गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
पदार्थ सांगू? असेल तर टाका...
पदार्थ सांगू? असेल तर टाका...
चहा आणि चकली./
चहा आणि चकली./
ल फार वेळा येऊन गेलाय.
ल फार वेळा येऊन गेलाय. त्यामुळे शक्य असेल तर "ह" वरून पदार्थ टाका.
हा माझा लेमन राइस ल वरून. आता
हा माझा लेमन राइस ल वरून.
आता घ्या स
(No subject)
एकाच वेळी थांबा आणि हॉट
एकाच वेळी थांबा आणि हॉट चॉकलेट पोस्टी पडल्या.
(No subject)
सुरमई
सुरमई
ईडली.
ईडली.
संपादित
संपादित
मृण्मयी इब क्या करे!!!
मृण्मयी
इब क्या करे!!!
बिचारी मृ....
बिचारी मृ....
अवो, टाकलं की वो एकदाचं.
अवो, टाकलं की वो एकदाचं.
त्या इडल्या काय ऑस्सम
त्या इडल्या काय ऑस्सम दिसताहेत.
परत ल आलाय.
धन्यवाद! श्रेय चितळ्यांच्या
धन्यवाद! श्रेय चितळ्यांच्या इडलीमिक्सला.
लवरून पदार्थ तयार आहे. पण टाकता येणार नाही.
मला २ पदार्थ आठवतायत. सांगू?
मला २ पदार्थ आठवतायत. सांगू? असेल फोटू तर टाका.
ईडली = "ल" लसुण-शेंगदाण्याची
ईडली = "ल"
लसुण-शेंगदाण्याची चटणी आणि भाकर (चालवून घ्या आता )
लाल रंगाची ती लसणाची चटणी आहे.
सर्लप काय आलं ते पण सांगत जा
सर्लप
काय आलं ते पण सांगत जा की पोस्टीत
लई गडबड झाली. थोडा दम खावा
लई गडबड झाली. थोडा दम खावा म्हणते.
अर्र, भाकर मधला र घेतला,
अर्र, भाकर मधला र घेतला,
बघा घेतलं की नाही अमेय दादाने
बघा घेतलं की नाही अमेय दादाने र
मला वाटलंच होतं जिप्स्याच्या फोटोतल्या भाकरचा र कोणीतरी घेणार
मृण्मयी , तुझं बरोबर होतं न
मृण्मयी , तुझं बरोबर होतं
न च च्यायचाय
नूडल्स विथ स्वीट अँड सोअर
नूडल्स विथ स्वीट अँड सोअर वेजिटेबल्स
अरे जिप्स्या तुझ्यावर काय
अरे जिप्स्या
तुझ्यावर काय आलं ते नाही. पुढच्यावर काय आलं ते लिहित जा म्हणलं
चालू द्या चला मी जाते
पदार्थ चटणीशी संपला. म्हणून न
पदार्थ चटणीशी संपला. म्हणून न घेतला. अमेय तुम्ही टाका तो फोटो पुन्हा.
चला स येऊद्या आता
चला स येऊद्या आता
चला स येऊद्या आता
चला स येऊद्या आता
स्वीट्कॉर्न चाट
स्वीट्कॉर्न चाट
तिरामिस्सु. स.
तिरामिस्सु. स.
स्वीट्कॉर्न सूप
स्वीट्कॉर्न सूप
Pages