Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इट्स टु अर्ली टु से पण मी
इट्स टु अर्ली टु से पण मी ऑलरेडी जय आणि विशाल टॉप २ मधे इमॅजिन करु शकतेय, त्या आधी त्यांचा फेसऑफ परफॉरमन्स , मांजरेकर मधे आणि दोन बॉडी बिल्डर्स दोन्ही बाजुला वगैरे सगळे मोमेंट्स Happy
Submitted by दीपांजली on 1 October, 2021 - 09:43
<<<<
माझं जुनं प्रेडिक्शन
विकासचं एलिमिनेशन
विकासचं एलिमिनेशन त्यांच्यासाठी आणखी ड्रामाटिक करता आलं असतं.
तिघे वेगवेगळ्या केबिन्समध्ये बाहेर आले असते आणि आत जाईपर्यंत कळू नये कोण बाहेर राहिलाय.
चीटिंग... जय जिंकला पाहिजे
चीटिंग... जय जिंकला पाहिजे होता...
एनीवे... मांजाने त्याला चित्रपट दिला हिरो म्हणून.. बेस्ट...
चीटिंग... जय जिंकला पाहिजे
चीटिंग... जय जिंकला पाहिजे होता...
<<<
हाहाहा, बिबिच्या कृपेने टॉप २ मधे तरी आला जय, ऑडियन्सला तर विशाल विकास हवे होते टॉप २
पण ठिक आहे. व्हिलनचा रोल चांगला निभावला जयने, मोस्ट्ली अनफेअर खेळला तरी एक साइड बरोबर होल्ड केली.
मीनल बाहेर पडली ते बघितलं
मीनल बाहेर पडली ते बघितलं नव्हतं, पण विकास बाहेर पडल्यावर वाईट वाटलं. विशाल विकासने लाईट्स बंद करायला हवे होते. आता आमचं जिओ बंद पडले, दोघे स्टेजवर आलेत.
जय हरला असेल तर आनंद होईल मला.
विशालचं अभिनंदन.
विशालचं अभिनंदन.
मांजरेकरांनी घोषणा विचित्र पद्धतीने केली.
येय ...
येय ...
विशाल जिंकला आणि जय हरला ते
विशाल जिंकला आणि जय हरला ते बघता नाही आलं मला.
विशालचे मनापासून अभिनंदन.
मांजरेकरांनी घोषणा विचित्र
मांजरेकरांनी घोषणा विचित्र पद्धतीने केली.>>> हो खुपच! विशालला कळलच नाहि एकदम, त्यात ते भुइनळे उडवणारे पण कन्फ्युज होते.काहि सेकन्दाचा पॉझ आला होता.
डीजेच प्रिडिक्शन अगदी बरोबर होत
दुशासन जिंकला ते बघून आश्चर्य
दुशासन जिंकला ते बघून आश्चर्य वाटलं. अजूनही असे लोक्स आहेत ज्यांना अशी व्यक्ती जिंकावी असं वाटतं. कठीण आहे देशाचं. देश संकट मे है.
माझ्यामते विनर मिनल किवा
माझ्यामते विनर मिनल किवा विकास यातल कुणीतरी हव होत पण लोकाचा विशालला भरपुर सपोर्ट होता.
चॅनेलने एकच टिम पुर्ण पणे डॉमिनेटिन्ग नको म्हणून जयला आणल शेवटी नाहितर पब्लिकचे फेवरेट ३ विकास-विशाल-मिनलच होते.
विशालचे रडणे मला खोटे वाटते.
विशालचे रडणे मला खोटे वाटते. पुरुष आहे म्हणून नाही पण किती हुकमी रडतो. अलका कुबल अगदी. शेवटी तर महाराष्ट्र केसरी वगैरे चालू आहे की काय असे वाटत होते दोघांचे डोले शोले बघून.

