प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

Submitted by संयोजक on 26 August, 2022 - 22:53

प्रकाशचित्रांचा झब्बू क्रमांक ७ - रंगांचा खो खो

मंडळी, आज आपण देणार आहोत खो. कशाचा ? रंगांचा . प्रकाश चित्रांच्या माध्यमातून.

तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ रंगाच्या संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.

चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या रंगांच्या भेंड्या!

हे लक्षात ठेवा:-

१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०२२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
४. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र रंग देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र रंग देऊ शकत नाही. 
६. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू (रंगांचे) दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले

Screenshot_20220827-081859_WhatsApp.jpg

रंग - काळा

तर दुसरा सभासद अशा प्रकारे चित्र टाकेल ज्यात काळा रंग जास्त दिसत असेल.

Screenshot_20220827-082209_WhatsApp.jpg

रंग - लाल

चला द्या बरं झब्बू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

brass-god.jpg
हा कुठला फोटो आहे अजिबात लक्षात नाही. स्टॅनफर्डच्या शिल्प संग्रहालयातील असावा.
का आपल्या प्रिंस ऑफ वेल्स मधला आहे. नक्की माहित नाही.

golden-gate.jpg
पुढचा रंगः काळा

IMG-20150919-WA0010-800x600.jpg

पुढचा क्ल्यू: पेट्रोल ब्ल्यू

blue-water.jpg
गूगल वर बघुन चालेल वाटला. स्वरुप, हा आहे का बरोबर?
टू लेट! Proud
अवल, का ह्याला अ‍ॅक्वा ब्लू म्हणून खपवू? Lol

Picture 059.jpg

पुढचा क्ल्यू: सी ग्रीन

IMG-20210805-WA0005.jpeg

पुढचा रंग जांभळा

DSCN2216.jpg

पुढचा क्ल्यू: मरुन

IMG-20220907-WA0041.jpg

पुढचा क्ल्यू - मोरपिशी. म्हणजे स्पेसिफिक सांगायचं तर मोराच्या पिसामधे मधला डोळा असतो तो रंग

आई गं!! सुरंगीचा अक्षरशः वास घमघमला माझ्या नाकाशी बसल्या जागी!
असे कुठे मिळाले वळेसर तुम्हाला? लकी!!

IMG-20220502-WA0003.jpg
पुढचा रंग पांढरा
अमितव, ब्लड मून अपलोड केलाय बरं का.

अरे वा भारी रंगलाय रंग झब्बु. लगे रहो.

झक्याची टीप्पणी खुसखुशीत.

आमसुली, मेंदी, चटणी वगैरे दिले का कोणी. भाग न घेता उगाच भोचकपणा करणारी मी.

करडा
IMG_20220908_080423.jpg
पुढचा रंग अंजुने सुचवलेला, अमसुली

Pages