Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अहो अंधारासकट गाडी आहे त्यात.
अहो अंधारासकट गाडी आहे त्यात....
https://www.youtube.com/watch?v=EiItLWWxgOI
१:२२ वर
दुसरे पण आहे तर ओळखेल कोणी... मी मंमं करायला जाते
बघाचं >>> बघूयाच.....
बघाचं >>> बघूयाच.....
सज्जनपणाला काही किंमतच राहिली नाही आजकाल >>>> काय करायचं बाई कलियुग आहे
अगं मर जाइयां तेरे बिन मर
अगं मर जाइयां तेरे बिन मर जाइयां रे होते. दोन्ही कडे अंधार गाडी होते वाटतं.... एकच shot वापरतात नतद्रष्ट....
मी आपलं भित भित काही तरी
मी आपलं भित भित काही तरी निगूतीने बनवून आणते तुम्ही पाच सेकंदही राहू देत नाही. कोडं बनवणाऱ्यांना कोड्यात टाकता
चला दुसरी कोडी द्या.
चला दुसरी कोडी द्या.
आम्ही यायच्या आत कोडी सुटली पण. आता लोक शिल्पा शेट्टी च्या नाकावरुन गाणं ओळखू लागले. करावं काय बाई? आता पायाचं नख, किंवा नुसतंच आकाश वाली गाणी शोधावी लागणार.
मराठी गाणं
मराठी गाणं
खंगली का खंग्री बघू...
काय अस्मिता, नो खंगरी!
काय अस्मिता, नो खंगरी! मरूगेलारा ओ राघवा - हम्पी चं गाणं..
लगेच ओळखा
लगेच ओळखा
बरोबर श्रद्धा
बरोबर श्रद्धा
चालले मी ..... झाले तेवढे पुरे झाले
यूँ घूर घूर के-जिंदगी एक जुआ
यूँ घूर घूर के-जिंदगी एक जुआ
अनिल कपूर च्या लालीलाल जाकेट
अनिल कपूर च्या लालीलाल जाकेट मुळे लक्षात आले
व्हय जी
व्हय जी
आता अजून काहीतरी नॉर्मल जॅकेट वालं शोधायला हवं
हे नोकिआ गाणं ओळखा ---
हे नोकिआ गाणं ओळखा ---
सासो को सासो मे पिघळाने दो
सासो को सासो मे पिघळाने दो जरा ..
कदाचित.. गुगल नाही केलं..
कदाचित.. गुगल नाही केलं..
नाही .....मागच्या १० वर्षातले
नाही .....मागच्या १० वर्षातले आहे, नायकाचा पदार्पण सिनेमा, नायिकेचाही
दोघेही दिल्लीतील अ-फिल्मी कुटुंबातील
तो : आरजे --> डेली सोप --> सिनेमा <-- दाक्षिणात्य सिनेमा <-- मॉडेल : ती
रणवीर सिंग आहे का ?
रणवीर सिंग आहे का ?
नाही ...... क्रिकेट प्रवीण
नाही ...... क्रिकेट प्रवीण बर्फाचा कण
हिमांशू ?
हिमांशू ?
हिमेश
हिमेश
हिमेश
हिमेश
Submitted by श्रवु् >>>> तो बर्फाचा राजा होईल.
हिमांशू ?
Submitted by अस्मिता. >>>> चंद्र
पण दोघी लाईनीवर आहात
हर एक फ्रेंड कमीना होता है???
हर एक फ्रेंड कमीना होता है??????
हे गाणं की सिनेमा? ---
हे गाणं की सिनेमा? --- एनीवे दोन्ही नाही; पण लाईनीवर आहात
हिमांश yariyan
हिमांश yariyan
गाणं?
गाणं?
अरे हां लिरीक्स दिसतायत की क्लिपमध्येच....
बारिश
बारिश
बरोबर श्रवु, येऊ द्या पुढचे
बरोबर श्रवु,
येऊ द्या पुढचे
1. हा सिनेमा थोडा कल्ट आहे.
1. हा सिनेमा थोडा कल्ट आहे.
2. यातले कलाकार फार यशस्वी नाहीत पण लोकप्रिय आहेत.
आदिती राव आहे ना ती
आदिती राव आहे ना ती
ही आपली श्रीलंकन बाई आहे.
ही आपली श्रीलंकन बाई आहे.
Pages