Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त, मेधावि पाकृ लिहा.
मस्त, मेधावि पाकृ लिहा.
सॅटरडे होमवर्क.
सॅटरडे होमवर्क.
चीज पाव. ( Pao de quijo) ब्राझिलियन पदार्थ. रेसिपी डकवलेली आहे.
म्हाळसाबाई बिर्याणी मस्त.
म्हाळसाबाई बिर्याणी मस्त.
सुअरळीच्या वड्या पण मस्त.
खाऊगल्ली rocks !!
खाऊगल्ली rocks !!
सर्व पदार्थ मस्त आहेत !!
(No subject)
...
...
Gru पावभाजी, अळुवडी, मटण
Gru पावभाजी, अळुवडी, मटण भारीच कि.....
पावभाजी, मटण रस्सा... भारीच!
पावभाजी, मटण रस्सा... भारीच!
सगळेच पदार्थ यमी दिसताहेत
सगळेच पदार्थ यमी दिसताहेत ग्रु.
भाज्यांचं इंद्रधनुष्य!
भाज्यांचं इंद्रधनुष्य!
लॉक डाउन मधला आमचा फेवरेट शेजवान राइस. Chings मसाले वापरून केलेला - झटपट होणारा... आजचं डिनर. यात स्वीट कॉर्न दाणे, पनीर आणि कांदापात हेसुद्धा छान लागतं.
बापरे अनारसे, पनीर, मंचुरिअन,
बापरे अनारसे, पनीर, मंचुरिअन, नानकटाई, पिठले, असर्वच, छोले, भात, पावभाजी सर्वच फोटो मस्त आहेत. पाहूनच, फार भूक लागलेली आहे.
सगळेच भारी
सगळेच भारी
शेजवान राईस ला राईस कुठला
शेजवान राईस ला राईस कुठला वापरला ??
बासमती. बासमती चा चांगला होऊ
बासमती. बासमती चा चांगला होऊ शकतो हा राईस किंवा कुठलाही फडफडीत शिजणारा चालेल.
बासमती.>> येस्स... मीही बा
बासमती.>> येस्स... मीही बा समतीचाच बनवते.
मस्त लागतो.
आज ची स्वीट डिश - बकलावा ...
आज ची स्वीट डिश - बकलावा ...
चिमु , भारीच
चिमु , भारीच
दुध्याचे धपाटे आणि चटणी
दुध्याचे धपाटे आणि चटणी
चिमू, मस्त पदार्थ
चिमू, मस्त पदार्थ
पाकृ द्या सविस्तर
धन्यवाद जाई आणि किल्ली... हा
धन्यवाद जाई आणि किल्ली... हा विडिओ पाहून बनवलं मी .. फक्त अंडी मिक्स करायच्या ऐवजी मी व्हिनेगर घातलं.
https://youtu.be/fWBmS9Ta9c0
चिकन मोमोज
चिकन मोमोज
बोकलतांनी उपाय शोधलाच!
बोकलतांनी उपाय शोधलाच! शेजारणीला सांगितले मोदक केलेत अन आत चिकन भरले!!
(No subject)
शेजारणीला सांगितले मोदक केलेत
शेजारणीला सांगितले मोदक केलेत अन आत चिकन भरले!!>>>
चिकन मोदक भारीच
चिकन मोदक भारीच
मिसळ पण मस्तच.
या जेवायला
या जेवायला
बकलावा, शेजवान राइस, धपाटे ,
बकलावा, शेजवान राइस, धपाटे , मिसळपाव, चिकन मोमोज..
काय भारी भारी जिन्नस आहेत.
मृणाली जेवणाचे ताटं भारी आहे. भेंडीची भाजी माझी आवडती भाजी..
चिमु , बकलावा काय भारी आहे.
चिमु , बकलावा काय भारी आहे. मस्तच !!
धन्यवाद रुपाली, मी_वैदेही.
धन्यवाद रुपाली, मी_वैदेही.
वा... दुधी धपाटे, मिसळ , मोमोज, जेवणाचं ताट...उत्तम ...भेंडीची भाजी yummmm...
बकलावा भारी , एकदम क्रीमरोल
बकलावा भारी , एकदम क्रीमरोल सारखी दिसतेय. दुधी धपाटे, मिसळ यम्मी. मृणाली ताट मस्त, माझ्याकडे ही काल वांगच होतं
गावरान बेत
मस्त भरलेले ताट
मस्त भरलेले ताट
वर्णिता ते हिरवी वांगी ना सांगली स्पेशल,आमच्या कडे नाही मिळत.
Pages