गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
पनीर दरबारी. पुढचं अक्षर =
पनीर दरबारी.
पुढचं अक्षर = "र"
प्राची ऐकत नाही हां!!
प्राची ऐकत नाही हां!!
रवा फ्राय प्रॉन्स
रवा फ्राय प्रॉन्स
स्वीट्कॉर्न भजी
स्वीट्कॉर्न भजी
स्वीट्कॉर्न भजी >>>वॉव. चलो
स्वीट्कॉर्न भजी >>>वॉव.
चलो अपुन कल्टी. उद्या भेटु.
मस्तच प्राची
मस्तच प्राची
ध मा ल धागा !!!
ध मा ल धागा !!!
सॉलिड. अरेरे रात्री १.३०नंतर
सॉलिड.
अरेरे रात्री १.३०नंतर मी हे वाचत बसले, आता भूक खवळली, काय करू आता? एकेक उचलून खावंसं वाटतंय.
जॅसमिन टी
जॅसमिन टी
टोमॅटो सालसा
टोमॅटो सालसा
सॅलड
सॅलड
डाळवांग
डाळवांग
थांबते
थांबते
गवारीची भाजी !
गवारीची भाजी !
जिगळ्या
जिगळ्या
य वर गाडी अडकली आहे का???
य वर गाडी अडकली आहे का???
संयोजक य च्या एवजी दुसर अक्षर द्या.
जिगळ्या - य च्या आधीचे ळ
जिगळ्या - य च्या आधीचे ळ म्हणून ल घ्या.
- संयोजक मंडळाच्या वतीने.
लिम्बु लोणचे
लिम्बु लोणचे
चिवडा
चिवडा
ड आला
ड आला
ड ला गाडा यार कालपासुन
ड ला गाडा यार कालपासुन छळतोय... डोसे तरी किती टाकणार
मुग्धा, डोसे आपल्या आवडीचे.
मुग्धा, डोसे आपल्या आवडीचे. येऊ देत किती येतात तेवढे
डाल फ्राय चा फोटो नाही का
डाल फ्राय चा फोटो नाही का कुणाकडे???
मुग्धा, डोसे आपल्या आवडीचे.
मुग्धा, डोसे आपल्या आवडीचे. येऊ देत किती येतात तेवढे >>>> अग ते नुसतेच येतात ग
हात में नही और मुंह में भी नही...
डाळ- बाफल्या
डाळ- बाफल्या
परत य किंवा ल दुसरे अक्षर
परत य किंवा ल
दुसरे अक्षर द्या संयोजक
प्राची ल येईल.
प्राची ल येईल.
मग त्याला डाल-बाटी म्हणुन ट
मग त्याला डाल-बाटी म्हणुन ट घ्यायचा का?
माबोकर धावणार आता मला मारायला
लस्सी नाही का कोणाकडे? लीची
लस्सी नाही का कोणाकडे? लीची ड्रिंक पण नाही?
लिंबू सरबत, लेमन सोडा.
लिंबू सरबत, लेमन सोडा. लिमलेटची गोळीपण नाही का कुणाच्या पर्समध्ये
मुग्धा
Pages