Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51
चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला!
चलो हो जाओ शुरू!
कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सस्मित म्याडम , ऍक्टर त्यात
सस्मित म्याडम , ऍक्टर त्यात ती शनाया हिची काहीच चूक न्हवती ती आगाऊ भैताड राधिका तिला खेचत घेऊन जाते>>> मी कुठे लिहिलंय शन्याची चुक होती म्हणुन?
सस्मित म्याडम , ऍक्टर त्यात
सस्मित म्याडम , ऍक्टर त्यात ती शनाया हिची काहीच चूक न्हवती ती आगाऊ भैताड राधिका तिला खेचत घेऊन जाते>>> मी कुठे लिहिलंय शन्याची चुक होती म्हणुन? >>>>> एडिट केली पोस्ट , काढलं नाव तुमचे.
आज मुलीला (7yrs) घेऊन राजा
आज मुलीला (7yrs) घेऊन राजा केळकर म्युसियम ला गेलो होतो,
तिकडे सगळ्यात शेवटी मस्तानी महाल आहे,
मुलगी भयंकर excite झाली होती, त्यात तिला हा महाल कोथरूड ला आमच्या घराच्या मागे होता संगीतल्यावर तर अजूनच,
मग अशी उत्तरे झाली,
मु- बाबा पण तू बाजीरावाचा महाल तर वेगळा दाखवला होतास?
मी- हो तो शनिवारवाडा, बाजीराव तिकडे राहायचा
मु- मग हा महाल त्याने बांधून दिला होता ?
मी -हो.
मु- पण मग ते एकत्र ना नव्हते रहात?
मी- कारण बाजीराव हिंदू होता आणि ती मुस्लिम, लोकांना ते पसंत नव्हते, पण शेवटी तो तिला, त्याच्या घरी, शनिवारवाड्यात घेऊन गेला
मु- बाबा ही राधिका शनाया ची स्टोरी वाटते
I was stunned
पण नंतर विचार करताना जाणवले की यात किती सेम पॉईंट्स आहेत ते
मस्तानी बाजीराव बरोबर मोहिमेवर (ऑफिस)जायची, काशी बाई was house wife.
शनाया ने घर हवे म्हणणे, (गॅरी ने दिले का माहीत नाही,)
गॅरी तिला घरी घेऊन येतो.
सासू आणि इतर विरोध करतात.
बाजीराव चा बॉस घरच्यांच्या बाजू ने असतो.
इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात
(टीप- यात कुणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही, तरीही दुखवल्यास काही करू शकत नाही, 7 वर्षाचे मूल आताच्या संदर्भात तेव्हाचे जग पहाते त्यात झालेला मिस मॅच आहे हा,
, यात कुणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही, तरीही दुखवल्यास काही करू शकत नाही, )
राधिका त्या शनायाच्या अंगावर
राधिका त्या शनायाच्या अंगावर ईतकी ओरडत होती .
झोपडपट्टीतली बाई कशी कचाकचा करेल तसं काहीतरी वाटलं ते .
आणि समजा ती शनाया स्वताहून नाचली असती तर सगळ्याना ती भैताड वाटली असती.
त्या सफेद मिशी बरोबर ती एक पिवळ्या साडीतली बाई काय भयानक नाचत होती . ते बर चालंत या लोकाना .
शनायाला धडे शिकवण्याचे राधिकाचे प्लॅन्स अगदीच चीप आहेत .
शनायाला धडे शिकवण्याचे
शनायाला धडे शिकवण्याचे राधिकाचे प्लॅन्स अगदीच चीप आहेत .>>> +१०० चीप आणि बालिश
शनायाला धडे शिकवण्याचे
शनायाला धडे शिकवण्याचे राधिकाचे प्लॅन्स अगदीच चीप आहेत . >> अगदी अगदी.
पण मलाही शनायाचे आश्चर्य वाटते. फक्त पैशासाठी इतकी मानहानी ते पण गुरूसारख्या माणसाकडून का करून घेतेय ती?
बाप रे... अपडेट्स वाचले...
बाप रे... अपडेट्स वाचले... आवरा आता या भैताड मालिकेला....
तो प्रकार अतिरेकी होता,
तो प्रकार अतिरेकी होता, राधिका गावगुंड वाटत होती... चोर सोडून संन्याशाला लटकवल्या सारखं... गुरू मोकाट..
भैताड म्हणजे काय.
भैताड म्हणजे काय.
आणि मालिका खरच फालतू आहे..
वर्हाडी भाषेत भैताड म्हणजे
वर्हाडी भाषेत भैताड म्हणजे बावळट/ मुर्ख. माझ्या बाबांचे मित्र नागपूरचे. मुलावर ओरडताना कायम " काय बे भयताडा ( भैताड नाही) तुले किती वेळा सांगीतले असे करायचे नाही " असे शब्द वापरायचे. बाकी मग शुद्ध पुणेरी मराठी असायचे, पण चिडले की वर्हाडी ठसका दाखवायचे.
कालच्या एपिसोड नंतर केसरी
कालच्या एपिसोड नंतर केसरी वाल्यांनी सिंगापूरची जाहीरात केली, बहुतेक त्यात शनाया आणी राधिका होत्या.
आता राधिकाला गुरू आणि शनाया
आता राधिकाला गुरू आणि शनाया एकत्र दिसले तरी तिला शनायाचीचं चूक वाटेल, गॅरी कायम नामा निराळा कसा काय राहतो.
"संभाजी" सुरू होत्ये, मा न बा चे दिवस भरले का ?
हो ना . ती म्हणेल , हे तर
हो ना . ती म्हणेल , हे तर ऑफिसच्या कामासाठी आले होते . शन्न्याच आली त्यांच्यामागे .
