Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16
काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!
अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.
मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.
तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=tTyDQ0l48S8
आँखे खुली हो या बंद.....
(मोहोब्बते)
खूपच मस्त....सकाळीच ऐकलंय पण अजून ऐकावंस वाटतंय...आणि आज शनिवार (फ्री) असल्यामुळे कायमाहित अजुनकीतीवेळा ऐकेल...मस्तच.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=8z-WAHG6KB4
dhingana (Raees),mika singh
मन्नता वे मन्नता....(हिरोज..
मन्नता वे मन्नता....(हिरोज..)
https://www.youtube.com/watch?v=A4zoR-uhHRo
कधी तु
कधी तु
रिमझिम झरणारी बरसात
कधी तु
चमचम करणारी चांदरात
कधी तु
कोसळत्या धारा थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तु
रिमझिम झरणारी बरसात
कधी तु
चमचम करणारी चांदरात
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Ftiv__zSkV0
अलिबाबाची गुहा
रंगूनची गाणी!
रंगूनची गाणी!
मेरे मियां गये इंग्लैंड : https://youtu.be/F_9TxX6nnFg
ब्लडी हेल: https://youtu.be/p9C4FaNk0M4
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=PA7zHHqvgwU
तेरे मेरे सपने सभी....
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=Xp2uzv9uSn8
श्रेया घोशाल च अगर तुम मिल जा...ओ....
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=n3Fr_uZiqtQ
चक दे इन्डिया..............
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=0uEYri4fO4E
ये इश्क हाये....
कशी काळनागिणी सखे गं वैरीण
कशी काळनागिणी सखे गं वैरीण झाली नदी..
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=9o1rWMtfPsc
बलम पिचकारी.......
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=2Mbk10Obzbc
प्यार दिलो का मेला है...
https://www.youtube.com/watch?v=v87RR8sHiks
तु इतनी खुबसुरत है...
मन धागा धागा...https://www
मन धागा धागा...
https://www.youtube.com/watch?v=6zoKKPTzWUE
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=5mpq_4rzB1U
तेरे सन्ग यारा...........(आतिफ)
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=I3IyUUXTu1c
४४० वोल्त...
जागूं मैं टीवी देखूं रातों को
गाने सीखूं तेरे लिए
हा तेरे लिए, तेरे लिए, तेरे लिए
यह बतला कैसे कैसे और क्या क्या
सोचे तू भी मेरे लिए
हा मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए
हो मेरे लिए, मेरे लिए, मेरे लिए.......>>> हे खूप आव्ड्त...
https://youtu.be/NbqCWwlNKrA
https://youtu.be/NbqCWwlNKrA
आपकी आँखोमे कुछ,
महके हुएसे राग है,
आपसेभी खुबसुरत,
आपके अंदाज है.
एक सुंदर रवींद्रसंगीत
एक सुंदर रवींद्रसंगीत
ओठो ओठो रे बिफोले प्रोभातो बोहे जाए जे
मैलो आखी जागो जागो थेको ना रे ओचेतोन
https://m.youtube.com/watch?v=17TPuGBS6B0
पं भिमसेन जोशी पुण्यतिथी ....
पं भिमसेन जोशी जयंती... आj कोणते गाणे ऐकू ?
पं भिमसेन जोशी पुण्यतिथी ....
पं भिमसेन जोशी पुण्यतिथी .... आj कोणते गाणे ऐकू ?>>>>https://www.youtube.com/watch?v=-jf6pwtPqCs
मिले सूर मेरा तुम्हरा......
पं भिमसेन जोशी पुण्यतिथी ....
पं भिमसेन जोशी पुण्यतिथी .... आj कोणते गाणे ऐकू ?>>>
भीमसेनी आवाजाला भाषेचे बंधन नसल्याने हे कन्नड भजनदेखील ऐकू शकता..
https://www.youtube.com/watch?v=_tdYY6lUw9g
भाग्यदा लक्ष्मी बारम्मा !
जयंती आहे. करेक्शन केले
जयंती आहे. करेक्शन केले
ओ गंगा बहती हो क्यू..? भुपेन
ओ गंगा बहती हो क्यू..? भुपेन हजारीकांचे हे गीत, हजारदा ऐकावे तरी मन भरत नाही..
https://www.youtube.com/watch?v=Cl4wt2EbqG0&list=RDlD7N9fk8_0M&index=4
https://www.youtube.com/watch?v=2GdlPRwI1VA
पण...
हाँगकाँग ला एका चॅरीटी शो मधे हे समुहगीत सादर केले गेले.
https://www.youtube.com/watch?v=lD7N9fk8_0M
केवळ अप्रतीम!
मुळात हे गीत आहे Paul Robson’s चे Old Man River.
http://www.youtube.com/watch?v=lPDqc2yz-Y0&playnext=1&list=PL24E47A94916...
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=e_KZll8Ix-I
सुखकर्ता बाय मिका सिंग
https://www.google.co.in
https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=U...
बुम बुम बुम...
पं. वेंकटेश कुमार ... मुलाखत
पं. वेंकटेश कुमार ... मुलाखत
https://www.youtube.com/watch?v=aNh_1VtneN4
कुमारांच्या काही रचना मालिनी
कुमारांच्या काही रचना मालिनी राजूरकरांनी गायल्या आहेत, याची मला कल्पनाच नव्हती
१) रसिया को नार बनाओ
२) रंग ना डारो श्यामजी
३) पतिया ना भेजे हो रामा
सारख्या रचना यू ट्यूबवर उपलब्ध आहेत.
दिनेश, रंग ना डारो कुमार,
दिनेश, रंग ना डारो कुमार, कलापिनी आणि मालिनी राजुरकर तिघांनीही अप्रतिम गायली आहे.
इबादत का सौदा अंधेरे अंधेरे ,
इबादत का सौदा अंधेरे अंधेरे , मुनाफा कमाया सवेरे सवेरे
साबरी ब्रदर्स ... https://www.youtube.com/watch?v=5dppCsWFTsc
याच चालीत ही दोन गाणी वाटतात.
तुम्ही मेरे मंदिर ..... https://www.youtube.com/watch?v=TubOipuqekI
जो ख्वाबो खयालो मे .... https://www.youtube.com/watch?v=0yOfa9eFnLg
बाहों मे चले आओ
बाहों मे चले आओ
Pages