Submitted by DJ.. on 5 July, 2019 - 08:32
२२ जुलै पासुन झी-मराठीवर नवीन सिरिअल येत आहे जिचं नाव आहे - अग्गंबाई सासुबाई..!!
ओळखीचे कलाकार दिसले.. आपली जान्हवी आहे, निवेदिता सराफ आहेत.
सध्याच्या प्राईम टाईमवाल्या 'तुला पाहते रे'ला उडवुन सोमवार ते शनिवार रोज रात्री ८.३० वाजता प्राईम टाईम स्लॉट मधे ही सासुबाई येणार आहे... आता हेच पहायचं की 'झीम'च्याच आसावरी जोशींच्या सासुबाईपेक्षा ही निवेदिता सराफांची नवी अग्गंबाई सासुबाई किती वेगळी आहे..
अग्गंबाई सासुबाई चा प्रोमो कालच लिक झाला आणि तो मी पाहिला म्हणुन हा धागा.. आता इथेच चर्चा करुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विको टर्मरिक क्रिमची
विको टर्मरिक क्रिमची ब्रॅण्ड अॅम्बेसिडर बदललीये का? आधी मृणाल कुलकर्णी होती, आता अॅडमध्ये तेप्र दिसते. कलर्स मराठीवर चन्द्र आहे साक्षीला बघतेवेळी ब्रेकमध्ये दिसते ही अॅड. ती अॅड अ आणि अ आहे.
ती जाहिरात बरीच जुनी असावी
ती जाहिरात बरीच जुनी असावी असा मला संशय आहे. अ आणि अ तर आहेच कारण विको लावल्यावर एका रात्रीतून चेहऱ्यावर असलेले फोड गायब होतात.
अ आणि अ म्हणजे काय?
अ आणि अ म्हणजे काय?
अचाट आणि अतर्क्य
अचाट आणि अतर्क्य
धान्यवाद मनीम्याऊ
धन्यवाद मनीम्याऊ
सोहमला स्वतःचं सर्व देताना
सोहमला स्वतःचं सर्व देताना राजेंनी स्वतःचे कपडे पण देऊन टाकले का? सध्या नवीन कपडे दिसतात त्यांचे आणि आसावरीचेही...>>>>>>>>>> ते गरीब झाल्यावर घालायचे कपडे आहेत.
ते गरीब झाल्यावर घालायचे कपडे
ते गरीब झाल्यावर घालायचे कपडे आहेत. >>>
ती अॅड अ आणि अ आहे. >>> हो ना, कसली कृत्रिम वाटतेय तेजश्री, बोअर add.
गरीब झाल्यावर घालायचे कपडे>>
गरीब झाल्यावर घालायचे कपडे>>
हॉटेलात फक्त विश्वासलाच का ते
हॉटेलात फक्त विश्वासलाच का ते पांढरे ग्लोव्ह्ज दिलेत घालायला? बाकी वेटरच्या हातात नाही दिसत कधी.
शाही पनीर पसंदा आणि बटर नान चे १००० रु. झाले का? वर पाचशे टीप? बाप्रे. भाजीची क्वांटिटी फारच कमी वाटली
मार्चपर्यंत अधूनमधून तरी बघत
मार्चपर्यंत अधूनमधून तरी बघत होते शीर्यल. नंतर मात्र बघितली नाही. पण आज हे सारे सलग वाचून न बघितल्याबद्दल हुश्श झाले. प्रतिसाद भारी मजेशीर आहेत, तर शीर्यल किती मजेशीर असेल?
मील बरोबरच डिझ र्ट पन आणून
मील बरोबरच डिझ र्ट पन आणून ठेवले हे काय हाय एंड रेस्टाँ!!!! पण मला आसा राजे रोमांटिक ट्रॅक आवडतो. एक मेकां ना भरवने तुझ्या सुखात माझे सूख वगैरे गोड आहे. बबड्या ट्रॅक अगदीच फालतू आहे. मॅडी डोक्यात जाते.
दिस सीरीअल इस सो पॅट्रार्किअल तू सर्व स्वप्ने बघ आणि नवरा तुझी स्वप्ने पूर्ण करेल. अगंबाई हे सर्व तुझे तूच करू शकतेस की.
शाही पनीर पसंदा आणि बटर नान
शाही पनीर पसंदा आणि बटर नान चे १००० रु. झाले का? वर पाचशे टीप? बाप्रे. >> ५०% डिस्काउंट होता ना? मॅडी बाहेर पाटी घेऊन उभी असते ना.
आजोबा गेले बिचारे रवी
आजोबा गेले बिचारे
रवी पटवर्धन यांचे निधन
रवी पटवर्धन ह्यान्ना भावपुर्ण
रवी पटवर्धन ह्यान्ना भावपुर्ण श्रद्दान्जली.
रवी पटवर्धन श्रद्धांजली.
रवी पटवर्धन
श्रद्धांजली.
