विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

महाराष्ट्राचे / देशाचे राजकारण किती गलिच्छ आहे याचा आढावा घेण्यासाठी या बाबत प्रसारीत असणार्‍या घटनांच्या निव्वळ नोंदी करू देणारा धागा असावा. त्याला मायबोली प्रशासनाने घातपात करू नये. मध्यंतरी नरेंद्र मोदी यांच्या भाषणांचा, आश्वासनांचा धागा प्रशासनाने उडवला किंवा ताळे मारून ठेवला आणि तो आयडीही घालवला. असे होऊ नये.

महाराष्ट्रात मध्यंतरी भाजप आणि मुखत्वे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सहमतीचे राजकारण होते. त्याला मतभेद असावेत पण मनभेद असू नयेत असे म्हटले गेले होते. मतदारांना मूर्ख बनवणारी ही वाक्ये राष्ट्रवादीची इको सिस्टीम करते. त्या वेळेपासून सत्ताधारी आघाडीत आणि विरोधी आघाडीत सुद्धा धूसफूस चालू असायची त्यामुळे काही प्रकरणे सरफेस वर यायची.

विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना येरवडा इथल्या सर्व्हे क्र. १९१ (अ) या घोटाळ्याचे प्रकरण गाजले. हे प्रकरण एकनाथ खडसे यांनी बाहेर काढले होते. मंत्रालयात अशी चर्चा होती कि या प्रकरणाच्या फायली स्वतः मुख्यमंत्र्यांनी खडसेंपर्यंत पोहोच केल्या होत्या. खासगीत माझ्या दिवंगत भावाला समजले होते कि ऑफीसची वेळ संपल्यावर दारं बंद करून झेरॉक्स करण्याचे काम चालत होते.

हा घोटाळा जर जिज्ञासूंनी अभ्यासला तर धक्कादायक आहे. खडसेंकडं जे पुरावे होते ते एव्हढे अस्सल होते कि त्या वेळी राष्ट्रवादी बॅकफूटवर गेली होती. देशमुखांचा प्रॉब्लेम असा होता किगृह आणि अर्थ ताब्यात ठेवून राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले होते त्याचा उलगडा देशमुखांना राज्याचा कारभार हाकताना झाला होता.

गृहमंत्री आर आर पाटील हे सरळ सरळ भाजप, संघाच्या कलाने कारभार करत होते. मालेगाव बाँबस्फोटात संघाच्या लोकांचा सहभाग उघड झालेला असताना आर आर यांनी निरपराध मुस्लिम तरूणांना तुरूंगात डांबले. त्यांच्यावर बराच काळ खटलाच चालला नाही. दीर्घकाळ सडल्यानंतर काही काळाने कोर्टात ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले.

एव्हांना करकरेंच्या तपासात संघाचा सहभाग उघड झाला होता. त्यांना धमक्या येत होत्या. ज्या दिवशी मुंबईवर हल्ला झाला त्या दिवशी सकाळी दहा वाजता ते आर आर यांना भेटले आणि राजीनामा दिला होता. पण त्यांनी राजीनामा परत घ्यायला लावला. त्याच दिवशी दुपारी करकरेंचे दुर्दैवी हल्ल्यात निधन झाले. त्यानंतर मालेगाव प्रकरणाचा तपास भरकटला. मुंबई बाँबस्फोटाच्या बाबतीतही काही धागेदोरे कळसकर आणि करकरेंच्या हाती लागले होते.

सर्व्हे क्रमांक १९१ (अ) हा परीसर शासनाच्या ताब्यात आहे. याचे मूळ मालक हे नवी खडकी, येरवडा इथले रहिवासी आहेत. या आधी याच भागात राहत असल्याने या कुटुंबाशी जुन्या तारखा दाखवून जमिनीचा सौदा झाल्याची कुणकुण होती. जमिनी गेल्याच आहेत जे मिळेल ते चोराची लंगोटी म्हणून या कुटुंबाने ज्या जमिनी शासनाकडे वर्ग झालेल्या आहेत त्या संदर्भात सौदा केला. घरातल्या एका वृद्धाच्या सह्याही घेतल्या आणि चहाच्या पाण्यात कागद बुडवून ठेवायला सांगितले होते अशा चर्चा असायच्या. त्या वेळी हेच ते प्रकरण हे ठाऊक नव्हते.

