Submitted by sonalisl on 29 May, 2013 - 09:07
महेश मांजरेकरांची झी मराठी वर सुरु झालेली मालिका ...'तुझं माझं जमेना'. त्यांच्याच 'मातीच्या चुली' या सिनेमा सारखी आहे. संपुर्ण कथा माहित आहे तरी ही मालिक बघायला (तूतिमी बघून कंटाळलेल्या मला) छान वाटते.....
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"ए.ल.दु.गो" बद्दल कै बोलायचं
"ए.ल.दु.गो" बद्दल कै बोलायचं नै हा.....माझी फेवरेट, अगदीच फेवरेट मालिका होती ती. >>>>>>>>>>>>>>>>>> माझी पण हं......
पण ह्या मालीकाकर्त्यांचे
पण ह्या मालीकाकर्त्यांचे कौतूक वाटते. मोठे मोठे कलाकार घेऊन इतकी वाईट्ट्ट्ट्ट मालीका काढायची म्हणजे खाऊ नाही
मला रिमाच काम आवडल आहे.
मला रिमाच काम आवडल आहे. खासकरुन चिडण्याचे प्रसंग. वंगुताईंच्या चिडण्यात तो दम नाही वाटला......
बादवे, स्वप्ना कुठे आहे सध्या? तिचि एकही पोस्ट नाही या मालिकेवर? मला तर इतरांपेक्षा तिच्याच पोस्टि जास्त असतिल अस वाटल होतं........
पण ह्या मालीकाकर्त्यांचे
पण ह्या मालीकाकर्त्यांचे कौतूक वाटते. मोठे मोठे कलाकार घेऊन इतकी वाईट्ट्ट्ट्ट मालीका काढायची म्हणजे खाऊ नाही
खरच आता ही मालिका बघवत
खरच आता ही मालिका बघवत नाही....
मनवा क्रिशला एवढी का घाबरते? 'माझ्या वाटेला जाऊ नको' असे तिने ठणकाऊन सांगायचे सोडून त्याला धमकावण्यासाठी हिचे सासू-सासरे अन सोसायटीतल्या लहान मुलांपासून ते म्हाता-यांपर्यंत सगळे नाटक करणार......आणि कहर म्हणजे नवरा सुद्धा ऑडिशनला गेला होता
नाटकच करायचे होते तर गणेशोत्सव अजून लांब आहे पण पुढच्या महिन्यात बरेच सण आहेत त्यासाठी सोसायटीत मनोरंजनासाठी कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने करायचे होते....ते तरी बरे दिसले असते.
बकवास चालू आहे एकदम... लवकर
बकवास चालू आहे एकदम... लवकर संपवा तरी
खरय सोनाली. एरव्ही नवर्याला
खरय सोनाली. एरव्ही नवर्याला "चल चल जास्त नाटकं करु नको" अस सांगणारी मुलगी त्या यडचॅप क्रिशला घाबरते? :रागः
तो क्रिश बोलायला लागला कि टि. व्ही चा आवाज मोठा करावा लागतो. काय घाणेरडा आवा़ज आहे यार. उगाचच शायनिंग मारत फिरत असतो.
हे सासु सुनेपेक्षा नवरा
हे सासु सुनेपेक्षा नवरा बायकोचे च जमेना (मन्वा वैभव) असं वाटतंय.
प्रचंड बोर चाल्लिये सिरिअल. दिप्तीचं काय दुखणं उपटलंय ती तर आधीच डोक्यात जाते.
काल स्नेहलला कळले म्हणे मुलगी होणारे ... असं भारतात समजतं का आधी? काहीहि...
लेखाबाई (रुकसानाच्या भावी साबा) अती डोक्यात जातायत. असं वाटतं या बाईला कोणी नकार द्या की. किती वटवट करतेय. सोबत हवी म्हणून काहीही अरेरावी कशाला सहन करायची? बापट एकटे होते तेच बरे असं वाटेल या बयेशी लग्न केलं तर.
