Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07
महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>वंदना गुप्ते आणि सुधीर जोशी
>>वंदना गुप्ते आणि सुधीर जोशी >> +१
नताशा, तू लोकांपैकी नाहीस का?
आणि लहानसंच का होईना, विकीपानही आहे!
http://en.wikipedia.org/wiki/Matichya_Chuli
कालचा भाग गंडलेला दिसतो आहे एकूण. बरं झालं, नाही पाहिला.
काल काय दाखवलं काही विशेष?
काल काय दाखवलं काही विशेष?
नताशा, तू लोकांपैकी नाहीस
नताशा, तू लोकांपैकी नाहीस का?>>> शैलजा, म्हणजे? नाही समजले.
नताशा, तू लोकांपैकी नाहीस
नताशा, तू लोकांपैकी नाहीस का?>>> शैलजा, म्हणजे? नाही समजले. >> लोकप्रिय सिनेमा ह्यावर तू म्हणाली होतीस ना, त्यावरुन म्हटले गं मी. गंम्मत होती, अधिक काही नाही. बाकी सिनेमा मस्त होता ह्यावर आपले एकमत.
सुहासची सून अगदी टेरर आहे.
सुहासची सून अगदी टेरर आहे.
चोंबड्या बरोबर पिशवी घेऊन एक मुलगी आली आहे गावाकडून.
विहीणीच्या स्वैपाकाचे कौतूक सासूला पटले नाही.
ते सूप, पास्ता असे रोज जेवतात. विहीण पण रोज डायवर बरोबर गरम गरम पास्ता पाठिवते.
मनवा वैभव गोड दिसतात.
शैलजा, समजले भारच ढढ्ढूपणा
शैलजा, समजले भारच ढढ्ढूपणा केला मी
विहीणीच्या स्वैपाकाचे कौतूक
विहीणीच्या स्वैपाकाचे कौतूक सासूला पटले नाही. >>>> विहीणीच्या स्वैपाकाच्या कौतूकापेक्षा, पूर्व कल्पना नसताना असे, आलेले वा मागितलेले आवडले नसावे. हा राग मला अगदी रास्त वाटतो. असो.
परवा मातीच्या चुली पाहिला. वं.गु. रिमापेक्षा अभिनयात नक्कीच वरचढ आहेत. पण रिमा कमी पडतेय असं वाटलं नाही. म. वे. आणि अं.चौ. पेक्षा मला मनवा आणि वैभव जास्त आवडले.
मी तर फक्त घरांचं इंटिरीअर,
मी तर फक्त घरांचं इंटिरीअर, टुमदार चकाचक सोसायटी, भीतींचे रंग, किचन्स एवढच बघते त्यात !
प्रत्येक मालिकेत अभिनय, संवाद कथानकच बघायचं असातरी हट्ट का तुमचा ?
अपकमिंग मध्ये वैभवचा अपघात
अपकमिंग मध्ये वैभवचा अपघात टाईप काहीतरी आहे बहुतेक. कॉपीड फ्रॉम मा.चु.
काल वैम मध्ये वैमनस्य आणि मग
काल वैम मध्ये वैमनस्य आणि मग लगेच ह पिसात समजूत घालणारा मित्र हजर .
आता गैरसमज वगैरे स्टँडर्ड
आता गैरसमज वगैरे स्टँडर्ड स्क्रिप्ट सुरू झाली
मी तर फक्त घरांचं इंटिरीअर,
मी तर फक्त घरांचं इंटिरीअर, टुमदार चकाचक सोसायटी, भीतींचे रंग, किचन्स एवढच बघते त्यात !
प्रत्येक मालिकेत अभिनय, संवाद कथानकच बघायचं असातरी हट्ट का तुमचा ? >>>>>>>+१००००० लई भारी....
ह्या नवीन एपीसोड मधे इंटिरीअर
ह्या नवीन एपीसोड मधे इंटिरीअर बदललं आहे का ?
ह्या धाग्यावर दर ४ पोस्टमागे
ह्या धाग्यावर दर ४ पोस्टमागे "अरेच्च्या! हे तर सेम मातीच्या चुली" टाइप्स कॉमेंट आहे
वैभवचे वडील आज चक्क टॅक्सी आणायला निघालेले.... मुंबईत नाही तर पुण्यात राहतायत हे विसरले का ते?
