Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=1Pl5Dcb2crw करेक्ट आहे... १.०२ आसपास आहे...
बरोबर कारवी आणि सिमंतिनी
बरोबर कारवी आणि सिमंतिनी
सोपे आहे. पटकन ओळखा.
सोपे आहे. पटकन ओळखा.
नाही येणार. हे लाल बूट मी आधी
नाही येणार. हे लाल बूट मी आधी कुठे पाहिले असते तर लक्षात राहिले असते...
करिष्मा वाटते ती
करिष्मा वाटते ती आणि तो अक्षय कुमार
दीदार मधलं आहे का
दीदार मधलं आहे का
इस घर का नाम रखेंगे प्यार वगैरे वगैरे?
बरीच गाणी आहेत तीची लाल ड्रेस
बरीच गाणी आहेत तीची लाल ड्रेस मधे
एक क्लू -हीरोइन माधुरीसारखी
एक क्लू -हीरोइन माधुरीसारखी दिसते. हिरो टी वी सीरियल मध्ये प्रसिद्ध आहे.
हम लाख छुपाए प्यार मगर...
हम लाख छुपाए प्यार मगर...
https://youtu.be/wuLJtA0uJro
https://youtu.be/wuLJtA0uJro?t=122
सही पकडे सीमंतिनी
सही पकडे सीमंतिनी
(No subject)
नीलम आहे का
नीलम आहे का
नीलम नाही. एक क्लू ही
नीलम नाही. एक क्लू ही अभिनेत्री आता या जगात नाही.
क्या चीज है मोहोब्बत ये जरा
क्या चीज है मोहोब्बत ये जरा हमे भी समझाना - बलवान. दिव्या भारती आणि सुनील अण्णा शेट्टी.
दंडवत श्रद्धा . बरोबर आहे
दंडवत श्रद्धा . बरोबर आहे
(No subject)
ये हवाए जुल्फो मे मेरी गुम हो
ये हवाए जुल्फो मे मेरी गुम हो जाए - बस इतना सा ख्वाब है. अभिषेक राणी.
श्रद्धा इतकी पटकन उत्तर देते
श्रद्धा इतकी पटकन उत्तर देते की नवीन काय शोधून आणावे प्रश्न पडतो
भयंकर फास्ट प्रोसेसर आणि
भयंकर फास्ट प्रोसेसर आणि प्रचंड रॅम आहे श्रद्धाच्या मेंदुत.
आणि सीमंतिनीच्याही.
श्रद्धा गुरूमैय्या आहे..
श्रद्धा गुरूमैय्या आहे.. माझे काही काही मोड्युल्स पक्के आहेत. २०१० नंतर/आसपास जरा कच्ची आहे. विशेषतः ते वेलकम, हाऊसफुल्ल इ फ्रांचाईज. पुन्हा लॉकडाऊन लागला तर ते सिनेमे बघेन...
(No subject)
धर्मेंन्द्र शर्मिला टागोर
धर्मेंन्द्र शर्मिला टागोर आहेत का?
अनिल कपूर?
अनिल कपूर?
धर्मेंद्र आहे. शर्मिला नाही
धर्मेंद्र आहे. शर्मिला नाही
सिम्मी गिरेबाल / मीना कुमारी
सिम्मी गिरेबाल / मीना कुमारी आहे का ती?
मुमूताज आहे का ?
मुमूताज आहे का ?
https://youtu.be/mQ36cc92Pkg
https://youtu.be/mQ36cc92Pkg?t=43 ती सायरा आहे. नीले पर्बतोंकी धारा...
बरोबर सिमंतिनी
बरोबर सिमंतिनी
ही हीरोइन नाही. गाणे प्रसिद्ध
ही हीरोइन नाही. गाणे प्रसिद्ध आहे.
Pages