Submitted by अपर्णा. on 7 March, 2018 - 07:22
हस्कि आवाजात हळुच कुजबुजत अंधारात एक काळी सावली सरकत जाते आणि झी वर १९ तारखेला ग्रहण लागणार याचि माहिती मिळ्ते. हा आवाज चक्क पल्लवि जोशि चा आहे. होय ति परत येत आहे नविन रुपात. तयार व्हा.
Star Cast
Pallavi Joshi as Rama Potdar
Yogesh Deshpande as Niranjan
Swapnali Patil as Mangal
Varsha Ghatpande as Niranjan's Mother
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुनील बर्वेचा काहीतरी रोल
सुनील बर्वेचा काहीतरी रोल असेलच ना! नुसत्या एक भागासाठी तर तो येणार नाही.
सुनील बर्वेचा काहीतरी रोल
सुनील बर्वेचा काहीतरी रोल असेलच ना!>>> मला तर वाटतं त्या निरु आणि सुब च्या रोल्स ची अदलाबदल करायला हवी होती.
दक्षिणा सही !!! :हहगलो:
दक्षिणा सही

निरंजन तिला तु काय माझी
निरंजन तिला तु काय माझी लग्नाची बायको आहेस का? असं एकदम फणकारून का सुनवत नाहीये? आल्याचा चहा काय, मालिश काय? पिडतेय बया नुसती.
काय एक से एक प्रतिसाद!
आहा, काय एक से एक प्रतिसाद! धोबिपछाड!!

मी पहिलाच भाग पाहिला होता. त्यातला, ती- आपल्या घराला शोधत असलेला शेवटचा सीन मनाला कुठेतरी चटका लावून गेला. बस्स तितकंच! त्यानंतर जी कथानकाची गाडी शेताडात घुसलेय ती सगळं रान कुळवून, नांगरुनच बाहेर येणारसं दिसतंय!
कथेच मरु द्या! इथाल्या
कथेच मरु द्या! इथाल्या प्रतिक्रियाच भारी
प्राजक्ता मम
प्राजक्ता मम
मी बघत नाही पण इथे वाचते...
मी बघत नाही पण इथे वाचते... ह्या लिंक वर खूप कम्प्लेन्ट्स आहेत...
https://www.complaintboard.in/complaints-reviews/zee-marathi-l214585.html
कालचा भाग अप्लोड नव्हता झाला
कालचा भाग अप्लोड नव्हता झाला आपलीमराठीवर. काय झालं त्या निरूच्या भावाचं
आहे आहे. टरकलाय.
आहे आहे. टरकलाय.
आहे आहे. टरकलाय.>>> मला वाटलं
आहे आहे. टरकलाय.>>> मला वाटलं टपकलाय...माझा पण मिस्ला कलचा. पुढची विकेट बहुतेक त्या लक्सुमी च्या आप्पाच्या मित्राची पडेल.
मज्जानी लाईफ.. रमाची म्हणतेय
मज्जानी लाईफ.. रमाची म्हणतेय हो. कुणा परक्याच्या घरात बिनधास्त जाऊन रहायचे, ते पण इतके दिवस झाल्यावरही कुठलाही संकोच नाही की ओशाळे व्हायला होत नाही. दुसर्याच्या मुलाला राजपुत्र समजून त्याला त्याच्या शाळेत जाउन भेटायचे. कुठल्यातरी ठमकीला बाहुली देऊन ठणाणा करायला लावायचे. ती लक्ष्मी नाही का, घरात पसारे करुन, रडुन बाहुली शोधते.
चिनप्पाला बाहुली जागी करुन दचकवायचे. मोनुच्या आईला त्याला मारु नका म्हणुन धमकावयचे. आणी आता गजरा माळुन , मंगलची साडी नेसुन घरात दंगल करुन निरुच्या आईला आखाड्यात उतरवायचे आहे. असे कसब फक्त आणी फक्त रमा मध्ये व झी मराठी तसेच अभीजीत गुरु मध्ये आहे.
कैच्याकै बाष्कळ सिरीयल.
कैच्याकै बाष्कळ सिरीयल.
इतके दिवस झाले सिरियल मध्ये
इतके दिवस झाले सिरियल मध्ये नक्की काय चाललंय त्याचा पत्ताच लागत नाहिये.
पल्लवी जोशी कसलेली अभिनेत्री आहे म्हणून निव्वळ तिच्यासाठी किती दिवस धीर धरायचा?
नक्की कथानक लक्षातच येत नाहिये.
पण थोडी टोटल लागल्यासारखी वाटतेय ती म्हणजे पल्लवी जोशी ही मंगल आहे, पण खात्रीलायक बातमी नाही.
पण थोडी टोटल लागल्यासारखी
पण थोडी टोटल लागल्यासारखी वाटतेय ती म्हणजे पल्लवी जोशी ही मंगल आहे, पण खात्रीलायक बातमी नाही. >>>> ती रमाच आहे, दक्षिणा म्याडम. बहुदा भिरभिरणार्या काऊ च्या नजरेने रमाला मंगलचि डायरी हाति लागलि असावि. आणि त्यातुन तिने मंगल चे गुणविषेश जाणुन घेतले असावे. आपला निरोबा तर आहेच साम्ब भोळा.
म्हणजे आपलं घर सापडलं नाही की
म्हणजे आपलं घर सापडलं नाही की जे मदत करतील त्यांच्या घरातल्या डाय-या वाचून तसं वागून लोकांना घाबरवायचा चांगला धंदा आहे.
त्या सुनिल बर्वेच्या घरी तरी
त्या सुनिल बर्वेच्या घरी तरी मंगल गेलेली दाखवा. सुनिल स्वप्नाली मुलं बघायला तरी बरं वाटेल. असो बघत नाही, हे आपलं उगाच ही इकडे ती तिकडे झालं असेल निदान तिकडंचं तरी बरं.
अन्जू, झीवाल्यांना मालिकेच्या
अन्जू, झीवाल्यांना मालिकेच्या सीझन २ साठी आयडिया देताय का?
ओ आधी पहिला सिजन संपवू दे तरी
ओ आधी पहिला सिजन संपवू दे तरी त्यांना. तोच किती वर्ष चालेल काय माहीत.
अन्जू, झीवाल्यांना मालिकेच्या
अन्जू, झीवाल्यांना मालिकेच्या सीझन २ साठी आयडिया देताय का? >>>
नाही नाही.
ही लक्ष्मी आणि मोनू एकाच
ही लक्ष्मी आणि मोनू एकाच शाळेत आहेत?
पल्लवी बाई धैबात भरवत होत्या दोघांना.

