Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.
सो, हा आहे दुसरा धागा.
चला, चर्चा करुया!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बोकलत तुमचं म्हणणं खरं ठरो.
बोकलत तुमचं म्हणणं खरं ठरो.
मलाही मिनलच जिंकावी अस
मलाही मिनलच जिंकावी अस वाटतयं.
त्यामुळे तिलाच वोट करणारं
मी फेसबुक पाहिला, मीनल विकास
मी फेसबुक पाहिला, मीनल विकास निम्मे निम्मे वाटून घेत आहेत. मीराच्या फॅन्स नी मीनलला दिले तर बरे होईल.
राखी सावंत हिंदी बिग बॉस मधे
राखी सावंत हिंदी बिग बॉस मधे दिसली. अस परत परत आले तर चालत असेल तर सगळ्या वाईल्ड कार्ड आणि गायत्री दातार सारख्या लोकांना घेऊन एक सिझन झाला पाहिजे.
राखी सावंत, शमिता , रश्मी,
राखी सावंत, शमिता , रश्मी, देबोलीना या सगळ्या परत आलेल्या कंटेस्टंट आहेत तिथे. शमीता शेट्टी तर तिसऱ्यांदा की चौथ्यांदा आले.
शमिता बिग बॉस कलर्स मध्ये
शमिता बिग बॉस कलर्स मध्ये दुसऱ्यांदा आली आहे...
आधी एकदा बिग बॉस मधे आली होती पण शिल्पा च्या लग्नामुळे स्वतः सिझन सोडून गेली होती... सो टेक्निकली ती एलिमिनेट झाली नव्हती...
Ott मध्ये एकदा आली आहे...
सौंदर्या खरच आहे का? आता खरच
सौंदर्या खरच आहे का? आता खरच शंका येत आहे.
खूपच पकवताहेत आजच्या भागात.
खूपच पकवताहेत आजच्या भागात.
आज एलिमिनिटेड स्पर्धक परत
आज एलिमिनिटेड स्पर्धक परत आलेत्,फिनालेसाठी आधिच आले असतिल, बीबॉ पुरेपुर उपयोग करुन घेणार सगळ्याचाच
आधीचे दोन सीझन पण एलिमिनेटेड
आधीचे दोन सीझन पण एलिमिनेटेड बरेच जण आलेले की घरात, दोन दिवस आधी.
काकू पण आल्या असतीलना.
सौंदर्या खरच आहे का? आता खरच
सौंदर्या खरच आहे का? आता खरच शंका येत आहे. >>>>>>> अगदी अगदी कित्ती प्रश्न विचारले त्याला आरजेस नी सौंदर्यावरुन. पण हा गुळमुळीत उत्तरे देत होता. त्याउलट जय, सतत स्नेहा स्नेहा करत होता.
जयच्या लग्नान्चा निर्णय त्याचे वडीलच घेणारेत म्हणे. आता जय काय करणार? हा हा हा
शेवटची विकास उत्कर्षची मस्ती भारी होती.
विकासच्या पायाला लागलय.
बिबॉने आज दया दाखवली स्पर्धकान्वर. बारा वाजता उठवल.
जयला चपाती चान्गली भाजता येते. बघूनच शॉक्ड झाले.
काकू पण आल्या असतीलना. >>>>>> हो. प्रोमोमध्ये दाखवलय. उद्या ह्यान्च ' आ गले लग जा' होईल बहुतेक.
सोनाली विशालशी नक्कीच भाण्डेल ( डबल ढोलकी म्हणाला तिला)
राखी सावंत हिंदी बिग बॉस मधे दिसली. >>>>>> हिन्दी बिबॉला टिआरपी कमी मिळतोय. म्हणूनच त्यान्नी राखीला आणलय. मागच्या हिन्दी सीझनलाही आणल होत.
राखी जुनी झाली. आता बिचुकलेना
राखी जुनी झाली. आता बिचुकलेना पण घेतले आहे. एका प्रोमोत पाहिले होते कि त्यांनी राखीला ‘तेरा पती भाडे का है क्या?’ विचारले तेव्हा ती भडकली आणि त्यांच्या झिंज्या धरून ओरडत होती.
हिंदी बिग बॉस का करतायेत,
हिंदी बिग बॉस का करतायेत, तेच तेच चेहेरे आणून.
