प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 22:53

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

मंडळी, आज आपण देणार आहोत खो. कशाचा ? रंगांचा . प्रकाश चित्रांच्या माध्यमातून.

तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ रंगाच्या संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या रंगांच्या भेंड्या!

हे लक्षात ठेवा:-

१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
४. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र रंग देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र रंग देऊ शकत नाही. 
६. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू (रंगांचे) दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले

Screenshot_20220827-081859_WhatsApp.jpg

रंग - काळा

तर दुसरा सभासद अशा प्रकारे चित्र टाकेल ज्यात काळा रंग जास्त दिसत असेल.

Screenshot_20220827-082209_WhatsApp.jpg

रंग - लाल

चला द्या बरं झब्बू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

snowday.jpg
पुढचा: अंजिरी Happy

IMG_2733.jpg
पुढचा - चिंतामणी Happy टर्क्वाइज ब्लू

IMG-20211011-WA0077.jpg
फाईल अपलोड करायला उशीर झाला.

20220906_213236.jpg

वांगी कलर

IMG-20220906-WA0005.jpg
पुढचा रंग ग्रे -करडा

winter-grey.jpg
ही आमच्या रिड्यू कनालची बनलेली जगातली सगळ्यात मोठी आईस रिंक.
चित्रात ग्रे असेल नसेल.. हे बघितलं की मनातच डिप्रेसिंग ग्रे वाटू लागतं.
पुढचा रंग: कृष्णधवल

9AA96AB1-C72C-4D00-ABF5-C2764818D856.jpeg

करड्यासाठी शोधला - कृष्णधवल म्हणून चालवून घ्या. Proud
फोनवरचे फोटो साइजमुळे जसेच्या तसे अपलोड करता येत नाहीत आणि ती सव्यापसव्यं करण्यात वेळ जातो. Happy

पुढचा रंग (माझी एन्ट्री बाद नसेल तर) किरमिजी Proud

Screenshot_20220906-223057~2.png
पुढील रंग करडा

Pages