Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुड सादम, पुली तकाली पर्रपु>
सुड सादम, पुली तकाली पर्रपु>>म्हणजे काय मृणाली
गरम भात, आंबट टोमॅटो डाळ
गरम भात, आंबट टोमॅटो डाळ (तामिळ)
बऱ्याच दिवसांनी साबू खिचडी
बऱ्याच दिवसांनी साबू खिचडी योग
गरम भात, आंबट टोमॅटो डाळ
गरम भात, आंबट टोमॅटो डाळ (तामिळ) ~~ मस्त यम्मी दिसती आहे डिश!
सा.खि. आॉ.टा.फे आहे.. पण हिरवा रंग मस्ट.. कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या. VB दाणे कुट आणि पूर्ण दाणे मस्त वाटतायत.
हा लहान (मिनी) साबुदाणा आहे का.. नेहमीच्या पद्धतीने करायचा की कसा..
मस्त खिचडी
मस्त खिचडी
नेहमीचाच साबुदाणा आहे. मला
नेहमीचाच साबुदाणा आहे. मला साखि थोडी जास्त शिजलेली हलकीशी चिकट अशीच आवडते, सो मम्मा तशीच बनवते.
मध्ये मध्ये मस्त तळलेले/भाजलेले अख्खे शेंगदाणे छानच लागतात. जर बटाटा घालायचा असेल तर तोही वाफेवर तेल्/तुपात शिजवतो, ऊकडलेला नाही घालत आम्ही
जर बटाटा घालायचा असेल तर तोही
जर बटाटा घालायचा असेल तर तोही वाफेवर तेल्/तुपात शिजवतो, ऊकडलेला नाही घालत आम्ही >> मला पण
मला साखि फार आवडते पण शेंगदाण्याने त्रास होतो .
गरम भात, आंबट टोमॅटो डाळ (तामिळ) ~~ मस्त यम्मी दिसती आहे डिश! >>+१०००
मृणाली , रेसिपी काही विशेष आहे का?
नाही हो साधीच डाळ आहे तुरीची,
नाही हो साधीच डाळ आहे तुरीची, चिंच टोमॅटो घालून करतात..
गंमत म्हणून तामिळ मधे लिहिले
साखि माझी पण फेवरेट..
पण दाण्याचा कुट,बटाटा, जास्त तेल खूप हेवी होते म्हणून सहा महिन्यातून एकदा बनवते.
काल सकाळी दोन मस्त पाँफ्रेट
काल सकाळी दोन मस्त पाँफ्रेट आणले होते. पण कालचं संध्याकाळचं पावसाळी वातावरण बघून संध्याकाळीच ग्रिल्ड तंदुरी बनवायचा मूड आला.
आधी मॅरिनेशन मग गॅसवर स्काॅच बर्निंग आणि मग ग्रिल...
कसला मस्त रंग आलाय...चवीला
कसला मस्त रंग आलाय...चवीला अप्रतिम असणार...
कडाकणी, करंजी
कडाकणी, करंजी
मोत्याची खिचडी - सुंदर!!
मोत्याची खिचडी - सुंदर!!
वा सामो, मोत्याची खिचडी मस्त
वा सामो, मोत्याची खिचडी मस्त नाव दिलंत.
बापरे! सॉरी पण कडाकणी करंजी
बापरे! सॉरी पण कडाकणी करंजी मला ऑक्टोपस वैगेरे वाटला पटकन.
(No subject)
पोहे नो कांदा नो लसूण
पोहे
नो कांदा नो लसूण
कांदा पोहे नो लसूण नो टोमॅटो
कांदा पोहे
नो लसूण नो टोमॅटो
संडे होमवर्क. यावेळेस खूप
संडे होमवर्क. यावेळेस खूप कष्ट करून दसर्याला सणाचा संपूर्ण स्वयंपाक मी बनवला. अर्थात तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली. नेहमी त्यांना मी स्वयंपाक घरात येउही देत नाही. पण या वेळेस जरा रिस्की होते. श्रीखंड अगदी चक्का घरी तयार करण्या पासून. पुरी, भाजी, कोशिंबीर, चटणी, वरण भात आणि खेकडा भजी. मजा आली.
टाइम मॅनेजमेंट जरा गंडल पण तज्ञ मंडळींनी नंतर फटाफट उरलेल्या पुर्या करून गाडी टाइमात पोचवली.
शाब्बास!
शाब्बास!
खूप छान.. जेवण भारी आहे...
खूप छान..
भरलेलं ताट छान दिसतयं...
मस्त ताटातले पदार्थ...
मस्त ताटातले पदार्थ...
मस्तच आहे ताट..
मस्तच आहे ताट..
भारीच
भारीच
खाऊगल्ली थंड पडली जनु..
खाऊगल्ली थंड पडली जनु..
(No subject)
विक्रमसिंह, mrunali.samad,
विक्रमसिंह, mrunali.samad, मस्त आहेत पदार्थ
मृणालि, विक्रमसिंह खूप छान
मृणालि, विक्रमसिंह खूप छान पदार्थ.. पुरी बटाटा सहलीची भाजी
विक्रमसिंह
विक्रमसिंह
नाव बदलुन "विक्रमादित्य" करा.....सगळच राजेशाही चाललय म्हणुन. ........जबरदस्त !!!
(No subject)
वाव !! मृणाली काय मस्त डोसे
वाव !! मृणाली काय मस्त डोसे आहेत.
मला आयते डोसे खायला आवडतील..
पण देणार कोण??
Pages