मला वाटते हा खेळ शक्तिपेक्षा युक्तीचा आहे आणि म्हणून विकास आणि मीनल जिंकायला हवे होते. पुढच्या सीजनचे स्पर्धक आत्ता पासून व्यायाम सुरु करतील हे विनर बघून. विकासचे खरेच वाईट वाटले. मीनल तर पहिल्या तिनात हवी होती. बराच वेळ म्हणजे साडेचार तास चालला फिनाले. मी शेवटी बघितला. मला वाटले विनर सांगायच्या आधी एक ब्रेक घेतील पण शेवट गुंडाळून टाकला. मागच्या सीजनला स्पर्धकांच्या घरचेही आले होते, यावेळी कोणी दिसले नाही. कोरोनामुळे असेल.दादूसला आधी नव्हते तेवढे केस उगवत आहेत, काल कोणीतरी बोललेही तसे
अंजू, मला वाटले तुमच्या डोळ्यात पाणी आले म्हणून तुम्ही विनर बघू शकला नाहीत
मला सांगा कोणीतरी मीनलला
मला सांगा कोणीतरी मीनलला पाचवे ठेवलं का, तर जाम राग येईल मला.
मला सांगा कोणीतरी मीनलला
मला सांगा कोणीतरी मीनलला पाचवे ठेवलं का, तर जाम राग येईल मला.>>हो अन्जु ताइ! चॅनेलच्या लाडक्या उत्क्याला वर आणायला मिनलला ५ वा न्बर दिला
छ्या मीनल निदान नं ३ तरी
छ्या मीनल निदान नं ३ तरी असायला हवी होती
हॅपी एंडिंग!
तो माजोरडा जय जिंकेल की काय अशी भिती वाटत होती गेले थोडे दिवस, पण हे लई भारी झाले!! विशाल डिजर्विंग आहेच!!
शेवटचे २-३ आठवडे भरकटून, सगळ्यांशी भांडून शेवटी टीम बी एकत्र आली हे छान झाले. फायनली सगळे पझल पीसेस जागेवर पडले
चॅनेलच्या लाडक्या उत्क्याला
चॅनेलच्या लाडक्या उत्क्याला वर आणायला मिनलला ५ वा न्बर दिला >>> हे फार वाईट केलं ह्या लोकांनी.
तो जय चौथा हवा होता. विशाल, विकास, मीनल, जय, उतक्या हवे होते.
एक नारी सबपे भारी म्हणत पाचवा नंबर. खरं असलं तरी म मां ना बोलायला नको होतंस उलट उतक्यासारख्या छान छान कविता केल्या अस्तयास बिग बॉस आणि म मां वर तर आली असतीस ना पुढे.
आत्ता बघितलं youtube वर विशालला ट्रॉफी मिळाली, जय ट्रॉफी न घेता उभा राहिला, हाहाहा.
शेवटी त्या काकू म मां च्या शेजारी उभ्या होत्या, किती चमकोगिरी.
विशाल जिन्कला बेस्ट झाल.
विशाल जिन्कला बेस्ट झाल. त्याचे मनापासून अभिनन्दन!!!!
मीनल आणि विकासच मात्र वाईट वाटल.
ओव्हरऑल हा सिझन छान झाला. बघायला मजा आली. टिआरपीही चान्गला मिळत होता.
पुढचा सीझन एप्रिल किव्वा मे मध्ये असेल अस वाचलय.
बोकळत शी सहमत...
बोकळत शी सहमत...
पण इतके लोक फसले त्याला...विशाल गेमर आहे.. मस्त गंडवले त्याने प्रेक्षकांना... विकास चा पत्ता पण कापला..
विशालचा फॅन बेस आधीपासूनच
विशालचा फॅन बेस आधीपासूनच मोठा असावा. तो आताच दोन मालिका करून आलाय. त्यात एकीत मुख्य भूमिका. फॅन्सना दुखावण्यासारखं त्याने काही केलं नाही.