खडसेंनी दिलेल्या माहितीप्रमाणे मूळ मालकाने शासनाकडे आमच्या जमिनी सगळ्या गेल्याने त्यातली ३.१४ एकर जमीन जी वापरात नाही ती परत देण्यात यावी असा अर्ज केला. या मालकाशी तेव्हां राजकुमार चोरडिया यांच्या सेवाभावी संस्थेने करार केला होता. या संस्थेच्या या लेटरहेडवर शहीद बालवीची सही होती जो पंचशील रिएल्टीजचा एक डायरेक्टर होता. त्या वेळचे कलेक्टर श्रीनिवास पाटील यांनी हा अर्ज मंजूर केला. शासनाने काढलेल्या पत्रकात ३.१४ मधला अपूर्णांकाचा बिंदू दोन घरे उजवीकडे सरकल्याने ही जागा ३१४ एकर झाली. या मधे संपूर्ण सर्व्हे क्रमांक येतो. या सर्व्हे मधे येरवडा जेल, मेंटल हॉस्पिटल, दोन्हीचे क्वार्टर्स, येरवडा पोस्ट ऑफीस, नागपूर चाळीचा काही भाग आणि शास्त्रीनगर वसाहत व येरवडा पोलीस स्टेशन एव्हढा परीसर येतो.

आता मूळ मालकाने ही जमीन आम्हाला द्यावी किंवा या किंमतीची पर्यायी जमीन देण्यात यावी असा अर्ज केला. हा अर्जही मंजूर झाला. त्यानंतर जमीन शोधण्याचे काम सुरू झाले आणि देशमुखांनी या प्रकरणाला वैतागून ही फाईल खडसेंकडे दिली. खडसेंच्या या खुलाशानंतर भूकंप आला होता.

काही काळाने खडसे मुंबईतल्या एका हॉटेल मधे दोन्ही पवारांना भेटले. दोघांचे मतभेद दूर झाले. या कामी पंधरा कोटी राजमुद्रा खर्च झाल्या असे महिकावतीच्या बखरीत नोंदवलेले आहे.

या प्रकरणाचा वचपा म्हणून आदर्श घोटाळ्याची फाईल खडसेंकडे कुणीतरी पाठवली. त्या ही वेळी खडसेंनी प्रकरण लावून धरले . त्यानंतर त्यांचे मन साफ आणि स्वच्छ झाले. याही कामी काही राजमुद्रा खर्च झाल्याची नोंद आहे. ते प्रकरण कसे बसे दाबले गेले.
खडसेंना तेव्हांपासून सेटलमेंट मंत्री असे नाव मिळाले. खडसेंना मुख्यमंत्री न करण्याचे हे कारण होते.

गडकरींनी सुद्धा अजित पवार मंत्री असताना त्यांच्याकडून अनेक लाभ पदरात पाडून घेतले. तेव्हां मोदींनी रस्त्यातला काटा काढण्यासाठी त्यांच्या तृप्ती घोटाळ्याची फाईल केजरीवाल यांच्याकडे पाठवली होती.

महाराष्ट्र भाजपचे नेते राष्ट्रवादीला मॅनेज झालेले होते कारण आपल्याकडे कधीच सत्ता येणार नाही, जे मिळतंय ते पदरात पाडून घ्या असा त्यांचा दृष्टीकोण होता. मुंडे हे लोकप्रिय लोकनेते होते. पण त्यांचं अपघातात निधन झाले. त्याबद्दलही वदंता आहेतच.

यातल्या वावड्या, अफवा, सत्यासत्यता काय आहेत हे कळणार नाही. पण ज्या चर्चा चालतात त्याची संगती लागली कि थोड्या प्रमाणात राजकारणाचा उलगडा होतो. हे सत्यच आहे असा काही दावा नाही.

त्या हॉटेलात काही स्त्रिया पण होत्या असे म्हणतात म्हणे. त्या पळून गेल्या. अनेक चॅनल्स ने दाखवल्या, तोंड लपवत होत्या.

