गेल्या वर्षीच्या यशस्वी मेळाव्या नंतर पुन्हा ह्या वर्षी गिर्यारोहकांसाठी सुवर्ण संधी.. धमाल, मस्ती, मजा,
भटक्यांचा सह्य मेळावा २०१४
मेळावा कार्यक्रम पत्रिका आणि नियोजन: ओंकार ओक (सह्याद्री मित्र )
वेळापत्रक (दिवसाप्रमाणे)
२१ नोव्हेंबर (शुक्रवार) -
- २१ नोव्हेंबरच्या रात्री प्रत्येकाने आपआपल्या राहत्या ठिकाणावरुन राजुर कडे सुटायच..
- भेटण्याचे ठिकाण - राजुरला पहाटे ३ वाजता
( साधारणपणे रात्री १० वाजता )
२२ नोव्हेंबर (शनिवार)
- राजुरहुन पुढे शिरपुंजे (भैरवगडाच्या पायथ्याचे गाव) गाठायच... साधारणपणे - पहाटे ४:३०
- थोडासा आराम...
- अन सकाळची न्याहरी करुन भैरवगड चढायला सुरुवात - सकाळी ७:३०
- भैरवगडाच्या माथा - सकाळी ९:३०
- गडावर भटकुन ११:३० च्या सुमारास गड उतरायला लागायच...
- पायथ्याला - दुपारी १ वाजेपर्यंत ...
- नंतर कोठाळे (भैरोबा गडाचा पायथा) कडे कुच - दुपारी २ वाजता पोहचु.
- गड चढायला जास्तीत जास्त २५ मिनिटे लागतील.
- मग जेवण अन गडावर भटकुन ४ वाजेपर्यंत गडाचा पायथा गाठायचा.
याच्यानंतर आपल्याकडे दोन पर्याय आहेत..
- कोठाळेतुन निघुन तडक पाचनईला जायच.. किंवा ..
- भंडारदरा जलाशयात डुंबुन सुर्यास्ताचा आस्वाद घेउन कलाडगडाचा पायथा गाठायचा.
भंडारदरा/पाचनईला साधारणत: साडे-पाचच्या दरम्यान पोहचु.
( वेळ आणि ट्रेकर मित्रांचा सल्ला ऐकुन योग्य पर्याय निवडण्यात येईल.)
२३ नोव्हेंबर (रविवार)
- पहाटे लवकर उठुन , नाश्ता करुन गड चढायला सुरुवात - सकाळी ७:३०
- कलाडगडाचा माथा - सकाळी ९:३०
- गड भटकुन दुपारी १२:३० च्या दरम्यान पायथा गाठायचा..
- भंडारदर्याला जेवुन आपआपल्या घराकडे सुटायच..
२०१४ या सह्यमेळाया साठी Final करयात आलेले टी शर्ट चे design खाली डकवलेले आहे.
टी शर्ट ची तपशील वार माहीती खालील प्रमाणे
- टी शर्ट ची ,किंमत प्रत्येकी २५०/- आहे.
- टी शर्ट दोन रंगात उपलब्ध आहेत.. ग्रे कॉलर (Grey Collar) आणि बॉटल ग्रीन (Bottle Green)
- टी शर्ट च्या दर्शनी भागावर योरॉक्स च्या उडीची आऊट लाईन व मागील बाजूस 'सह्यमेळावा' ही अक्षरे छापन्यात आली आहेत.
- टी शर्ट पुर्ण बाह्यांचे (full sleeves) असतील.
- टी शर्ट चा कपडा Dry Fit (Sports) या Quality मधील आहे.
- टी शर्ट चा साईज खालील प्रमाणे आहे.
- 38" (M)
- 40" (L)
- 42" (XL)
- 44" (XXL)
- 46" (XXXL)
मेळाव्या साठी संपर्क.
मुंबई
यो रॉक्स- 8652244241 / 9833212530
मनोज भावे- 9820465206
पुणे
ओंकार- 9922452931
आशिष फडणीस- 9881509108
त.टी. हा मेळावा मायबोलीवरील उत्साही भट्क्यानी फक्त मायबोलीवरील भटक्यांसाठी आयोजीत केलेला उपक्रम असून याचा कुठल्याही संस्थेशी/कंपनीशी काहीही संबंध नाही.
'हाती घ्याल ते तडीस न्याल' ही
'हाती घ्याल ते तडीस न्याल' ही म्हण मायबोलीकरांनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखविली. >>> +१००
लोकहो वृत्तांत टाका की.. आणि
लोकहो वृत्तांत टाका की.. आणि बाकीच्यांनी पण फोटो शेअर करा की..
मस्त...
मस्त...
मस्त रे. वृत्तांत येऊ द्या
मस्त रे. वृत्तांत येऊ द्या आता.
सह्य मेळावा २०१४ माझी
सह्य मेळावा २०१४ माझी हि..संधी हुकली म्हणायची आता,,,,,, आता पुढल्या वर्षी ...
येऊ द्या आता वृत्तांत...
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/51683
मी आल्यावर जिप्स्याला घेउन
मी आल्यावर जिप्स्याला घेउन वेगळा सह्यमेळावा करणार आहे.
मी पण मी पण
मी पण मी पण
Pages