Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोया चंक्स, दही साखर आणि
सोया चंक्स, दही साखर आणि फुलके.
भाकरी, शेवग्याच्या शेंगांची
भाकरी, शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि जवसाची चटणी
वर्णिताने(माबोकर) केलेल्या
वर्णिताने(माबोकर) केलेल्या आणि मी खाल्लेल्या सुरळीच्या वड्या आणि चौकलेट केक.
बिर्याणी मस्तच! बिर्याणी
बिर्याणी मस्तच! बिर्याणी म्हणजे मेहनत खूप आणि वेळखाऊ. पण लोक खायला बसले की कधी संपली ते कळणार नाही.
बिर्याणी! आहाहा!
बिर्याणी! आहाहा!
अठरा लोकांसाठी >>इतके लोक! कोरोना पाळत नाही का तुम्ही?
सगळे फोटो मस्त!
इतके लोक! कोरोना पाळत नाही का
इतके लोक! कोरोना पाळत नाही का तुम्ही?>> जाॅइन फॅमिली आहे.. आजूबाजूलाच रहातात
सुरळीच्या वड्या. अहाहा.
सुरळीच्या वड्या. अहाहा.
कोरोना कमी झाला आता.. लिमिट
कोरोना कमी झाला आता.. लिमिट वीसचे केलेय.. पुढच्यावेळी ईथून आणखी एकाला बिर्याणी आमंत्रण देऊ शकता
वड्या मस्त दिसताहेत
बिर्याणि कातिल दिसते आहे.
बिर्याणि कातिल दिसते आहे.
सुरळीच्या वड्या. अहाहा.>>>+
सुरळीच्या वड्या. अहाहा.>>>+ 1000
चवीला पण एकदम मस्तच झाल्या
चवीला पण एकदम मस्तच झाल्या होत्या सुरळीच्या वड्या.
थँक्स वर्णिता
पनिर आणि नान
पनिर आणि नान
pani puri
pani puri
कल्याणी , लाळगाळू फोटो .
कल्याणी , लाळगाळू फोटो .
काल अनारसे केले, पहिल्यांदाच
काल अनारसे केले, पहिल्यांदाच पीठ करून केले.
या आधी कधी तयार पिठाचे तळले पण नव्हते. पण जमले
अरे वा, अभिनंदन सुहृद.
अरे वा, अभिनंदन सुहृद.
धन्यवाद, काल पहिला अनारसा तळे
धन्यवाद, काल पहिला अनारसा तळे पर्यंत लेक उभीच होती शेजारी, मला दे म्हणून. जमला हे लक्षात आल्यावर टुणकन उडी मारली मी, जाम खुश आहे मी काल पासून,
Abhinandan सुहृद!
Abhinandan सुहृद!
नान एकदम मस्त.
(No subject)
मानव, पीठलं आहे का?
मानव, पीठलं आहे का?
सुह्रद अनारसे छान दिसताएत
हो, पिठलं
हो, पिठलं
मला अनारसे फारररररररच आवडतात
मला अनारसे फारररररररच आवडतात,किती छान झालेत...
अनारसे ++1
अनारसे ++1
चवीला पण एकदम मस्तच झाल्या
चवीला पण एकदम मस्तच झाल्या होत्या सुरळीच्या वड्या. >> thanku मृणाली.
सुहृद , ग्रेट आहात.
पापु , पिठलं ताट छान.
आयते ताट....मज्जा
आयते ताट....मज्जा
(No subject)
.
(No subject)
मंचुरिअन
वेज मंच्युरियन का?? मस्तच
वेज मंच्युरियन का??
मस्तच
वर्णिता, ग्रेट काय.. खरतर मला
वर्णिता, ग्रेट काय.. खरतर मला फार अवघड आहेत असे न वाटता किचकट आणि वेळखाऊ वाटले. पण मस्त झालेत. तसं ही एक रिदम पकडून त्या ओघात गोष्टी करायला आवडतात मला.
(No subject)
मुगाची हलकी हलकी इडली व हिरवी चटणी.
Pages