गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
व असेल तर माझा रूमाल.
व असेल तर माझा रूमाल.
नंदिनी तूच सांग. नक्की मराठी
नंदिनी तूच सांग. नक्की मराठी शब्द काय ते. लास्ट अक्षर जे असेल ते घ्या.
नक्की कोणत अक्षर ?
नक्की कोणत अक्षर ?
मी तरी मालपुवा म्हणताना
मी तरी मालपुवा म्हणताना ऐकलंय. मायबोलीवर सिंडरेलाची रेसिपी पण याच नावानं आहे.
मालपोहा की
मालपोहा की मालपुवा???>>>>मालपुवाच आहे.
"व" वरून "वडापाव"
हुश्श!!!
वरणपास्ता
वरणपास्ता
सरप्रायझिंगली माझी एन्ट्री
सरप्रायझिंगली माझी एन्ट्री बाद झालेली नाही. थँक्यू जिप्सी.
आता त घ्या.
जिप्सी तो फोटो का ती ल आहे. जीवघेणा.!!)
(No subject)
जिप्स्या दोन्ही फोटोज
जिप्स्या
दोन्ही फोटोज अप्रतिम
तसा वडापाव कुठे मिळणार आता
जिप्सी शेवटी आलाच वपा.
जिप्सी शेवटी आलाच वपा.
सरप्रायझिंगली माझी एन्ट्री
सरप्रायझिंगली माझी एन्ट्री बाद झालेली नाही>>>>>येस्स्स
पुढचं अक्षर "त" आहे ना?
हो
हो
तांदूळाचे घावन
तांदूळाचे घावन
आता जिप्स्या पोतडी उघडणार.
आता जिप्स्या पोतडी उघडणार.
तात्काल टाका नायतर ट्रेन
तात्काल टाका नायतर ट्रेन सुटेल
जिप्सी ट्रेन सुटली.
जिप्सी ट्रेन सुटली.
आरती घावन आणखी पण कशाचे बनते
आरती घावन आणखी पण कशाचे बनते का?
जिप्सी कुठे फेडाल हो हे पाप..
जिप्सी कुठे फेडाल हो हे पाप.. ऑफिसमधे बसुन बसुन असे जीवघेणे फोटो बघावे लागतात :रागः
न घ्या.
न घ्या.
नट केक.
नट केक.
हो रीया, काकडीचे घावन,
हो रीया, काकडीचे घावन, सातकापे घावन सध्या एवढे आठवत आहेत.
नटकेक = "क" कांदाभजी
नटकेक = "क"
कांदाभजी
.
.
ओके आरती जिप्स्या मी नै बै
ओके आरती
जिप्स्या
मी नै बै येत इथे आता
जिलेबी
जिलेबी
हात तेरे की
हात तेरे की
.
.
भजी यम्मी
भजी यम्मी
जिलेबी ="ब" बुंदी रायता
जिलेबी ="ब"
बुंदी रायता
सोलकढी
सोलकढी
Pages