बादवे , त्या बसमधल्या बाई कोण होत्या . अगोदर कुठेतरी पाहिल्यासारख वाटतय .
राधिकाच्या बाजूला बसलेल्या नाही . मागच्या.
केसरीची व्यवस्ठित जाहिरात सुरु आहे .
त्या असतात मालिकांमध्ये.
त्या असतात मालिकांमध्ये. बाजूला बसलेल्या कोण होत्या.
शेजारी बसलेल्या नाही आठवत पण
शेजारी बसलेल्या नाही आठवत पण दुसर्या बाई त्या इंद्रनील च्या मालिकेत संपदा ह्या हिरवीणीच्या बहिणीची सासू होत्या बहुतेक ( काय आठवण आहे )
प्राजक्ता ... साष्टांग दंडवत
प्राजक्ता ... साष्टांग दंडवत
---^--- आठवल्या मला पण .
प्राजक्ता, हो हो..मलाही
प्राजक्ता, हो हो..मलाही आठवल्या. त्या संपदाच्या जाड नवर्याचं नाव काय होतं आणि?
केसरीचा मोठा ग्रूप दिसत होता......सगळ्यांनाच नेलं की काय..? की एका माय फेअर लेडी मधे राधाक्काला पण दिलं पाठवून?
काल शनाया मात्र गोड दिसत होती पिवळ्या टी शर्ट मधे...! परफेक्ट फॉर सिंगापोर! गुरवाला काय झालं होतं कुणास ठाउक वैतागायला स्वतःच्या पिवळ्या टी शर्ट वर! काहीही जागा भरायला ड्वायलॉक्स लिवत्यात!
ती बाजूची सुनिला पाटील होती
ती बाजूची सुनिला पाटील होती का, पण ती तर वीणाबरोबर आहे ना. शनाया नेहेमीच छान दिसते. बारिक आहे म्हणून फक्त नाही पण ती जे घालते तेे छान कॅरी करते.
मला एक सांगा.. ती टूर लीडर
मला एक सांगा.. ती टूर लीडर 'दिल दोस्ती दुनियादारी' मधल्या रेश्माचा नवरा राकेशची गर्लफ्रेंड निशा होती ना?
माझ्या मते मोठा ग्रुप नाहीये
माझ्या मते मोठा ग्रुप नाहीये तस छोटासाच आहे . बाकीच्या बायका केसरी मधल्या तरी असतील किव्वा शूटिंगला जे सगळं युनिट आलं असेल त्यांच्यातल्याच बायका
पण ती माफेले बरोबर चाललीय अशी
पण ती माफेले बरोबर चाललीय अशी जाहिरात वाचली होती मी. टूर झाल्यावर केलं असेल शूटिंग नाहीतर कोण हा शूटिंगचा त्रास सहन करेल. ती निशाच आहेे दिदोदू मधली.
यॅस निशा आहे ती
यॅस निशा आहे ती
पियू...काय पण मेमरी! येस्स..
पियू...काय पण मेमरी! येस्स...ती निशाच आहे. पण ती खरोखरीच केसरीची वाटते.
आणि राधिका गुढघ्याच्याही खाली लाँग टॉप जीन्स वर घालून बिकीनी घातल्यागत लाजत होती! गवरी चीच आक्का शोभते!!
राधिका गुढघ्याच्याही खाली
राधिका गुढघ्याच्याही खाली लाँग टॉप जीन्स वर घालून बिकीनी घातल्यागत लाजत होती! गवरी चीच आक्का शोभते!! >>>> हो ना, काल पाहिला हा सिन, शेजारी गेले होते तीथे चालु होता. राधिका जेव्हा विचारतेना की कशी दिसतेय मी तेव्हा अगदी लगेच त्यांची पिल्लु बोल्ली "भैताड" वाट लागली हसुन आमची
>>>पिल्लु बोल्ली "भैताड" वाट
>>>पिल्लु बोल्ली "भैताड" वाट लागली हसुन आमची>>>
आई आई ग.... खरं बोलली पण पिल्लू...
आजकाल मला मालिकेकडेच काय त्या राधक्का कडे ही अज्जिबात बघवत नाही... कसला भयंकर मेकअप असतो तिचा...पांढराफटक... केस पण सारखे तेच तेच...साड्या पण त्याच एका प्रकारच्या... प्रेक्षकांनाच सहन होत नाही अर्धा तास तर तो बिच्चरा गुरव तरी किती सहन करणार... म्हणून जातोय वाटत शन्याकडे.. तिच्याकडे जरा व्हरायटी तरी आहे...
आणि ती गुरवाला , "आवं..." अशी
आणि ती गुरवाला , "आवं..." अशी हाक मारते ना...तेव्हा इतकं इरिटेट होतं... आपल्यालाच होतं तर गुरवाला किती होत असेल.
राधिका जेव्हा विचारतेना की
राधिका जेव्हा विचारतेना की कशी दिसतेय मी तेव्हा अगदी लगेच त्यांची पिल्लु बोल्ली . >>>> पिल्लु? सिरियलमध्ये नवीन पात्र आलय का?
कसला भयंकर मेकअप असतो तिचा...पांढराफटक... केस पण सारखे तेच तेच...साड्या पण त्याच एका प्रकारच्या,आणि ती गुरवाला , "आवं..." अशी हाक मारते ना...तेव्हा इतकं इरिटेट होतं..>>>> +++ ११११ सासरा तिला modern बनवणार होता तिला त्याच काय झाल?
धन्यवाद रश्मी !!
धन्यवाद रश्मी !!
दिदोदू ?
दिदोदू ?
पिंक ड्रेस मधे आणि एकुणातच
पिंक ड्रेस मधे आणि एकुणातच सिंगापुरात राधाक्का चांगली दिसत होती. ट्रीप संपली का ?
Pages