गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
अमेयदादा, ळ ऐवजी ल घेतो ना
अमेयदादा, ळ ऐवजी ल घेतो ना आपण
लेमोन राईस आज्चा माझा डबा
लेमोन राईस
आज्चा माझा डबा आहे ...चुकुन फोटु काढ्ला आणी कामाला आला ..लै भारी वाटतय
सांजोरी पुढचा शब्द र
सांजोरी
पुढचा शब्द र
रंगीत इडली
रंगीत इडली
बर र आला
बर र आला
.
.
अरे, एक काय तो नियम ठेवा.
अरे, एक काय तो नियम ठेवा. किंवा मग पदार्थाचे नाव लिहितानच "सांजोरी" असे लिहा..
किती कन्फ्युज करताय?
सुहास्य मस्तच
सुहास्य मस्तच
अ रंगीत इडली असं कसं चालेलं
अ रंगीत इडली असं कसं चालेलं गं?
नंदिनी, नलिनीतैने दिलं "र"
(No subject)
रंगीत इडली नाही चालणार कारण
रंगीत इडली नाही चालणार कारण इडली हा पदार्थ आहे रंगीत इडली नाही
र वरुन कित्ती काय आहे.
रुमाली रोटी, रसमलाई, रसगुल्ला, रम
रवा इडली, रवा डोसाचे फोटो
रवा इडली, रवा डोसाचे फोटो टाका लवकर.
रंगीत इडली चालेल की. तेही
रंगीत इडली चालेल की. तेही पदार्थाचेच नाव आहे.
ल वरून टाका परत फोटो.
रंगीत इडली?
रंगीत इडली?
ये क्या हो रहा है!!! (साभारः
ये क्या हो रहा है!!!
(साभारः जाने भी दो यारो :फिदी:)
रीया, सुरळीच्या वड्या, मलई
रीया, सुरळीच्या वड्या, मलई बर्फी, फ्रूट केक हे सर्व चालवलेच आहेत ना? मग रंगीत इडलीनं काय धोंडे मारलेत? अगदीच उकडलेल्या इडली वगैरे चालणार नाही असं लिहिलंय नियमानुसार.
चला, काय ते ठरवाअ आणि लवकर फोटो टाका. कन्फ्युजन वाढवू नका.
लवकर टाका नायतर रम बाहेर
लवकर टाका नायतर रम बाहेर काढावी लागेल
खेळा खेळा
खेळा खेळा
अमेय
अमेय
चला ल घ्या आणि टाका लवकर.
चला ल घ्या आणि टाका लवकर.
इतक्या वेळात लसणाची चटणी करून
इतक्या वेळात लसणाची चटणी करून फोटो काढून झाला असता.
इथे ’पेय” चालेल का?
इथे ’पेय” चालेल का?
माझ्या कडे नाही ग ल.च.
माझ्या कडे नाही ग ल.च.
बाकीच्यांनो शोधा आपला किचन.
हो शोभा चालेल. खाऊन पोट
हो शोभा चालेल. खाऊन पोट तुडुंब भरली आहेत. आता पेय घेऊ या सर्वांनी.
शोभा, चालेल. लवकर टाक नाहीतर
शोभा, चालेल. लवकर टाक नाहीतर अमेय "लम" चा फोटॉ टाकेल.
लिंबू सरबत. लेमन सोडा शोधून
लिंबू सरबत. लेमन सोडा शोधून ठेवा.
लिमलेटची गोळी चालेल का???
लिमलेटची गोळी चालेल का???
लापशी
लापशी
बर्याच वेळानं दुसरं अक्षर
बर्याच वेळानं दुसरं अक्षर आलंय.
श वरून टाका.
शिरा
शिरा
Pages