Submitted by mrunali.samad on 20 October, 2022 - 09:15
आधीच्या चिकवा-६ धाग्यावर एकोणिसशे प्रतिसाद पार झाले म्हणून हा नवा धागा.
हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/81454
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दिपिका च पठाण मधल गाण भयानक
दिपिका च पठाण मधल गाण भयानक आहे>> कोणतं?
>>
आमच्या पठाण धाग्यावर टाकले आहे मी
लोकहो तिथेच चर्चा करा. अन्यथा. सगळीकडे पठाण च पठाण होईल
वयस्कर बाईला कसे बाळाला जन्म
वयस्कर बाईला कसे बाळाला जन्म देताना दाखवावे>>> निरूपा रॉय, रेहमान, अशोक कुमार ह्यांनी हा भयानक प्रकार केला आहे
शब्द्शः जन्म देणे नाही पण साठीत तरूण(?) दिसण्याची पराकाष्ठा करणे वगैरे
ओह अस्मिता, आधीच्या
ओह अस्मिता, आधीच्या प्रतिसादात बाहुबलीनंतर स्वल्पविराम बघितला होता, पण मला वाटलं तो चुकून पडला होता की काय! आता @ टाकल्यावर डोक्यात प्रकाश पडला.
पण साठीत तरूण(?) दिसण्याची
पण साठीत तरूण(?) दिसण्याची पराकाष्ठा करणे वगैरे>> गुडबायच्या प्रिमिअरला नीना गुप्ताने अगदी विचित्र साडी ब्लाउज घातले होते. साडी लेकीनेच डिझाइन केलेली. म्हणजे काय तर ऑफ व्हाइट व एक खाली जाडा काळा पट्टा व एक बारका काळा पट्टा. जेल साडी सारखी. बहुतेक कॉटन असेल. हे तर विडोज वेअर झाले. पण सिनेमात तीच मरते. व ब्लाउज म्हणजे सेपरेट एक हाल्टर नेक से भी बद्दतर व वरुन लाजत काजत श्रग घातलेला. फारच डिझायनर. इतके काय डेस्परेशन. मी लगेच अन फॉलो केले दोघिना. नाहीतर मला मसाबाचे आवडतात कपडे. काही काही छान असतात.
बाराह आणा चा शेवट काय आहे ??
बाराह आणा चा शेवट काय आहे ?? कुणी सांगेल का?
काल नीना गुप्ताचा 'वध'
काल नीना गुप्ताचा 'वध' चित्रपटगृहात जाउन बघितला. बाप रे काय डार्क आहे. पण शेवटी एकदम कलाटणी आहे. ठिक वाटला मला. अॅट वन पॉइन्ट इतकी शिसारी आली की चित्रपटगृहातून उठुन बाहेरे गेलो. परत आलो तोवर खून झालेला.
अरे चांगला वाटतोय वध! पण
अरे चांगला वाटतोय वध! पण आमच्या गावात नाही दिसते चित्रपटगृहांत.
मी उद्या बघणार आहे...
मी उद्या बघणार आहे...
Aani mee vasantarao decent
Aani mee vasantarao decent kimatit ghyayala kuthalaa OTT tayar nahiye..
अमित बहुते क नेफि वर आहे वध.
अमित बहुते क नेफि वर आहे वध. बहुतेक. मी चेक नाही केलं पण नवरा म्हणत होता.
वध छान आहे, उद्या बघणार आहे
वध छान आहे, उद्या बघणार आहे वाचून स्पार्टाकस काळात गेल्या सारखे वाटले क्षणभर.
वध छान आहे >> बाप रे! डेंजर
वध छान आहे >> बाप रे! डेंजर वाटलं हे वाक्य वाचून.
काबूल कंदाहार ला जावं लागतं..
काबूल कंदाहार ला जावं लागतं..
ए आर रहमान ला स्लमडॉग
ए आर रहमान ला स्लमडॉग मिलियनेअर बद्दल रेकग्नाइज केले होते. हे म्हणजे अमिताभला मर्द बद्दल पारितोषिक देण्यासारखे आहे
>>>
Rrr मधलं नातू नातू अवार्ड ला
Rrr मधलं नातू नातू अवार्ड ला गेलं
खरं दोस्ती किंवा कुमुरम भिमुडो ऐकायला आणि व्हिज्युअल्स ला जास्त सुसह्य गाणी आहेत.
फ्रेडी पाहिला . कार्तिक कधी
फ्रेडी पाहिला . कार्तिक कधी कधी आवडतो . यातही आवडला . आलया फ गोड वाटते . पण ती बर्याचदा जबडा न हलवता बोलते असं वाटते .
तो "प्रोटीन शेक " एक्दमच काहीतरी वाटला . कोणीतरी बरा माणूस घ्यायचा . तोंडात सुपारी ठेउन बोलतो आणि function at() { [native code] }शय माठ अभिनय करतो .
वन टाईम वॉच आहे. गाणी फारशी लक्शात रहाण्यासारखी नाहीत पण एकायला आवडली .
डॉक्टरजी पाहवेना. बंद केला.
डॉक्टरजी पाहवेना. बंद केला. खुरानात काहितरी विचित्र दिसत होतं. नीट पाहिल्यावर जाणवलं की ओठ पांढरे वा फारच निस्तेज दिसत आहेत. व रोलच्या मागणीमुळे चेहर्यावर जे भाव ठेवावे लागत होते तेच शोभत नाहीत. कथापण पकड घेईना. मग बंद केला.
