Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !
लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा
सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_
ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही
आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो , हिरवी वांगी
हो , हिरवी वांगी
बोकलतांनी उपाय शोधलाच!
बोकलतांनी उपाय शोधलाच! शेजारणीला सांगितले मोदक केलेत अन आत चिकन भरले!!>>>>
Varnita,ताट मस्त भाकरी मस्त
Varnita,ताट मस्त भाकरी मस्त पातळ झालीय.
One more nostalgia...
One more nostalgia...
अस्मादिकांनी केलेली कुरकुरीत
अस्मादिकांनी केलेली कुरकुरीत गवार.....स्नॅक्स टाईम
हे किल्ली, माझ्या शाळेच्या
हे किल्ली, माझ्या शाळेच्या युनिफॉर्म चा खिसा भरलेला असायचा नेहमी.बोरींग तासाला हळूहळू तोंडात
मला आधी वाटलं भेंडी..
मला आधी वाटलं भेंडी...कुरकुरीत गवार मस्त दिसतीए स्वरूप.
आमच्या ह्यांचा डेस्क चा कोपरा
आमच्या ह्यांचा डेस्क चा कोपरा खरमुरे, फुटाणे, वाटाणे ह्यांनी loaded असतो नेहमी.. developer चा तेवढाच tp.. ofc मध्ये सगळ्यांना सवय लावली आहे त्यांनी
वर्णिता ताट १ नंबर..
वर्णिता ताट १ नंबर..
चणे शेंगदाणे पाहीले की शाळाच आठवते मला.
स्वरूप, कुरकुरीत गवार बघून गवारीला नाक मुरडणारी पण गुपचूप गवारीवर हात मारतील इतकी छान दिसतेयं गवार..
किल्लीने टाकलेल्या खाउ बरोबर
किल्लीने टाकलेल्या खाउ बरोबर, गुळ हवाच.
वाह हे कुरकुरीत भेंडी गवारी
वाह हे कुरकुरीत भेंडी गवारी कारली छान लागतात... अन्यथा या भाज्या घश्याखाली उतरत नाहीत माझ्या
(No subject)
(No subject)
खरवस - गूळ आणि साखर वापरून
खरवस - गूळ आणि साखर वापरून बनवलेला ..निव्वळ सुख
९६ क ,किती सुंदर दिसतोय खरवस.
९६ क ,किती सुंदर दिसतोय खरवस.. फार दिवसापासून इच्छा झाली आहे खरवस खायची .. ह्या फोटोवर समाधान मानते आता..
Homemade Pizza and Cake
.
९६ क ,किती सुंदर दिसतोय खरवस.
९६ क ,किती सुंदर दिसतोय खरवस.. फार दिवसापासून इच्छा झाली आहे खरवस खायची .. ह्या फोटोवर समाधान मानते आता..>> धन्यवाद .. माझी हि खूप वर्षा पासूनची इचछा होती खरवस खायची..शेवटी ..काल बनवला आणि तृप्त झाले..
Garlic bun
.
गव्हाचे मुरमुरे
गव्हाचे मुरमुरे
गव्हाचे मुरमुरे
पोहे
कांदा नाहीये
मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, शेंगदाणे आहेत
Pizza
.
सुजीच्या तेलावर लाटलेल्या
सुजीच्या तेलावर लाटलेल्या पोळ्या....आजचा नैवेद्य
बाजरीचे धपाटे, दही आणि मटकीची
बाजरीचे धपाटे, दही आणि मटकीची उसळ.
लोणकढे तूप
लोणकढे तूप
मानसी किती दिवसाची मलाई आहे.
मानसी किती दिवसाची मलाई आहे..
7 दिवस
7 दिवस
कुरकुरीत गवार कशी करतात?
कुरकुरीत गवार कशी करतात? रेसिपी मिळेल का?
Khau
Khau
सॅटरडे होमवर्क : कांदा
सॅटरडे होमवर्क : कांदा थालिपीठ + सोलापूरी शेंगदाणा चटणी .
थालीपीठ चटणी मस्त दिसतीए.
थालीपीठ चटणी मस्त दिसतीए.
या जेवायला..साधेसेच
सुड सादम, पुली तकाली पर्रपु.
Pages