मराठीमधे परत फक्त आदीशला बघायला आवडेल, तेही त्याला उगाच काढलं असं वाटतंय मला म्हणून. बाकी मला आधी तिन्ही सिझन आलेले कोणीही परत बघायला आवडणार नाहीत, नवीन लोकांना चान्स दिलेला बघायला आवडेल.
हो. प्रोमोमध्ये दाखवलय. >>> थॅंक यु सुलु.
राखी जुनी झाली. आता बिचुकलेना पण घेतले आहे. एका प्रोमोत पाहिले होते कि त्यांनी राखीला ‘तेरा पती भाडे का है क्या?’ विचारले तेव्हा ती भडकली आणि त्यांच्या झिंज्या धरून ओरडत होती. >>> हाहाहा.
मीरा गेली तो सीन बघितला,
मीरा गेली तो सीन बघितला, इमोशनल होता. खरंच तिच्या बाबांनी तिला सपोर्ट करायचं ठरवलं असेल तर छानच आहे. ते बघून मीनल खूप इमोशनल झाली, तिचे बाबा तिच्याशी अजिबात संवाद साधत नाहीत की काय. ती लहान असताना जरी सेपरेट झाले असतील आई बाबा, तरी बोलणं वगैरे असायला हवं ना.
मीनलला सर्व वोटस दिले.
राखी सावंत नक्की काय करते?
राखी सावंत नक्की काय करते? मला तर तिचा कुठलाही सिनेमा, सिरिज काही बघितलेले आठवत नाही.
आयटम songs आलेत तिचे 2
आयटम songs आलेत तिचे 2
राखी सावंत नक्की काय करते?
राखी सावंत नक्की काय करते? मला तर तिचा कुठलाही सिनेमा, सिरिज काही बघितलेले आठवत नाही.>>>>>> किती घोर अपमान आहे हा राखीचा. सीता द्रौपदी नंतर स्वयंवर होणारी राखी हि तिसरी महिला आहे. राखी का स्वयंवर सर्च करा.
आजचा एपिसोड चान्गला होता,
आजचा एपिसोड चान्गला होता, सगळ्यानी बरिच चान्गली उत्तर दिली, जयला काय खरच स्न्हेहा काकु आवडतायत की काय?? अरे देवा!!
उत्क्याच काय कौतुक ,काय कौतुक सगळ्याना, उत्तर चान्गली देत होता.
बाकी ५ जणाची मस्ती छान, शेवटी विकास-उत्क्याचि मस्ती पण छान, मिनल स्ट्रॉन्ग आहे व्यवस्थित बोलत होती वडीलाच्या प्रश्नावर त्यात तिलाच पहिले आलेला हा प्रश्न.
मिराचे आई-वडील किती साधे आहेत त्यामानाने ती फारच तोर्यात आणी नाक वर करुन वावरत होती घरात्, बी टिमला तर फार त्रुच्छ लेखायची.
तिच्या आइ-वडील आणि तिच्यातल अन्तर कमी झाल हे चान्गलच झाल.
प्रत्यक्षात आज होईल ना finale
प्रत्यक्षात आज होईल ना finale, आपल्याला उद्या दाखवणार म्हणजे? result लागला ही असेल कदाचित.
राखी जुनी झाली. आता बिचुकलेना
राखी जुनी झाली. आता बिचुकलेना पण घेतले आहे. एका प्रोमोत पाहिले होते कि त्यांनी राखीला ‘तेरा पती भाडे का है क्या?’ विचारले तेव्हा ती भडकली आणि त्यांच्या झिंज्या धरून ओरडत होती. >>>>>>>>> येस्स. हे बघितलय.
थॅंक यु सुलु. >>>>>> तुझे स्वागत आहे अन्जू.
विकासने स्मार्टली उत्तरे दिली ' हो नाही' टास्कला.
उत्कर्षला जिन्कवल जर बिबॉने तर प्रेक्षक ' नेपोटिझमला फेवर केल' म्हणून शिव्या देतील.