मधुर भांडारकारचा "इण्डिया
मधुर भांडारकारचा "इण्डिया लॉकडाउन" पाहिला (अमेरिकेत झी-५ वर). चांगला आहे. ३-४ समांतरपणे चालणार्या कथा वाला पॅटर्न आहे. लॉकडाउन लागू झाल्यानंतर विविध कारणांनी अडचणीत आलेल्या लोकांच्या कथा आहेत. सुरूवातीला सेक्शुअल प्रसंगांवर जास्त भर आहे पण नंतर आणखी चांगला आहे पिक्चर. सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर, प्रकाश बेलवडी, आहना कुमरा, श्वेता बासू प्रसाद - सर्वांची कामे मस्त आहेत. एक तरूण कपल आहे, त्यांचा ट्रॅक मला बोअर झाला. श्वेता बासू प्रसाद ने सर्वात जबरदस्त काम केले आहे. टोटल फटाकडी रोल आहे पण जबरी. आधी फारसे पाहिल्याचे आठवत नाही. विकि वर मकडी, इक्बाल वगैरे लिस्ट मधे आहेत. मकडी पाहिलेला नाही आणि इक्बाल मधे तिचे काम लक्षात नाही.
अगदी सखोल चित्रण वगैरे नाही. हलकाफुलकाच आहे. पण एंगेज करतो.
हो मी बघितला मागच्या आठवड्यात
हो मी बघितला मागच्या आठवड्यात.
श्वेता प्रसाद ने खरंच भारी केलंय काम. इक्बाल मधे श्रेयसच्या बहिणीचा रोल आहे बहुतेक. चांगला केला होता तो पण. इथे तर फुल्ल टू हवाच केलीये.
प्रतिक आणि सईची गोष्ट फार करूण वाटली. खाण्याचे हाल, मुलांचे हाल बघून तो सगळा मजूरांचा प्रवास कसा केला असेल कोरोनामधे डोळ्यासमोर आलं. त्या म्हातार्या माणसाचं पण काम छान आहे यात जो मुलीकडे ड्राईव्ह करुन जात असतो.
एअर होस्टेस आणि ते कपलची ठीकच आहे. लॉकडाऊनमधला टाईमपास नुसता.
प्रतिक आणि सईची गोष्ट फार
प्रतिक आणि सईची गोष्ट फार करूण वाटली. >>> हो. बहुधा हॉटस्टार वर यावर एक डॉक्युमेण्टरी होती. पाहिली आहे पण नाव लक्षात नाही. १२०० किमी का असे काहीतरी नाव होते.
तो म्हातार म्हणजे प्रकाश बेलवडी. इतर अनेक पिक्चर्स मधे आहे तो. ती (एअर होस्टेस नव्हे ) पायलट आहना कुमरा. ते कपल मात्र बोअर आहे.
बाय द वे, हर हर महादेव मधे
बाय द वे, हर हर महादेव मधे बर्याच दिवसांनी मराठीत डबल रोल पाहिला (सुबोथ भावे - शिवा काशीद च्या रोल मधेही). मधे लय भारी मधे रितेश देशमुख होता. पण नाहीतर इतर फार आठवत नाहीत इतक्यात.
एअर होस्टेस>>> येस येस पायलट
एअर होस्टेस>>> येस येस पायलट असते
१२०० किमी का >>>> हो ती पण बघवली गेली नव्हती डॉक्युमेंटरी.
बाराह आणा कुणी पाहीला का?
बाराह आणा कुणी पाहीला का? शेवट काय आहे?
नजर अंदाज नावाचा Netflix वर
नजर अंदाज नावाचा Netflix वर पाहिला.. सुरेख च आहे.. कुमुद मिश्रा , दिव्या दत्ता, अभिषेक बनर्जी.. आणि वेगळाच विषय.. छान जमलाय.. काहीच publicity नाहीये.. कुठेही वाचण्यात बघण्यात पण नाही आलंय
मी पहिला तासभर बघितला. 'केहना
मी पहिला तासभर बघितला. 'केहना क्या चाहते हो!' झालं, कंटाळा आला आणि बंद केला.
कामं सगळे चांगलीच करतात. चांगला असेल तर करीन पूर्ण आज.
>>>नजर अंदाज पहायला हवा.
>>>नजर अंदाज
पहायला हवा.
'गोविंदा नाम मेरा' बघितला.
'गोविंदा नाम मेरा' बघितला. विकी कौशल, भूमी पेडणेकर, किआरा अडवानी, रेणुका शहाणे, सयाजी शिंदे तगडी स्टार कास्ट आहे. अचाट कॉमेडी, काईम.. सस्पेन्स... काही तरी वेगळाच आहे. पण भारी जमला आहे.
कॉस्ट्युम डिझायनर, सिनेमोटोग्राफी एकुणच सगळ्या फ्रेम्स, रंगसंगती पूर्ण वेगळं आणि काही तरी मस्त आहे. आवडला मला.
कुठे पाहिला अमित?
कुठे पाहिला अमित?
आयपी टीव्ही वर बघितला.
आयपी टीव्ही वर बघितला.
डिस्नी हॉटस्टार वर आहे. पण इकडच्या डिस्नेवर नाही दिसला.
वध कहा है, कहा है वध?
वध कहा है, कहा है वध?
Pages