मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाइम्सच्या पोलमध्ये विशाल आणि जय मध्ये अटीतटीची स्पर्धा आहे.>> विशाल तर खुप पुढे होता ना? दोघापैकी कुणीही जिन्कल तरी फारसा आनद होणार नाही.
खरतर विकास आणी मिनल जास्त डिझर्व्ह करतात, मिनल थ्रु आउट प्रत्येक विकमधे आणि चावडिवर शाइन करत होती , विकासच्या नशिबात तारिफ नव्हती पण अन्गेस्ट ऑल ऑड, मेजॉरिटी नसताना, ग्रुप मधे एकि नसताना, फारस फिजिकली स्ट्रॉन्ग नसताना त्याने ज्या चातुर्याने गेम खेळला ते फार भारी होत. उत्क्याला चॅनेलने प्रेशर मधे येवुन ऑलराउन्डर वैगरे म्हटल पण खरतर विकास खरा ऑलराउन्डर आहे त्याने पुढे येवुन स्वतत्र गेम खेळला, त्याने लावालाव्या केल्या ,वेळ पडल्यावर ग्रुप मधल्या सदस्ञाच्या अगेस्ट सुद्धा गेला, उत्क्याने एकदा जयला नॉमिनेट केले आणि नतर जयच्या रागाला घाबरुन एकदाही त्याच्या अगेन्स्ट ब्र सुद्धा काढला नाही.

उत्क्याने एकदा जयला नॉमिनेट केले आणि नतर जयच्या रागाला घाबरुन एकदाही त्याच्या अगेन्स्ट ब्र सुद्धा काढला नाही.>>> शेवटच्या आठवड्यात तिघांविरुद्ध बोलायचं होता तेव्हा किती बोलला तो जयला. मला वाटतंय त्या दोघांचीच मैत्री खरी होती बाकी सगळे गेममध्ये टिकण्यासाठी एकमेकांना पकडून होते.

शेवटी काहीही गेम चेन्ज केला तरी फारसाअ फरक पडत नाही,एक इमेज क्रियेट झालेली असते, उत्क्या कायम सेकन्ड टु जयच वाटला.
मला वाटतंय त्या दोघांचीच मैत्री खरी होती बाकी सगळे गेममध्ये टिकण्यासाठी एकमेकांना पकडून होते.
>>> तेच तर ना! तो जयच्या अन्गेस्ट एकदाही गेला नाही की त्याच्या मनाविरुद्ध काहिही वागला नाही, तस करुनही जयने मैत्री दाखवल असती तर मानल असत, जयच्या अन्गेस्ट जे जे गेले किवा त्याच्या ग्रुप मधल्या कुणी वेगळ खेळायचा विचारही केला तर जय नाराज होत असे, गायत्री वॉज सो लॉयल काय केल जय ने??ते बाहेरच गेले.त्या एकाच गोष्टीला डॉक्टर घाबरुन होते सेफली जयच्या पन्खाखाली राहुन जितक पुढे जाता आल तितक गेला बाकी चॅनेलचा वरदहस्त आहेच.
असो कितिही काथ्याकूट केला तरी चॅनेलला ज्याला जिन्क्वायचे त्यालाच विनर करणार.

तेच तर बोलतोय मी. जयच्या पंखाखाली असता तर शेवटी टास्कमध्ये इतकं बोलला नसता. टास्कमध्ये व्यवस्थित मुद्दे मांडले त्याने जय विरुद्ध.

ते टास्क पुरत कुणिही बोलेल ते काय खर नाहि हे जयलाही माहिती होत, रियल गेम मधे जयला मागे टाकुन पुढे गेला असता तर मानल असत.
असो झाला उत्क्या एलिनिनेट अशी न्युज आहे.

हो टास्कमध्येच बोलणार ना. नाहीतर आठवड्याला विनाकारण भांडत बसले असते तर बी टीम सारखं झालं असतं.

बोकलतच्या न्यूज खोटया असतात. विश्वास ठेवू नये.

सुरेखाताई स्नेहाबद्दल बोलत असतील चुकीची सन्गत वगैरे. नीथा आणि त्या शॉ़क्ड झाल्या होत्या स्नेहाचा ऑस्करवर्थी (?) परफॉर्मन्स बघून.

पाहुण्यान्ची फक्त चहावरच बोळवण केली का? खायला काही नाही दिले?

.

मीनल खरंतर विनर आहे.
टॉप 3 नक्कीच deserve करते ती.

Btw, 5 लाखाची बॅग कोणीच घेणार नाही.
टॉप 5 मधले.

मीनलला उत्क्याच्या आधी पाठवलं असेल तर ते म मांचं काम. मीनलला त्याच्यापेक्षा जास्त वोटस होते.

मीनल खरंतर विनर आहे.
टॉप 3 नक्कीच deserve करते ती. >>> हो ना पण वोटस नव्हते मिळत जास्त. पण उत्क्यापेक्षा जास्त मिळायचे. मी ९९ तिलाच दिले होते.

असो मला चक्क जिओवर बघायला मिळतंय, नवऱ्याने मोबाईलवर लाऊन दिलंय. पण मी आत्ताच लावलं, मी बाहेर गेलेले.

माहिती नाही. मी जिओवर live (prgm live नसेल, काल झाला ना) कलर्स मराठी बघतेय. नवऱ्याने मला आधी सांगितलं असतं तर मी शनिवार, रविवार तरी विकेंड live बघितले असते. रोजही बघू शकले असते, पण जाऊदे, ती सवय सुटली ते बरं झालं, उगाच इथे posts जास्त पडल्या असत्या Wink .

म मांच असुदेत host पुढचा सीझनही, जरी ते मीनलला जास्त बोलले असतील शेवटी तरी. छान आरोग्य लाभो.

माझ्या रुपाचे चांदणेचा हीरो रोहित निकम आणि विशाल निकम यांची पहिली सिरियल स्टार प्रवाहवर होती. त्यात विशाल हीरोचा व्हिलन झालेला.

Pages