प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो
मंडळी, आज आपण देणार आहोत खो. कशाचा ? रंगांचा . प्रकाश चित्रांच्या माध्यमातून.
तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ रंगाच्या संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या रंगांच्या भेंड्या!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
४. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र रंग देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र रंग देऊ शकत नाही.
६. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू (रंगांचे) दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
रंग - काळा
तर दुसरा सभासद अशा प्रकारे चित्र टाकेल ज्यात काळा रंग जास्त दिसत असेल.
रंग - लाल
चला द्या बरं झब्बू
मी देते झब्बू रंग-लाल
मी देते झब्बू
रंग-लाल
लाल जास्वंद
लाल जास्वंद
झब्बू हिरवा
पुढचा क्लू: सोनेरी
पुढचा क्लू: सोनेरी
माझा झब्बू
माझा झब्बू
पुढचा क्लु: काळा.
(या पाटीवरून घरात हमखास आचरट जोक्स झालेच: आता काय संxस च्या दारावर लावायला 'संxस' अशी सोनेरी पाटी बनवून घेणार का इत्यादी)
पाटीचे कर्ते: डिके कॅलिग्राफी, बोरिवली
पुढचा क्लू: जांभळा
पुढचा क्लू: जांभळा
पुढचा क्लु पिवळा
पुढचा क्लु पिवळा
क्युट आहे नातीचा फ्रॉक.
क्युट आहे नातीचा फ्रॉक.
पुढचा रन्ग काळा
पुढचा रन्ग काळा
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
क्युट आहे नातीचा फ्रॉक. >>
क्युट आहे नातीचा फ्रॉक. >> थॅंक्यु अनु , साडी ड्रेस तिचा तो, तिच्या आईने साडी नेसली कधी की ही हा फ्रॉक घालणार.
कृष्णा , एका झब्बू द्या रंगाचा .
खेळ अडकल्याने पुढचा क्ल्यू
खेळ अडकल्याने पुढचा क्ल्यू देतो: गुलाबी
काजू बदामाचे हे गुलाबी लाडू.
काजू बदामाचे हे गुलाबी लाडू.
गुलाबी गुलाब सोबात बाप्पा
गुलाबी गुलाब सोबात बाप्पा
फोटो टाकणाऱ्याने पुढच्या
फोटो टाकणाऱ्याने पुढच्या फोटोसाठी रंगाचा क्ल्यू द्यायचाय
कृष्णा , प्लिज क्लु द्या
स्वरूप सॉरी
कृष्णा , प्लिज क्लु द्या
सॉरी कशाला! कृष्णा नसतील
सॉरी कशाला! कृष्णा नसतील ऑनलाईन तर आता तुम्हीच द्या पुढचा क्ल्यू
हा घ्या लाल भडक!
हा घ्या लाल भडक!
लाल हा घ्या पुढचा क्लु पोपटी
लाल हा घ्या
पुढचा क्लु पोपटी
हा घ्या .. क्लु नारिंगी
हा घ्या ..
क्लु नारिंगी
पुढचा क्लू: निळा
पुढचा क्लू: निळा
म्हणजे केशरी ना ? मँगो शिरा
म्हणजे केशरी ना ? मँगो शिरा
निळा
निळा
हा चालेल का, निळा?
.
पुढचा क्लू - हिरवा
पुढचा क्लू - हिरवा
(No subject)
पुढचा क्लू व्हाॅयलेट
Pages