जय विशाल मध्ये एक नंबरसाठी टफ
जय विशाल मध्ये एक नंबरसाठी टफ झालेली असली तरी विशाल निकम एक नंबरवर आहे, दोन जय, तीन विकास, चार मीनल, पाच उतक्या (as per youtubers) . आता मेकर्स कोणाला करतात विनर काय माहिती पण विशाल जय लाईट्स बंद करतील नक्की.
प्रत्यक्षात आज होईल ना finale >>> live दाखवत असतीलना.
आता सालाबादप्रमाणे फिनाले
आता सालाबादप्रमाणे फिनाले होईपर्यंत या धाग्यावर फिरकणार नाही.... स्पॉयलर न टाकता लोक न्यूज लीक करतात त्यामुळे फिनालेचा सस्पेंस निघून जातो
सॉरी स्वरूप. यंदा बिग बॉस
सॉरी स्वरूप. यंदा बिग बॉस धक्का देतीलही.
राखी आणि बिचुकलेला एकत्र
राखी आणि बिचुकलेला एकत्र मराठी बिबी आणा असं मी गंमत म्हणून बोलले होते सोशल मिडियावर्,बिबॉने हिन्दीत आणले
कठिण आहेत बिचुकले , राखी तर अशक्य विनोदी, ती रडते का हसते कळत नाही, कॉमेडी करण्यासाठी रडते असच वाटतं !
सारंगे काकू घराचा निरोप
सारंगे काकू घराचा निरोप घ्यायच्या वेळी एकट्याच बाहेर येऊन का रडत होत्या?
रियुनियन छान झाल.
रियुनियन छान झाल.
एरवी जय ' स्नेहा स्नेहा' करतो, ती आल्यावर मात्र दूर दूर पळत होता. सुरेखाताई त्याला पळायला मदत करत होत्या. स्नेहाने तर त्याला ढुन्कूनही पाहिले नाही. अजूनही राग आहे का हिच्या मनात?
आविष्कार फ्रेश दिसत होता.
मीरा बिबॉमध्ये पहिल्यान्दा आलेली तेव्हा कित्ती माज होता तिला. किती तोर्यात चालायची. आज ती लॉस्ट दिसत होती. मवाळ आणि उदास वाटली.
गायत्रीचा तोरा अजून तस्साच आहे.
सारंगे काकू घराचा निरोप
सारंगे काकू घराचा निरोप घ्यायच्या वेळी एकट्याच बाहेर येऊन का रडत होत्या?
>> ते रेड लेबल चे पुडे सुरेखा घरी घेऊन जाते म्हणाली..सारंगे ला पण पाहिजे होते...
सुरेखा कोणाबद्दल बोलत होती
सुरेखा कोणाबद्दल बोलत होती चुकीची संगत, ओळखण्यात चूक झाली वगैरे. दादूसला कळले बहुतेक की ते डिसर्व करत नसताना आत राहिले होते. सुरेखा, गादा, सोनाली, मीरा ह्या जयच्या मागे जास्त होत्या का. विकासने बिनधास्त स्नेहाचे नाव घेतले आयत्या बिळावर नागोबा आणि अजून काहीतरी. विशाल स्नेहाच्या बाजूने एवढा हिरीरीने का बोलत होता. जय आणि उत्क्याचेही बोटचेपे धोरण. स्नेहा खेळली म्हणे. कधी दिसली त्यांना खेळताना.
च्रप्स चहाचे पुडे
आविष्कारला काहीतरी काम मिळाले असेल बाहेर. मीराचे वडील करूनशानी, घेउनशानी असे बोलत होते, ती तशी बोलत नाही.
सारंगे काकू अन जय यावेळी
सारंगे काकू अन जय यावेळी समोरासमोर आलेच नाही, ना सारंगेने आंखमिचौली खेळली. यावेळी मेकप लाईट होता! तिला खर तर कुणी घेत नव्हते, हीच जात होती बोलायला! सोनाली, गायत्री फ्रेश दिसल्या. गायत्री तर जयबरोबरच जास्त होती! सोनाली सर्वांसोबत मस्त भिरभिरत होती, .. तृप्ती ताई मरगळलेल्या दिसल्या. मीरा थोडीतरी सुधारली.
मीनल शेवटी अजून राहायला पाहिजे या घरात अस म्हणत होती ,का? ग्रेटच आहे पोरगी!
जय जिंकला.
जय जिंकला.
Pages