During the course of campaign in General Election to Legislative Assemblies, the political parties mobilize their supporters, including from outside the constituency of poll, in order to bolster that campaign. In view of the fact
that after the closure of campaign period, no campaign can take place within the constituency, presence of political functionary’s/party workers/procession- functionaries/ campaign-functionaries etc., who have been brought from outside the constituency and who are not voters of his/her constituency, should not continue to remain present in the constituency as their continued presence after campaign ends may undermine the atmosphere for free and fair poll.
प्रचाराची वेळ संपल्यावर त्या त्या मतदारसंघात न राहणार्‍या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तिथे थांबू नये असा नियम आहे. शब्दरचना प्रचार कालावधीत तिथे आलेल्या कार्यकर्त्यांनी परत जावे असा असला तरी प्रचार कालावधी संपल्यानंतर बाहेरून कार्यकर्त्यांनी येऊ नये हेही अपेक्षित असावे. तावडेंना हे माहीत नव्हते?

न्युज चॅनेल्सच्या नावाने फेक स्क्रीनशॉट्स , छापील फेक बातम्यांचे फोटो , सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंच्या संभाषणाची ऑडियो लिंक.

याला फेक नॅरेटिव्ह म्हणू नये.

Exit polls नुसार उबाठा मुळे बहुदा mva अडचणीत येईल असे दिसते. आधी पण बरेच चॅनेल सांगत होतेच की ठाकरेना फार काही जागा मिळणार नाहीत, खास करून कोकणात मशाल पेटणार नाही. असे जर झाले तर ठाकरेंना पुढची वाटचाल फारच कठीण जाणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४
मतदान केंद्र : वधघट टक्केवारी (उतरत्या क्रमानुसार)

अहमदनगर वाढलेले मतदान
Shrirampur : 5.95
Rahuri : 5.78
Ahmednagar City : 5.1
Shrigonda : 4.55
Akole : 3.57
Shirdi : 3.54
Sangamner : 2.58
Shevgaon : 2.03
Karjat jamkhed : 0.86
घटलेले मतदान
Nevasa : -0.51
Parner : -4.17
Kopargaon : -4.91

अकोला वाढलेले मतदान
Murtizapur : 11.72
Balapur : 6.75
Akola West : 6.5
Akola East : 5.56
Akot : 4.02

अमरावती वाढलेले मतदान
Teosa : 8.42
Melghat : 7.14
Amravati : 6.02
Badnera : 5.12
Morshi : 5.02
Achalpur : 3.87
Daryapur : 1.88
Dhamamgaon railway : 0.54

औरंगाबाद वाढलेले मतदान
Vaijapur : 10.03
Gangapur : 8.55
Sillod : 4.77
Paithan : 4.42
Phulambri : 2.11
Aurangabad West : 1.02
घटलेले मतदान
Aurangabad central : -0.35
Aurangabad East : -0.57
Kannad : -2.36

बीड वाढलेले मतदान
Ashti : 6.74
Kaij : 0.11
घटलेले मतदान
Parli : -1.12
Georai : -1.57
Majalgaon : -2.76
Beed : -4.37

भंडारा वाढलेले मतदान
Bhandara : 5
Tumsar : 1.74
Sakoli : -3.74

बुलठाणा वाढलेले मतदान
Mehkar : 9.25
Chikhli : 5.86
Sindkhed Raja : 5.6
Khamgaon : 5.39
Buldhana : 3.64
Jalgaon (Jamod) : 2.7
Malkapur : 1.44

चंद्रपूर वाढलेले मतदान
Brahmapuri : 9.04
Ballarpur : 7.27
Chimur : 6.91
Warora : 6.89
Chandrapur : 6.77
Rajura : 1.56

धुळे वाढलेले मतदान
Dhule City : 8.61
Sakri : 4.48
Dhule Rural : 3.62
घटलेले मतदान
Shirpur : -0.87
Shindkheda : -0.88

गडचिरोली वाढलेले मतदान
Gadchiroli : 4.7
Armori : 2.95
Aheri : 2.91

गोंदिया वाढलेले मतदान
Gondiya : 6.09
Amgaon : 3.78
Arjuni-morgaon : 0.3
घटलेले मतदान
Tirora : -1.27

हिंगोली वाढलेले मतदान
Kalamnuri : 3.97
Hingoli : 3.89
घटलेले मतदान
Basmath : -2.29

