Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04
आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
रमैय्या वास्तवाईया
रमैय्या वास्तवाईया
गोरी चलो ना हंस की चाल?????
गोरी चलो ना हंस की चाल????? शुभाखोटे आणि महमूदचे कुठले तरी आहे...
ओह नो हे लेके पहला पहला प्यार
ओह नो हे लेके पहला पहला प्यार आहे.........!!!!!!!!
लेके पहला पहला प्यार - सीआयडी
लेके पहला पहला प्यार - सीआयडी
https://youtu.be/6jSE-ZiIkfc
https://youtu.be/6jSE-ZiIkfc?t=22 ही ती!!
(No subject)
ही गाण्याची सुरुवात आहे उदास
ही गाण्याची सुरुवात आहे उदास गाणं आहे.. गायक आणि हिरो ह्यांची जोडी आहे जसे एस पी सल्लू, आमिर उदित नारायण.
आई ग,सिमंतिनी आणि श्रद्धा
आई ग,सिमंतिनी आणि श्रद्धा यांना काय कोडे द्यावे बरे. सिमंतिनी बरोबर आहे.
आता हे.
आता हे.
एक परदेसी मेरा दिल
एक परदेसी मेरा दिल
लंपन पुछो ना कैसे मैने रेन
लंपन पुछो ना कैसे मैने रेन बिताई आहे का?
मानव ती मीना कुमारी आहे का?
मानव ती मीना कुमारी आहे का?
Submitted by लंपन on 7
Submitted by लंपन on 7 November, 2020 - 00:37
आसू भरी है मुकेश राज कपूर
ती मीना कुमारी आहे का? >>
ती मीना कुमारी आहे का? >> नाही.
मधुबाला आहे.
रफी, लता पण दोघांच्या आवाजात जुन्या गायक / गायिकेची छाप आहे.
बिंगो कारवी. ती मधुबाला आहे
बिंगो कारवी. ती मधुबाला आहे पण तो कोण आहे?
मिल के गायेगे -दुलारी मधुबाला
मिल के गायेगे -दुलारी मधुबाला
तो सांगितला तर दोघांंच्या
तो सांगितला तर दोघांंच्या नावानी शोधलं तर पहिल्या पाचात हे गाणं असेल.
----
बिंगो सियोना.
कसं शोधलं?
मिल मिल के गायेंगे // दुलारी
मिल मिल के गायेंगे // दुलारी // मधुबाला सुरेश
तुम्ही शेमारू हिट ठेवले. मग
तुम्ही शेमारू हिट ठेवले. मग शेमारू मध्ये मधुबाला गाणी पाहिली.
लताच एक खूप जुनं आणि एकदम
लताच एक खूप जुनं आणि एकदम प्रसिद्ध गाणं. मॅडम ना कॉपी करत गायलेलं. हिरविन गात आहे आणि ह्या साळकाया माळकाया बघत आहेत.
भारीच सियोना.
भारीच सियोना.
कारवी ना बहुतेक माहीत असेल गाणं, शोधावं नसेल लागलं.
सोपे आहे ओळखा
सोपे आहे ओळखा
सियोना, रात के हमसफर...
सियोना, रात के हमसफर...
रात के हमसफर
रात के हमसफर
सिमंतिनी बरोबर आहे. एक परदेसी
सिमंतिनी बरोबर आहे. एक परदेसी मेरा दिल ले गया
लंपन आणि श्रद्धा दोघे बरोबर.
लंपन आणि श्रद्धा दोघे बरोबर. माझे आवडते गाणे आहे आशाताईंच्या आवाजात.
लंपन ते https://youtu.be
लंपन ते https://youtu.be/BmF5M3MjPog?t=91 लारालप्पा आहे
सीमंतिनी एकदम सही जवाब
सीमंतिनी एकदम सही जवाब
हो सियोना आशाचं हे छान गाणं
हो सियोना आशाचं हे छान गाणं आहे आणि रात्रीतलं पॅरिस
(No subject)
Pages