बाकीच्यांपैकी कोणाचंही काम आधी पाहिलं नव्हतं. विकास च्या मराठी मालिका पाहिल्या नव्हत्या. हिंदीत मिसेस तेंडुलकर आया मध्ये तो टीनेजरच्या भूमिकेत होता. ही मालिका दहा वर्षांपूर्वी आली होती. म्हणजे तिशीच्या उंबरठ्यावरही तो टीनेजर दिसत होता.
विशाल विनर असल्याची
विशाल विनर असल्याची अनाऊंस्मेंट एकदम गंडली, ममांचे लो टोन मधे बोललेले "विनर आहे विशाल निकम" बहुतेक विशालला ऐकू नाही आले.
त्याची रियाक्शन कंन्फ्युज्ड वाटली.
बाकी, बिगबॉस ने ५ लाख प्राईझ मनी मधुन कमी नाही करायला पाहिजे होते. एव्हडा टिआर्पी भेटला, जाता जाता पण त्यांच्या कडून रेड-लेबलच प्रमोशन करुन घेतलच, त्यामानाने ५ लाख काहीच नाहीत.
विशाल किंवा शीव सारखे लोक एक कॉमन पॅटर्न सेट करत आहेत विनर होण्यासाठी, बॉडी बिल्डर + रिजनल सपोर्ट + दिमाग पेक्षा 'दिलसे' खेळनारा (किंवा तस दाखवनारा) + एक मैत्री/लव एंगल. = बिगबॉस विनर. अर्थात हे फक्त पुरुषांसाठी लागु.
विशालचे मनःपुर्वक अभिनंदन!
विशालचे मनःपुर्वक अभिनंदन!
मिनलबद्दल वाईट वाटतय... शेवटी चॅनेलने तिचा गेम केलाच. शेवटच्या आठवड्यात तिच्यात नसलेले गुण उकरुन काढले चावडीवर. ती पहिल्या तिनात हवी होती. उत्क्याच्या आधी ती गेली हे जास्त मनाला लागले.
विशाल विनर असल्याचे इतक्या
विशाल विनर असल्याचे इतक्या वाईट पद्धतीने का डीक्लेअर केले ? त्याला धड नीट रीअॅक्ट पण नाही करता आले... ममां ना आवडलं नव्हतं का की तो विनर होतो आहे ?
उत्क्याच्या आधी ती गेली हे जास्त मनाला लागले. >> अगदी अगदी.... मीनल पहिल्या तीन मधे हवी होतीच...
विशाल किंवा शीव सारखे लोक एक
विशाल किंवा शीव सारखे लोक एक कॉमन पॅटर्न सेट करत आहेत विनर होण्यासाठी, बॉडी बिल्डर + रिजनल सपोर्ट + दिमाग पेक्षा 'दिलसे' खेळनारा (किंवा तस दाखवनारा) + एक मैत्री/लव एंगल. = बिगबॉस विनर. >>> अगदी अगदी ! हेच मिरा पण म्हटली होती की सगळ्यानी जिम मधे जा
डोले शोले बनवा आणी जिन्का शो,
मला विशालच्या विनर होण्यामधे सैराट पॅटर्न दिसतो, सैराट फेमस झाला कारण तो थेट मातितला,गावाखेड्यातला मुव्ही होता, ते "लगा "म्हणून बोलण, मी आहे हा असा आहे ,सतत रामक्रुष्ण हरी म्हणण्,माउली -माउली च नाव घेण कुठेतरी एकदम भाविक वर्ग ते सामान्य लोकाना पटणार होत.
( हे खोट आहे अस म्हणत नाहिये)पण ,शो या कनेश्कन वरच जिन्कले जातात.
मिनल एव्हिक्ट झाली तेव्हा तिच्यासहित सगळ्यात जास्त शॉक सोना होती,सोना रडत होती मिनलसाठी, मिनल खरच डिझर्व्ह करत होती पहिल्या ३ मधे.
भारि होता सिझन एवढ नक्की
हा सिजन मस्त झाला एकदम.