जळगांव वाढलेले मतदान
Bhusawal : 8.38
Jalgaon City : 7.42
Pachora : 4.18
Jalgaon Rural : 3.83
Raver : 2.72
Amalner : 2.64
Muktainagar : 2.62
Erandol : 2.26
"Jamner : 2.17"
घटलेले मतदान
Chopda : -0.81
Chalisgaon : -1.85

जालना वाढलेले मतदान
Jalna : 7.75
Bhokardan : 6.47
Badnapur : 5.9
Ghansawangi : 3.85
Partur : 0.67

कोल्हापूर वाढलेले मतदान
Chandgad : 5.97
Kolhapur North : 4.31
Shirol : 3.35
Radhanagari : 2.66
Hatkanangle : 2.12
Kagal : 0.51
Karvir : 0.46
Ichalkaranji : 0.36
घटलेले मतदान
Kolhapur South : -0.02
Shahuwadi : -1.1

लातूर वाढलेले मतदान
Latur Rural : 7.77
Udgir : 7.05
Latur City : 5.74
Nilanga : 3.44
Ausa : 2.73
Ahmadpur : 1.69

मुंबई शहर वाढलेले मतदान
Malabar hill : 5.54
Mahim : 5.33
Shivadi : 5.09
Worli : 4.8
Mumbadevi : 4.75
Colaba : 4.49
Wadala : 4.08
Byculla : 2.28
Dharavi : 2.12
Sion koliwada : 0.96

मुंबई उपनगर वाढलेले मतदान
Andheri West : 9.48
Goregaon : 8.99
Versova : 8.82
Kurla(SC) : 7.83
Mulund : 6.68
Vandre West : 6.36
Jogeshwari East : 6.32
Borivali : 5.44
Dahisar : 5.1
Ghatkopar East : 5.05
Charkop : 5.03
Mankhurd shivaji Nagar : 4.91
Bhandup West : 4.89
Andheri East : 4.78
Kandivali East : 4.72
Ghatkopar West : 4.57
Vandre East : 4.3
Vile parle : 3.89
Magathane : 3.25
Kalina : 2.76
Chembur : 2.67
Dindoshi : 2.06
Vikhroli : 1.63
Malad West : 0.68
घटलेले मतदान
Anushakti Nagar : -1.27
Chandivali : -1.69

नागपूर वाढलेले मतदान
Nagpur North : 7.17
Nagpur West : 6.45
Nagpur South : 5.65
Nagpur East : 5.3
Ramtek : 5.05
Nagpur central : 4.66
Nagpur South West : 4.51
Kamthi : 4.15
Umred : 0.61
घटलेले मतदान
Savner : -2.06
Hingna : -2.09
Katol : -3.09

नांदेड वाढलेले मतदान
Bhokar : 0.68
Hadgaon : 0.32
घटलेले मतदान
Kinwat : -1.05
Deglur : -1.28
Loha : -2.63
Nanded North : -3.79
Naigaon : -4.6
Mukhed : -5.91
Nanded South : -6.1

नंदूरबार वाढलेले मतदान
Nandurbar : 9.95
Nawapur : 3.12
Shahada : 1.97
घटलेले मतदान
Akkalkuwa : -5.94

नाशिक वाढलेले मतदान
Nandgaon : 9.29
Dindori : 8.09
Malegaon outer : 7.98
Sinnar : 7.98
Igatpuri : 7.82
Nashik central : 7.74
Nashik East : 6.71
Chandvad : 6.67
Yevla : 6.36
Devlali : 5.54
Baglan : 5.14
Kalwan : 2.52
Nashik West : 1.59
Malegaon central : 1.49
घटलेले मतदान
Niphad : -2.01

उस्मानाबाद वाढलेले मतदान
Umarga : 4.32
Osmanabad : 2.55
Tuljapur : 2.02
घटलेले मतदान
Paranda : -3.51

पालघर वाढलेले मतदान
Palghar : 23.83
Dahanu : 11.5
Vikramgad : 9.16
Nalasopara : 5.27
घटलेले मतदान
Boisar : -1.31
Vasai : -1.9

परभणी वाढलेले मतदान
Pathri : 3.24
Parbhani : 2.87
Gangakhed : 2.7
Jintur : ?

