गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
कविता, सही.
कविता, सही.
जिप्सी तुट पडो. (खाने पे नही
जिप्सी तुट पडो.
(खाने पे नही खेल पे )
वडा
वडा
डॉल केक
डॉल केक
भ्याआआअ
भ्याआआअ
संयोजक हे नुसत वडा चालेल का?
संयोजक हे नुसत वडा चालेल का? वड्याचे तर अनंत प्रकार आहेत..
कटवडा
कटवडा
जिप्स्या, तुझा 'वडापाव'
जिप्स्या, तुझा 'वडापाव' खाल्ला मी.
ओ शोभातै चिटिंग का करुन
ओ शोभातै चिटिंग का करुन राहिलाय?
)
(आत्तापुर्त चालवून घे मुग्धा नंतर छोडने का नै
(शुले सुधारले :फिदी:)
मुग्धे, आगे बढो.
मुग्धे, आगे बढो.
आत्तापुर्त चालवून घे मुग्ध
आत्तापुर्त चालवून घे मुग्ध अनंतर छोडने का नै >>>> थँक्यु ग रीया.. शो. तै ठेंगा..
कटवडा कसलाच सर्ल्प !
कटवडा कसलाच सर्ल्प !
अग तो सगळेच स्लर्प फोटो
अग तो सगळेच स्लर्प फोटो टाकतो..
आता कोणता शब्द आहे??
आता कोणता शब्द आहे??
ड आलय आरती परत
ड आलय आरती परत
ओके.
ओके.
.
.
परत ड आला
परत ड आला
घ्या डुबुकवडे आमटी
घ्या डुबुकवडे आमटी
डाळ वडाचा फोटो नाही का
डाळ वडाचा फोटो नाही का कुणाकडे???
आर्यातै तुझे फोटो का दिसत
आर्यातै तुझे फोटो का दिसत नाहीयेत गं?
मला तरी नाही दिसतेत म्हणजे
आर्या
आर्या
रीया मला दिसत आहे फोटो.
रीया मला दिसत आहे फोटो.
ती साईट माझ्याकडे बॅन असावी
ती साईट माझ्याकडे बॅन असावी बहुदा

तुमचं चालू द्यात मग
ट आला (परत)
टकीला शॉट टाका आता म्हणजे
टकीला शॉट टाका आता म्हणजे सगळे झुम बराबर झुम
आर्ये मला फोटो दिसत नाहिये.
आर्ये मला फोटो दिसत नाहिये.
टोमॅटॉची चटणी, टोमॅटॉ उत्तपा
टोमॅटॉची चटणी, टोमॅटॉ उत्तपा येऊ देत.
.
.
साबुदाणा वडा
साबुदाणा वडा
(No subject)
Pages