Submitted by बोकलत on 7 February, 2020 - 23:44

अमानवीय -२ धाग्याने दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढील चर्चा करण्यासाठी हा धागा.
या पुर्वीचे धागे खालील लिंकवर आहेत.
अमानवीय...?
https://www.maayboli.com/node/12295
अमानवीय...? - १
https://www.maayboli.com/node/49229
अमानवीय...? - २
https://www.maayboli.com/node/66431
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
"एक दोन गोष्टी(माझे खरे अनुभव
"एक दोन गोष्टी(माझे खरे अनुभव) लिहिले आहेत." ---> लिंंक्स देतो का भावा
याच धाग्यावर आहेत सगळ्या
याच धाग्यावर आहेत सगळ्या गोष्टी. अमानवीय 2 धागा बघा.वेगळा असा धागा नाही. एक कल्पतरू यांनी काढलेला धागा होता तिथे काही गोष्टी पोस्ट केल्या आहेत.
https://www.maayboli.com/node/67250
"याच धाग्यावर आहेत सगळ्या
"याच धाग्यावर आहेत सगळ्या गोष्टी. अमानवीय 2 धागा बघा.वेगळा असा धागा नाही. एक कल्पतरू यांनी काढलेला धागा होता तिथे काही गोष्टी पोस्ट केल्या आहेत." ----> ठीक आहे शोधतो की मी , आणि बाय द वे मला अरे तुरे बोल प्लिज! एक तर तुझं प्रोफाईल पिक बघून तू यंग आहेस अस माझ्या बुद्धीने पक्क केलय. हा! हा! ह!
थॅंक्स फॉर दॅट नोड बोकलत !
हडळीचा मुका शोधा प्रगल्भ..
हडळीचा मुका वाचा प्रगल्भ..
https://www.maayboli.com/node/41851
अहो तो त्यांच्या मुलाचा फोटो
अहो तो त्यांच्या मुलाचा फोटो असू शकतो... आजकाल पब्लिक पोरांचे फोटो लावते प्रोफाईल मध्ये...
Boklat यांनी अमानवीय शक्तींशी लढण्यासाठी चोवीस वर्षे तपश्चर्या केली होती असे वाचल्याचे आठवतेय...
त्या तपश्चर्येचं फलित म्हणून
त्या तपश्चर्येचं फलित म्हणून बोकलत वेगवेगळी रुपे धारण करू शकतात हडळींना वश करायला. त्यातलंच एक रूप असेल ते प्रोफाइल पीक
.
माझ्या गळ्यात मेलीसांद्रेचा
माझ्या गळ्यात मेलीसांद्रेचा ताईत आहे. गळ्यात असला की तरुण आणि काढला की जख्खड म्हातारा.
https://youtu.be/e7SM3x2taiU
इथं इशयाला धरुन कधी लिहीणार
इथं इशयाला धरुन कधी लिहीणार लोकं....
इथं इशयाला धरुन कधी लिहीणार
इथं इशयाला धरुन कधी लिहीणार लोकं....>>>> ते इशय आशय समदं सोडुनच लिवतात बगा.
"हडळीचा मुका वाचा प्रगल्भ..
"हडळीचा मुका वाचा प्रगल्भ..
https://www.maayboli.com/node/41851" -----> धन्यवाद अजिंक्यराव वाचलं बघा:)
तुमच्यामुळे लय भारी श्टोरि मिळालीया
बोकलात काही खोटे लिहेत असावेत
बोकलात काही खोटे लिहेत असावेत यावर माझा तरी विश्वास बसत नाही. त्यांचे अनुभव सोळा आणे खरे वाटतात
(No subject)
https://www.maayboli.com/node
,
बोकलत कित्ती दिवस झाले तुमचे
बोकलत कित्ती दिवस झाले तुमचे किस्से ऐकुन, भयानक किस्सा सांगा ना एखादा.
हो बरेच दिवस झाले काही लिहिलं
हो बरेच दिवस झाले काही लिहिलं नाही. लवकरच लिहितो काहीतरी.
बोकलत भाई नवं काही गावलं की
बोकलत भाई नवं काही गावलं की नाही?
धीर धरा.. लवकरच थरारक किस्सा
धीर धरा.. लवकरच थरारक किस्सा टाकणार आहे.
प्रतिक्षेत...................
प्रतिक्षेत.....................

चांगला किस्सा सुचायला वेळ तरी
चांगला किस्सा सुचायला वेळ तरी द्या त्यांना
किस्से सुचतात (!)... सही पकड़े
किस्से सुचतात (!)... सही पकड़े है.
आमच्याकडे किस्से घडतात तसे सांगतात.
एका थरारक धाग्याची वाट लावली
एका थरारक धाग्याची वाट लावली या माणसाने. तरी जनतेचे अजुन समाधान होत नाही.
अजिबात वाट वगैरे काही नाही
अजिबात वाट वगैरे काही नाही लावली. उलट जीव ओतला धाग्यात या माणसाने. फक्त हा धागा सोडून त्याने इतर कुठल्या धाग्यावर येऊ जाऊ नये एवढीच माफक इच्छा आहे
बोकलत भाई मी तुमचा खूप मोठा
बोकलत भाई मी तुमचा खूप मोठा आणि जूना पंखा आहे. लवकर येऊदे धडकी भरवणारे किस्से. किस्से वाचून कमजोर दिलवाले पळाले पाहिजेत धाग्यावरुन.
बोकलत, मला वाटलं, आला तुमचा
बोकलत, मला वाटलं, आला तुमचा किस्सा, किती आशेने आले होते धाग्यावर पण हिरमोड झाला.

आता नक्की येईल. आज रात्री
आता नक्की येईल. आज रात्री बोकलत स्मशानात फेरी मारतील. उद्या पानभर किस्सा हमखास.
उलट जीव ओतला धाग्यात या
उलट जीव ओतला धाग्यात या माणसाने. फक्त हा धागा सोडून त्याने इतर कुठल्या धाग्यावर येऊ जाऊ नये एवढीच माफक इच्छा आहे >> याला जीव ओतणं म्हणतात??
तुम्ही दुसरीकडे थरारक अनुभव लिहा पाहु. ते पण धावत येतील त्यांचे अनुभव सांगायला.
खरं सांगायचं झालं तर मी आता
खरं सांगायचं झालं तर मी आता दमलोय. घोस्ट हंटिंग करून कंटाळा आलाय. शरीर आणि मन थकल्यासारखे वाटत आहे. असं वाटतंय आपल्याला जे आयुष्यात पाहिजे होतं ते सगळं मिळालंय. माझ्या आयुष्यात फार मोठ्या अपेक्षा न्हवत्या. गाडी बांगला नोकर चाकर ही भौतिक सुखं मला कधीच नको हवी होती. छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद सुखावून जात होता, पण आता बस्स. मी दमलोय. पैलतीर कधी दिसतोय याची आतुरतेने वाट पाहतोय. #Broken
ऑ .. बाधाबिधा झाली नाही ना
ऑ .. बाधाबिधा झाली नाही ना नक्की? पैलतीर वगैरे शोभत नाही तुमच्या सारख्या शूराला.
(No subject)
हाच नवीन किस्सा का?
हाच नवीन किस्सा का?
Pages