पुणे वाढलेले मतदान
Pune cantonment : 9.42
VADGAON SHERI : 8.74
Kasbapeth : 7.14
Shivajinagar : 7.04
Parvati : 6.21
Khadakwasala : 5.13
Bhor : 4.91
Daund : 4.11
Kothrud : 3.98
Ambegaon : 3.14
Chinchwad : 3.07
Hadapsar : 2.88
Baramati : 2.36
Bhosari : 1.43
Shirur : 1.19
Pimpri : 1.08
Junnar : 0.92
Maval : 0.89
Khed alandi : 0.32
घटलेले मतदान
Indapur : -0.24
Purandar : -5.72

रायगड वाढलेले मतदान
Mahad : 3.88
Alibag : 3.67
Karjat : 3.47
Panvel : 3.19
Uran : 1.57
घटलेले मतदान
Shrivardhan : -0.14
Pen : -8.09

रत्नागिरी वाढलेले मतदान
Rajapur : 7.35
Ratnagiri : 5.17
Guhagar : 3.13
Chiplun : 2.54
घटलेले मतदान
Dapoli : -0.24

सांगली वाढलेले मतदान
Miraj : 10.5
Tasgaon-Kavathe Mahankal : 5.89
Sangli : 4.91
Palus-Kadegaon : 4.9
Khanapur : 3.99
Islampur : 0.78
Shirala : 0.21

सातारा वाढलेले मतदान
Koregaon : 9.93
Karad North : 6.94
Phaltan : 6.27
Patan : 5.3
Karad South : 4.39
Man : 4.39
Satara : 4.36
घटलेले मतदान
Wai : -0.96

सिंधुदुर्ग वाढलेले मतदान
Kudal : 7.29
Sawantwadi : 4.16
Kankavli : 1.71

सोलापूर वाढलेले मतदान
Madha : 6.18
Solapur South : 6
Sangola : 4.83
Akkalkot : 4.49
Solapur City North : 4.42
Mohol : 3.03
Malshiras : 1.78
Solapur City central : 1.23
घटलेले मतदान
Barshi : -0.08
Karmala : -1.52
Pandharpur : -2.24

ठाणे वाढलेले मतदान
Dombivali : 15.38
Kalyan East : 14.82
Kalyan West : 12.85
Kalyan Rural : 11.24
Kopri-Pachpakhadi : 10.65
Belapur : 10.02
Bhiwandi Rural (S.T.) : 9.29
Ovala - Majiwada : 9.19
Airoli : 8.32
Ulhasnagar : 7.03
Murbad : 6.4
Thane : 6.25
Ambernath : 5.31
Bhiwandi West : 3.76
shahapur : 3.36
Mira Bhayandar : 3.35
Mumbra-Kalwa : 1.94
Bhiwandi East : 1.31

वर्धा वाढलेले मतदान
Wardha : 10.97
Hinganghat : 4.81
Arvi : 4.27
Deoli : 4.05

वाशिम वाढलेले मतदान
Washim : 5.46
Karanja : 3.63
Risod : 1.64

यवतमाळ वाढलेले मतदान
Yavatmal : 6.36
Arni : 5.07
Ralegaon : 3.68
Pusad : 1.75
Umarkhed : 1.72
Wani : 1.46
घटलेले मतदान
Digras : -2.9

जिथे थेट लढती आहेत तिथे वाढलेले अथवा घटलेले मतदान कसे परिणाम करते याच्या अभ्यासासाठी वरील वधघटाची मोठी पोस्ट टाकलेली आहे. हे लिहावयाचे राहिल्याने परत यायला लागले.
असो.

वधघट दोनदा लिहिले आहे.
वधघट म्हणजे काय? मतदान टक्केवारी वाढली म्हणजे लोकशाहीच्या वधात घट झाली असे म्हणायचे आहे का?

एकंदरीत वाढीव मतदान आणि इतर फॅक्टर्स बघता महायुती ला 180 जागा मिळतील आणि निर्विवाद बहुमत मिळेल असे वाटते

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४
मतदान केंद्र : वधघट टक्केवारी (उतरत्या क्रमानुसार)>>> हे वाढलेले अथवा घटलेले मतदान, गेल्या विधानसभेच्या तुलनेत आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या तुलनेत??

