Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
तुमच्या सगळ्यांना माझे अनुभव
तुमच्या सगळ्यांना माझे अनुभव खोटे का वाटतात बरे? >>>> छे ! माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्या अनुभवांवर. अगदी रात्री झोप लागत नाही एवढा.
तुम्ही लिहीत रहा हो, मी आणि एक दोन फॅन्स आहेत तुमचे . आमच्यासाठी लिहा. बाकी अनुभवांवर विश्वास ठेवणार्यांनी तुम्हाला का नावं ठेवावीत कळत नाही.
@मीरा , धन्यवाद...
@मीरा , धन्यवाद... तुमच्यासारखी भली माणसं इथे आहेत ते मला लिहिण्याची नवी उमेद देतात.
एका वर्षात लईच दहशत केलीय
एका वर्षात लईच दहशत केलीय बोकलत राव हा हा हा
मला पहिल्यांदा छोट्या अक्षरांत 'बोंंबलत' च दिसल हाहाहाहा
मी पण इकडे येऊ शकतो का तुमच्या धाग्यात गुरफटायला हा हा हा
@प्रगल्भ, बिनधास्त लिहा हा
@प्रगल्भ, बिनधास्त लिहा हा धागा सगळ्या मायबोलीकरांचा आहे. तीन धागे पूर्वीच निघाले आहेत मी फक्त पुढचा धागा काढला. फक्त काय कि वाचणार्यांचा लिहिणाऱ्यांवर विश्वास असला कि मजा येते. जर त्यांनी संशय घेतला तर ते एका अप्रतिम थरारक अनुभवाला मुकतात.
आता धागा धड विनोदी नाही धड
आता धागा धड विनोदी नाही धड गंभीर नाही असं झालंय. >>> ++१
कोण्या एकामुळे धाग्याची कशी वाट लागू शकते याचे ज्वलंत उदाहरण आहे हे ... एव्हडा वेळ तरी कसा मिळतो कोण जाणे? बहुदा पूर्ण रिकामटेकडे असल्यामुळे असेल कदाचित
There's a fine line between
There's a fine line between thoughtful provocation and cheap thrills
ह्या धाग्याचे नाव बदलुन '
ह्या धाग्याचे नाव बदलुन ' काहीच्या काही(ही) अमानवीय' असे केले तर?
कारण अलीकडे इथल्या majority posts ' काहीच्या काही (ही)' आहेत!
इग्नोर करणे आपल्या हातात आहे.
इग्नोर करणे आपल्या हातात आहे.... उगीच का चिडचिड करताय... प्रत्येकालाच स्वतःचा अनुभव खरा वाटतो... बाकीच्या त्या पुड्या..
च्रप्स>>>+111
च्रप्स>>>+111
@ च्रप्स - असं होऊ शकतं,
@ च्रप्स - असं होऊ शकतं, परंतु बोकलत यांच्या बाबत हे लागू होत नाही. जाणून बुजून केलेला प्रकार आहे हा
झोपा आता. उद्या नवीन थरारक
झोपा आता. उद्या नवीन थरारक अनुभव लिहितो खास तुमच्यासाठी.
गुड नाईट उनाडटप्पूजी
बोकलत - तुम्ही पण झोपता??
बोकलत - तुम्ही पण झोपता??
हो
हो
बोकलत - तुम्ही पण झोपता??
बोकलत - तुम्ही पण झोपता??
Submitted by उनाडटप्पू on 11 July, 2020 - 00:15
हो
Submitted by हाडळीचा आशिक on 11 July, 2020 - 00:21
>>म्हणजे बोकलत आणि हा.आ. एकच.
हाहा ... ब्राउझर बदलायचा
हाहा ... ब्राउझर बदलायचा राहिला का... वीरू शार्प आहात तुम्ही...
धन्यवाद च्रप्स सर. आता बोकलत
धन्यवाद च्रप्स सर. आता बोकलत उर्फ हा.आ. काय खुलासा करतात ते बघु.
नवीन बरेच प्रतिसाद दिसले
नवीन बरेच प्रतिसाद दिसले म्हणून उत्सुकतेने धागा उघडला आणि ........
हा आ माझा डू आयडी नाही. हा आ
हा आ माझा डू आयडी नाही. हा आ तुम्हीच काय ते सांगा का केलंत असं.
अमानवीय प्रकार दिसतोय...
अमानवीय प्रकार दिसतोय...
बोकलत हडळी चा आशिक असो नि नसो
बोकलत हडळी चा आशिक असो नि नसो पण हडळ मात्र नक्कीच बोकलत ची आशिक असणार
@आदू, आशिक कसली, लग्न केलंय
बोकलत, बायकोने प्रतिसाद वाचला
बोकलत, बायकोने प्रतिसाद वाचला की काय जो एडिट करावा लागला
VB
VB
बोकलतना सूर्यग्रहण भारी पडलं
बोकलतना सूर्यग्रहण भारी पडलं यंदाचं !
कोण्या एकामुळे धाग्याची कशी
कोण्या एकामुळे धाग्याची कशी वाट लागू शकते याचे ज्वलंत उदाहरण आहे हे ... एव्हडा वेळ तरी कसा मिळतो कोण जाणे? बहुदा पूर्ण रिकामटेकडे असल्यामुळे असेल कदाचित+111
बोकलत, बायकोने प्रतिसाद वाचला
बोकलत, बायकोने प्रतिसाद वाचला की काय जो एडिट करावा लागला>>>
वाचायच्या आधीच काळजी घेतलेली बरी.
हडळ, जखीण यांना न घाबरणारे
हडळ, जखीण यांना न घाबरणारे बोकलत तुम्ही तुमच्या बायकोला घाबरता?
म्हणजे हे सगळे अमानवीय किस्से खोटे कि काय???
हडळ कुणी पाहिलीय का?
हडळ कुणी पाहिलीय का?
बोलकत भाऊ हडळीवर लेखन आहे का कुठे
सगळी मेल भुतंंच सापडले अत्ता पर्यंंत माबो वर
फीमेल भूत हवय
"हडळ, जखीण यांना न घाबरणारे
"हडळ, जखीण यांना न घाबरणारे बोकलत तुम्ही तुमच्या बायकोला घाबरता? Happy"---> फोटोवरून बोकलत सिंगल वाटतोय आय स्विअर हा!हा!हा!
हडळ, जखीण यांना न घाबरणारे
हडळ, जखीण यांना न घाबरणारे बोकलत तुम्ही तुमच्या बायकोला घाबरता? >> भावनाओं को समझो. तसही बायकोला सगळेच घाबरतात. मी जर बायकोला घाबरत नाही असं बोललो तर मी खोटं बोलतोय हे सगळ्यांना समजेल, आणि तुम्हाला माहीत आहेच की मी कधीच पुड्या सोडत नाही. माझे अनुभव पण खरे असतात.
हडळीवर लेखन आहे का कुठे>>> एक दोन गोष्टी(माझे खरे अनुभव) लिहिले आहेत.
Pages