दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

बघाचं >>> Happy बघूयाच.....
सज्जनपणाला काही किंमतच राहिली नाही आजकाल >>>> काय करायचं बाई कलियुग आहे

अगं मर जाइयां तेरे बिन मर जाइयां रे होते. दोन्ही कडे अंधार गाडी होते वाटतं.... एकच shot वापरतात नतद्रष्ट.... Happy

मी आपलं भित भित काही तरी निगूतीने बनवून आणते तुम्ही पाच सेकंदही राहू देत नाही. कोडं बनवणाऱ्यांना कोड्यात टाकता Lol

Happy
चला दुसरी कोडी द्या.
आम्ही यायच्या आत कोडी सुटली पण. आता लोक शिल्पा शेट्टी च्या नाकावरुन गाणं ओळखू लागले. करावं काय बाई? आता पायाचं नख, किंवा नुसतंच आकाश वाली गाणी शोधावी लागणार.

Screenshot_20201031-204414.jpg

मराठी गाणं
खंगली का खंग्री बघू...

बरोबर श्रद्धा Happy
चालले मी ..... झाले तेवढे पुरे झाले Lol

व्हय जी Happy
आता अजून काहीतरी नॉर्मल जॅकेट वालं शोधायला हवं

नाही .....मागच्या १० वर्षातले आहे, नायकाचा पदार्पण सिनेमा, नायिकेचाही
दोघेही दिल्लीतील अ-फिल्मी कुटुंबातील
तो : आरजे --> डेली सोप --> सिनेमा <-- दाक्षिणात्य सिनेमा <-- मॉडेल : ती

हिमेश

हिमेश
Submitted by श्रवु् >>>> तो बर्फाचा राजा होईल.
हिमांशू ?
Submitted by अस्मिता. >>>> चंद्र
पण दोघी लाईनीवर आहात

गाणं?
अरे हां लिरीक्स दिसतायत की क्लिपमध्येच....

बारिश

Pages