निवडणूकांत शेकडो कोटीची लूट झाली आहे आणि त्यातला एक छोटासा हिस्सा ECI च्या नजरेस पडला. प्रत्यक्ष आकडा यापेक्षा कितीतरी मोठा असेल.

https://www.business-standard.com/elections/assembly-election/ec-seizes-...

हा अभ्यास करायला रात्रीचं जागरण? __ /\_
स्टॉक मार्केट अ‍ॅनालिसिस इथेच होतंय म्हणून प्रश्न इथेच विचारतो. सरांनी अगदीच नाइलाज करून ठेवलाय.
आत्ता निफ्टीमधले अदाणीच्या दोन कंपन्यांचे शेअर्स २० आणि २३ % पडलेले आहेत. याचा संबंध मतदानाच्या आकडेवारीशी आहे की अमेरिकेत लेफ्टिस्ट ज्यो बिडेन जाता जाता काहीतरी कालाकांडी करतोय (असंं ट्विटरवर वाचलं) त्याच्याशी आहे?

मी काल मतदानाला नाही गेलो म्हणून पडलेत. रोनाल्डोने कोकची बाटली उचलली आणि शेअर पडला तसा मी मतदानाला नाही गेलो म्हणून अडाणी पडला.

स्टॉक मार्केट अ‍ॅनालिसिस इथेच होतंय म्हणून प्रश्न इथेच विचारतो. सरांनी अगदीच नाइलाज करून ठेवलाय.
आत्ता निफ्टीमधले अदाणीच्या दोन कंपन्यांचे शेअर्स २० आणि २३ % पडलेले आहेत. याचा संबंध मतदानाच्या आकडेवारीशी आहे की अमेरिकेत लेफ्टिस्ट ज्यो बिडेन जाता जाता काहीतरी कालाकांडी करतोय (असंं ट्विटरवर वाचलं) त्याच्याशी आहे?
>>

लाच देतो म्हणून केस टाकलीय.
मी थोडे घेतले.
मी यांत अगोदर फायदा मिळवलेला असल्याने मला रिस्क घ्यायला शक्य होते. हेही जाता जाता सांगतो. मी शूरवीर वगैरे अजिबात नाही. Happy

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४
मतदान केंद्र : वधघट टक्केवारी (उतरत्या क्रमानुसार)>>> हे वाढलेले अथवा घटलेले मतदान, गेल्या विधानसभेच्या तुलनेत आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या तुलनेत??
>>
विधानसभा २०१९

सकाळमधे पुणे जिल्हातील आकडे आले आहेत. ते जमल्यास चेक करा. मला ही कळेल की बरोबर काम केलं आहे की नाही ते. मला तपासायला अजिबात वेळ झाला नाहीये. रात्री झोपायलाच ३ वाजले.
अगोदरच धन्यवाद देऊन ठेवतो. _/\_

indicted असं वाचलं. त्याचा अर्थ केस टाकलीय असा आहे होय? धन्यवाद. >>

मोठ्या लोकांचे दोष आहेत ते. त्यातून कसं सुटायचं त्यांना माहीत असतं. असं मी गृहित धरतो. Wink

आयोगाने महाराष्ट्रातल्या मतदानाचे आकडे इतक्या लवकर जाहीर केले याचं नवल वाटतं. लोकसभेच्या वेळी वाट बघायला लावली होती. हे आकडे फायनल नसतील ना? प्रत्य क्ष मतमोजणीच्या वेळी किती फरक पडतो, तेही तपासून इथे लिहाल का? म्हणजे काल जाहीर केलेले आकडे आणि मतमोजणीनंतरचे आकडे, यातला फरक. निकालासाठी वेगळा धागा काढा.

काँग्रेस - १३९
शिवसेना(उबाठा) - ५३,
शिवसेना(शिंदे) - १
भाजप - ४४
राष्ट्रवादी(शरद पवार गट) - २४
राष्ट्रवादी(अजित पवार) - १
मनसे - १८

इतर -३०
.
.
.
.
.
.

नाही नाही हा एक्झिट पोल नाही...

हे पक्ष स्थापनेस झालेली वर्षे आहेत.
(व्हॉट्सऍप वरून)

मी थोडे घेतले. >>
आजच भरपूर सुटल्यामुळे विकलेही.

Pages