आणि झी वर शुद्ध बोलणारे बाल कलाकार मिळत नाहीत का यांना?
तिकडे राधिकाचा मुलगा पण असा बोलतो आणि मोनू पण बद्द बद्द बोलतो सर्दटल्या आवाजात.
राजकुबारी म्हणाला
बद्द बद्द बोलतो सर्दटल्या
बद्द बद्द बोलतो सर्दटल्या आवाजात.
राजकुबारी म्हणाला >>>>>>>>>>>>>>>>
बद्द बद्द बोलतो सर्दटल्या
बद्द बद्द बोलतो सर्दटल्या आवाजात>>>

रच्याकने.. तो चिनप्पाचे काम करणारा कलाकार कोण आहे? सौदिंडीयन आहे की मराठी? चांगलं वाटलं त्याचं काम.
यन्डु गोन्डू आहे तो , आम्ही
यन्डु गोन्डू आहे तो , आम्ही लहानपणि टिव्ही वर साउथचे सिनेमे लागले की हेच म्हणायचो .
तो चिनप्पाचे काम करणारा
तो चिनप्पाचे काम करणारा कलाकार कोण आहे? सौदिंडीयन आहे की मराठी? चांगलं वाटलं त्याचं काम.>>>> हो अख्ख्या सिरीयल मध्ये मला तोच ओरिजीनल वाटला. बाकी सारे सोम्या गोम्याच आहेत.
दक्षिणा
इथे वाचायला एकेक मजा येतेय,
इथे वाचायला एकेक मजा येतेय,
संथ निरंजन बाबा (जादुचे
संथ निरंजन बाबा (जादुचे प्रयोग) आज पाण्यावर चालुन दाखवणार आहेत.
संथ निरंजन बाबा (जादुचे
संथ निरंजन बाबा (जादुचे प्रयोग) आज पाण्यावर चालुन दाखवणार आहेत. >> संथ
(No subject)
ही लक्ष्मी आणि मोनू एकाच
ही लक्ष्मी आणि मोनू एकाच शाळेत आहेत? Uhoh >> पण मग दोघांचा युनिफॉर्म एकाच रंगाचा हवा ना ? मोनू चा लाल चौकड्या चा शर्ट होता आणि लक्ष्मी चा निळा पांढरा . कि हल्ली असे वेगवेगळे युनिफॉर्म असतात मुलामुलींचे वेगवेगळे ?
Pages