खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्या ह्यांचा डेस्क चा कोपरा खरमुरे, फुटाणे, वाटाणे ह्यांनी loaded असतो नेहमी.. developer चा तेवढाच tp.. ofc मध्ये सगळ्यांना सवय लावली आहे त्यांनी Happy

वर्णिता ताट १ नंबर..
चणे शेंगदाणे पाहीले की शाळाच आठवते मला.
स्वरूप, कुरकुरीत गवार बघून गवारीला नाक मुरडणारी पण गुपचूप गवारीवर हात मारतील इतकी छान दिसतेयं गवार..

९६ क ,किती सुंदर दिसतोय खरवस.. फार दिवसापासून इच्छा झाली आहे खरवस खायची .. ह्या फोटोवर समाधान मानते आता..

९६ क ,किती सुंदर दिसतोय खरवस.. फार दिवसापासून इच्छा झाली आहे खरवस खायची .. ह्या फोटोवर समाधान मानते आता..>> धन्यवाद .. माझी हि खूप वर्षा पासूनची इचछा होती खरवस खायची..शेवटी ..काल बनवला आणि तृप्त झाले..

IMG_20201016_112340_376.jpg
पोहे
कांदा नाहीये
मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, शेंगदाणे आहेत

.

IMG-20201020-WA0001.jpg
Khau

Pages