श्रद्धांजली!
श्रद्धांजली!
दिनांक १२/१२/२० व दिनांक १४
दिनांक १२/१२/२० व दिनांक १४/१२/२० रोजी एकच एपिसोड....
जाउदे ना नाहीतरी कोण बघतंय...
झी ला जाहिरातींचे पैसे मिळाले आणि कलाकारांना दैनिक मानधन विषय संपला.
प्रेक्षकांना काय पण मिळत नाही
...
दिनांक १२/१२/२० व दिनांक १४
दिनांक १२/१२/२० व दिनांक १४/१२/२० रोजी एकच एपिसोड....
जाउदे ना नाहीतरी कोण बघतंय...
झी ला जाहिरातींचे पैसे मिळाले आणि कलाकारांना दैनिक मानधन विषय संपला.
प्रेक्षकांना काय पण मिळत नाही
...
खूपच बोर झालिए. आता आसाच्या
खूपच बोर झालिए. आता आसाच्या कर्तृत्वाची भरारी पाहायला मिळणार वाटत राधाक्का सारखी.. राजे बॅकफूटवर.
राजेची सगळी मालमत्ता डबड्याला
राजेची सगळी मालमत्ता डबड्याला मिळाली. आसावरीचे छोटे उपहारगृह सुरू होऊन राजे हाताखाली मदतनीस म्हणून काम करत आहेत.
या मायलेकराने राजेचा पुरता बॅंड वाजवला आहे.
सहज शनिवारी सिरियल पाहिली.
सहज शनिवारी सिरियल पाहिली. चक्क चमत्कार झाला. बबडया सुधारलाय, त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालीय म्हणे. ( आता ते खर आहे की खोट काय माहित) आणि आसा चक्क बबडयाबद्दल वाईटसाईट बोलतेय. ( आता हेही खर की खोट काय माहीत.) हा असा चमत्कार अचानक कसा काय घडला?
आसा एका कुकिंग स्पर्धेमधे
आसा एका कुकिंग स्पर्धेमधे जिंकल्यावर खूप काहीतरी मोठं भाषण देते आई आणि मुलावर ते ऐकून तो बदलतो.
ती स्पर्धा लोल होती. त्या
ती स्पर्धा लोल होती. त्या बबड्याने आणलेल्या शेफने वॅनिला आईस्क्रीम सारखं काहीतरी बनवलं होतं आणि हिने उकडीचे मोदक. स्पर्धेमध्ये घटक पदार्थ सारखेच देतात आणि त्या ठराविक साहित्यातून तुम्ही किती वेगळा आणि चविष्ट पदार्थ बनवतात ते बघतात. हे म्हणजे एकाने बिर्याणी बनवली तर दुसर्याने पंचामृत सारखं झालं
एकाने बिर्याणी बनवली तर
एकाने बिर्याणी बनवली तर दुसर्याने पंचामृत >>>>>>>>>>>>>
बबड्याच्या चेहर्यावर कधीच
बबड्याच्या चेहर्यावर कधीच काही एक्स्प्रेशन दिसत नाही. कायम तो ठोकळेबा ज पंचकोनी चेहरा!!!
आसा पण एकच गोड हास्य कबुतरीण टाइप. ( बोटॉक्स बिवटी) रडके संवाद असले तरी ओठ हसरेच असतात. ते भाषण पण विनोदी होते.
राजे बिचारा प्रेमापा यी नागवला गेलेला माणूस पाप. अति अति केविलवाणे एक्स्प्रेशन. बायकोच्या हातातले पती असतात तसाच्च दिसतो.
इथले वाचून आसा बिर्याणी बनवेल आणि पानकोबीत सर्व्ह करेल.
इथले वाचून आसा बिर्याणी बनवेल
इथले वाचून आसा बिर्याणी बनवेल आणि पानकोबीत सर्व्ह करेल.>>>>>>>

इथले वाचून आसा बिर्याणी बनवेल
इथले वाचून आसा बिर्याणी बनवेल आणि पानकोबीत सर्व्ह करेल.++++
कहर म्हणजे ही स्पर्धा International cuisine ची होती, स्पर्धकांना देण्यात आलेले दूध नासल्यावर मात्र त्यांच्याकडे लिटरभर सुद्धा उपलब्ध नव्हते.
उकडीचे मोदक आसाने बनवले असल्याने परिक्षकांना आईची आठवण करून देणारे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपसूकच झाले...
उकडीचे मोदक आसाने बनवले
उकडीचे मोदक आसाने बनवले असल्याने परिक्षकांना आईची आठवण करून देणारे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपसूकच झाले... >>> अगदी. काहीही होती ती स्पर्धा.
बिर्याणी पानकोबीत सर्व्ह >>>
बिर्याणी पानकोबीत सर्व्ह >>>
अती टुकार बाळबोध स्पर्धा
अती टुकार बाळबोध स्पर्धा
Pages