रीमाबाई आज चक्क बेडवर ताम्हण ठेउन अभिषेक करत होत्या
मी तर फक्त घरांचं इंटिरीअर,
मी तर फक्त घरांचं इंटिरीअर, टुमदार चकाचक सोसायटी, भीतींचे रंग, किचन्स एवढच बघते त्यात !
प्रत्येक मालिकेत अभिनय, संवाद कथानकच बघायचं असातरी हट्ट का तुमचा ? >> हे भारी आहे , अवनी
डॉक्टर तरी दुसरा घ्यायचा.....
डॉक्टर तरी दुसरा घ्यायचा.....
वैभवचे वडील आज चक्क टॅक्सी
वैभवचे वडील आज चक्क टॅक्सी आणायला निघालेले.... मुंबईत नाही तर पुण्यात राहतायत हे विसरले का ते?
रीमाबाई आज चक्क बेडवर ताम्हण ठेउन अभिषेक करत होत्या >>>>>>> मी पण हेच पॉईंट लिहणार होते अगदी.
रीमा लागू ईंपॉसिबल वागतायत सुनेशी. खरं तर मन्वा पहिल्यापासून चांगलीच वागतेय.
सुना इन जनरल चांगल्याच
सुना इन जनरल चांगल्याच वागतात.
मी विसरुनच गेले होते. बर्याच दिवसात पाहिलीच नाहीये ही मालिका.
टॅक्सी कुठे , रिक्षा आणायला
टॅक्सी कुठे , रिक्षा आणायला जातो असं म्हंटले श्री लिमये , एकदा नाही दोनदा रिक्षा शब्द आला !
डायलॉगच्या एकदम सुरवातीला
डायलॉगच्या एकदम सुरवातीला म्हणतात न ते मग रीमा सांगते रिक्षाचे कमी पैसे होतील.
ते हॉस्पिटल रूम कमी आणि हॉटेल
ते हॉस्पिटल रूम कमी आणि हॉटेल रूम जास्त वाट्त होते. मागे हार्ट मॉनिटर वर काहीच फिगर्स, रेषा नाहीत आता अमानविय सिरीअल सुरू झाली कि कॉय असे वाटले. रीमा इज टोटली हॅमिन्ग इट. ती अजूनही हिंबो सलमान ची आई असल्याचे सिस्टिम मधून काढू शकलेली नाही. वैभव लिमये ची आई नाही वाट्त. अॅक्सिडेंट ची बातमी आल्यावर लगेच धो धो ओवर अॅक्टिन्ग चालू. आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड.
पहिले टॅक्सी आणायलाच जाणार असतात मग लिमये बाई पैसे वाचवायला रिक्षा बोलावू म्हणतात.
आता सुनेची कार डायवर आहे त री रिक्षेतूनच जाणार. टावर मधे आले तरी मध्यमवर्गीय पण जात नाही. डॉक्टर तोच सासरा तोच सूत्र धार असे का आहे सम जोक इज इट? तर तो जोक फेल होतो आहे.
अमा, तो जोक नसावा, म. मां.ची
अमा, तो जोक नसावा, म. मां.ची काटकसर असावी. पैसे वाचवायचे तर ष्टोरीत एवढी कॅरॅक्टर्स कशाला घालतात कोण जाणे.
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड.
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड. >>
halli punyat pan wings
halli punyat pan wings vaigerenchya radio taxis miltat ki mhanun mhanale asatil karan Amonora Park tasa uchchbhru aahe na
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड.
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड. >>
हाहा
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड.
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड. >>
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड.
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड. >>>>
>>आय अॅम नॉट सेइंग द वं
>>आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड. >>
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड>>
आय अॅम नॉट सेइंग द वं वर्ड>> अमा. से इट से इट. वी वोंट माइंड
मे सिरियल नाही पाहिली म्हणजे फक्त १० मिनिटेच पाहिली. मातीच्या चुली पण बोर झाला होता सेकंद हाफ
त्या सुहास जोशीची डाटर इन लॉ
त्या सुहास जोशीची डाटर इन लॉ चित्पावन नाही म्हणत होती ती :अओ:, पण किती टिप्पिकल दिसते ती गोरीघारी !
खरी कोण आहे माहित नाही ती अॅक्ट्रेस पण एकारान्त नेजल टोन मधलं आडनाव असेल असं वाटतं तिला पाहून :).
Pages