गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
नंदिनी, तुझा टँमरींड राईस पण
नंदिनी, तुझा टँमरींड राईस पण चालेल इथे.
ओ हर्षातै, नैवेद्य, स्वयंपाक,
ओ हर्षातै, नैवेद्य, स्वयंपाक, जेवण, खाण्याचे ताट, ताटातले पदार्थ, फराळ, उपवासाचे पदार्थ असलं काही चालत नाई बरं का
एकच पदार्थ हवा
फोटो कुठाय??
फोटो कुठाय??
हा घ्या टोमॅटो राईस
हा घ्या टोमॅटो राईस
इथे तुच रेसिपी दिली होतीस
इथे तुच रेसिपी दिली होतीस ना???
माझ्याकडे पण फोटो शोधावा लागेल. एकदा काढलेला अस वाटत. माझी अक्का त्याला टायगर राईस म्हणते.
टिक्की बी चालेल की नै का
टिक्की बी चालेल की
नै का कोणाकडे?
स्प्रिंग रोल
स्प्रिंग रोल
.
.
रेसिपी दिली होती, पण फोटो
रेसिपी दिली होती, पण फोटो काढला नाही. आधीचे बरेचसे फोटो एका हार्ड डिस्कमध्ये आहे, ती नेमकी इथं नाहीय.
टोमॅटो राईसचा फोटो फार मस्त आहे.
आता ल वरून पदार्थ येऊ द्या.
.
.
ल घ्या.
ल घ्या.
त कुठे दिसला कविता तुला?
त कुठे दिसला कविता तुला?
अरे ल आला
अरे ल आला
कविता, प्राची राखून ठेवा तो
कविता, प्राची राखून ठेवा तो फोटो. ल आला आहे.
ल वरून लोणचे राखीव पुढच्या
ल वरून लोणचे
राखीव पुढच्या लसाठी
अगं आरती आधी टोमॅटोचा भात आहे
अगं आरती आधी टोमॅटोचा भात आहे पण फोटो नाहीये म्हणाली म्हणुन मी त वरुन फोटो टाकला
नलिनी, लाडू झाल आहे. अगो ने
नलिनी, लाडू झाल आहे. अगो ने टाकला होता पहिल्या पानावर.
कविता पुन्हा त येईल जपून ठेव.
कविता पुन्हा त येईल जपून ठेव.
लुची चालेल ?
लुची चालेल ?
संयोजक, चालेल का पुन्हा लाडू,
संयोजक, चालेल का पुन्हा लाडू, जिलेबी चा फोटो दुसर्या आयडी ने डकवलेला??
बंगाली लोक मैद्याच्या पुरीला
बंगाली लोक मैद्याच्या पुरीला लुची म्हणतात
आरती, बदलला लाडू पण तोवर
आरती, बदलला लाडू पण तोवर प्राची ने दिला लुचीचा फोटो.
पुढचा शब्द च
आता नेमकं काय आलं ?
आता नेमकं काय आलं ?
चकोल्या
चकोल्या
(No subject)
मुग्धा तूझा चीडो पाहून
मुग्धा तूझा चीडो पाहून स्मायली दिली त्या अगोदर अमेयने दिल.
ल्या चा कोणता शब्द घ्यायचा.
आला परत ल लोणचे मुग्धटली
आला परत ल
लोणचे
मुग्धटली ह्या नंतर टाका तुमचा फोटो
हेहे मुग्धे चकोल्या आधी
हेहे मुग्धे चकोल्या आधी आल्या, डोशाचं "चीज" नंतर होईल, राखून ठेव
टेस्टी दिसतायेत
टेस्टी दिसतायेत चकोल्या
सर्लप.
आरती, मला वाटतंय सेम आयडीने सेम फोटो टाकलेला चालायला नको. दुसर्या आयडीने टाकला तरी चालेल पण्मग क्रम रिपिट झाला तर बोअर होईल खेळायला
लोणच परत आल का?
लोणच परत आल का?
Pages