅरम बोर्डवर दोन चॅम्पियन प्लेयर जरी खेळत असले तरी त्यांच्या खेळ बघायला जसे बोअर होईल तसे वाटते..
असो
आज मुंबई काहीतरी चमत्कार
आज मुंबई काहीतरी चमत्कार करणार का?
पण विदर्भ जिंकावा असे वाटत आहे.
Pages