खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॅटरडे होमवर्क.
चीज पाव. ( Pao de quijo) ब्राझिलियन पदार्थ. रेसिपी डकवलेली आहे.
IMG-20201011-WA0033[1].jpg

भाज्यांचं इंद्रधनुष्य!

Screenshot_20201013-212608.jpg

लॉक डाउन मधला आमचा फेवरेट शेजवान राइस. Chings मसाले वापरून केलेला - झटपट होणारा... आजचं डिनर. यात स्वीट कॉर्न दाणे, पनीर आणि कांदापात हेसुद्धा छान लागतं.

Screenshot_20201013-213153.jpg

बापरे अनारसे, पनीर, मंचुरिअन, नानकटाई, पिठले, असर्वच, छोले, भात, पावभाजी सर्वच फोटो मस्त आहेत. पाहूनच, फार भूक लागलेली आहे.

बकलावा, शेजवान राइस, धपाटे , मिसळपाव, चिकन मोमोज..
काय भारी भारी जिन्नस आहेत.
मृणाली जेवणाचे ताटं भारी आहे. भेंडीची भाजी माझी आवडती भाजी..

बकलावा भारी , एकदम क्रीमरोल सारखी दिसतेय. दुधी धपाटे, मिसळ यम्मी. मृणाली ताट मस्त, माझ्याकडे ही काल वांगच होतं
गावरान बेत

20201015_073949_compress40.jpg

मस्त भरलेले ताट
वर्णिता ते हिरवी वांगी ना सांगली स्पेशल,आमच्या कडे नाही मिळत.

Pages