हा सिजन मस्त झाला एकदम.
विशाल विनर हे ठीक झाले.
बी टीम मधील टॉप 3 होते हे नक्कीच.
जय 4 था आणि उत्कर्ष 5 वा.
चॅनेल ची गणिते वेगळी.
ह्या सिजन ने एक स्टॅण्डर्ड सेट केला.
आता पुढच्या सिजन ला तो बार टच करणे जमले तर TRP.
अन्यथा अवघड.
मीनल, विकास वर अन्याय झाला,
मीनल, विकास वर अन्याय झाला, दोघेही दुसरे तिसरे तरी हवे होते.
एवढा काय म मां नी issue केला मीनलचा. उतक्याचा भाऊ एवढा बोलला होता म मां विरोधात, एवढं लिहिलं होतं पहिल्या चावडीविरोधात, तरी उतक्या लाडका.
टॉप फाय मधल्या एलिमिनेशनचा
टॉप फाय मधल्या एलिमिनेशनचा क्रम माझ्या मते विकास, उत्कर्ष, मिनल असा हवा होता. उत्कर्ष आणि मिनलच्या तुलनेत बिग्बॉसमधे विकासने अशी काय छाप सोडली, हा प्रश्न उरतो. असो. विकास्/जय दोघेहि ट्रॉफिचे प्रमुख दावेदार होते; त्यातलाच एक जिंकला यात समाधान आहे. जय्/उत्कर्ष तर हरुनहि जिंकले आहेत; मांजरेकरांच्या ऑफरमुळे. मिनलला देखील तशी ऑफर मिळायला हवी होती...
म्हणजे तिशीच्या उंबरठ्यावरही
म्हणजे तिशीच्या उंबरठ्यावरही तो टीनेजर दिसत होता >>>>>>> सहमत. अजूनही विकास तितकाच तरुण दिसतो. सो, लिड हिरोसाठी परफेक्ट वाटतो. सोनाली तो पन्नाशीचा झाला अस म्हणत होती. वाटत नाही त्याच्याकडे बघून. त्याच्याच वयाचे सुभा, आस्ताद काळे म्हातारे वाटतात.
मीनलसाठी ज्या स्पर्धकान्नी वोट केल होत तेही शॉक्ड झाले,
मीरा प्रत्येक क्षणाला आपली मते बदलते. तिच्या एव्हिक्शनन्तर विशाल जिन्केल म्हणाली होती. काल उत्कर्ष आणि मीनलच नाव विनर म्हणून घेतल.
उत्कर्ष ला कुठली ऑफर मिळाली ममाकडून?
शिव ठाकरेला बोलूच दिले नाही. पळवून लावल त्याला. हा हा हा
पहिला सिझन ब्लॉकबस्टर होता, दुसरा सिझन फ्लॉप, आणि हा तिसरा सिझन सुपरहिट!
अजूनही विकास तितकाच तरुण
अजूनही विकास तितकाच तरुण दिसतो.>>> he is 39, according to google.
>>उत्कर्ष ला कुठली ऑफर मिळाली
>>उत्कर्ष ला कुठली ऑफर मिळाली ममाकडून?<<
नक्कि शब्द आठवत नाहित, पण मांजरेकर उत्कर्षला म्हणाले तुझ्याबरोबर काम करायचं आहे. लवकरंच सांगेन...
जय बहुतेक शनिवारवाडा या मांजरेकरांच्या आगामी सिनेमाचा हिरो. बाजीराव? तोच रोल असेल तर मांजरेकरांचं कास्टिंग परफेक्ट आहे...
मस्तानी म्हणून स्नेहाकाकूंना
मस्तानी म्हणून स्नेहाकाकूंना नको घ्यायला सोबत. जयचं अभिनंदन. उतक्याचं पण.
त्यांनी शिवला पण पिक्चर ऑफर केलेला, तो आलेला दिसला नाही अजून.
Pages