हल्ली आपली मराठीवर झी
हल्ली आपली मराठीवर झी टीव्हीचे कार्यक्रम दाखवत नाहीत. त्यामुळे ही सिरीयल बघता येत नाही.
काल स्नेहलला कळले म्हणे मुलगी
काल स्नेहलला कळले म्हणे मुलगी होणारे ... असं भारतात समजतं का आधी>>>>>>>>>.. असं कसं कळ्ळं???? तीला तर हे सर्व नको होत ना???
तिने डॉक्टर आणि नर्सच बोलण
तिने डॉक्टर आणि नर्सच बोलण चोरुन ऐकल म्हणे.....
तिने डॉक्टर आणि नर्सच बोलण
तिने डॉक्टर आणि नर्सच बोलण चोरुन ऐकल म्हणे.....>>>>>>>>. काय वेडेपणा चाल्लाय या सीरीयलीत???
बघा ना या सिरियलच्या
बघा ना
या सिरियलच्या अॅड्मध्ये सध्या वैभव मनवाच भांडण मिटल्याच दाखवल आहे. हे दोघ भांडण मिटवताना सारखे नाचत का असतात? दुसरा काही ऑप्शन नाहिये का?
दुसरा काही ऑप्शन नाहिये
दुसरा काही ऑप्शन नाहिये का?>>> गात गात भांडता येत असतं तर तेही दिसलं असतं इथे.....
आता त्या सायरस चं काहीतरी नवीन उपटणारे नेक्स्ट भागात वाटतय...मी कधीच सोडुन दिलय बघणं पण अॅड मधे पाहिलं....मनवा बावळट दिसते आहे साधना कट मधे....
त्यापेक्षा तु तु मै मै परत
त्यापेक्षा तु तु मै मै परत चालु केलं ( जुनेच भाग ) तरी मी आवडीने पाहीन........
खरच अनिश्का, मी पण बघेन तु तु
खरच अनिश्का, मी पण बघेन तु तु मै मै.... रिमा आणि सुप्रियाचा धुडगुस पहायला नक्किच मज्जा येइल
पण ती स्नेहल भारतात नाहिये
पण ती स्नेहल भारतात नाहिये ना?
आणि डॉक आणि नर्स असे उघड चर्चा करतात का कुणाला काय होणार आहे याबद्दल?
त्या दिप्तीला किडनीच प्रॉब्लेम आहे का? तिचा नवरा ढसढसा रडला काल, (एकच भाग पाहिला आणि तो रडला) ते रडणं मला खरं वाटलं. कथा काही कळत नाही ते वेगळंच आहे.
दक्षिणा, अग स्नेहल आहे इथेच
दक्षिणा, अग स्नेहल आहे इथेच तिची सासु आपल्या सविताताई मालपेकर गेल्या आहेत कतारला....
दिप्तिच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या आहेत.... आणि तिच्या घरची लोक तमाम दुनियेतील लोकांच्या किड्न्या फेल झाल्याने कुणी कुणाला किडनी द्यावी अशी परिस्थिती असल्यासारख रडत आहेत..... डोनरचा शोध पण नाही सुरु केला अजुन यांनी..... सासु सासरे देवळांचे उंबरे झिजवत आहेत आणि नवरा फक्त लॅबमधे जाउन टेस्ट करुन आला आणि आपली किडनी बायकोला देउ शकत नाही म्हणुन रडत बसला......
तीचे डोळे मस्त आहेत. अशी
तीचे डोळे मस्त आहेत.
अशी फॅमिली सदाशिवातच सापडेल असं एक क्षण वाटलं, पण अॅमनोरातही तेच
धन्यवाद _/\_
हो दिप्तिचे डोळे छान आहेत...
हो दिप्तिचे डोळे छान आहेत... पक्की कोकी असणार.....
थोडक्यात या मालीकेचं आणि
थोडक्यात या मालीकेचं आणि प्रेक्षकांचं जमेनासे झाले आहे
खरच अनिश्का, मी पण बघेन तु तु
खरच अनिश्का, मी पण बघेन तु तु मै मै.... रिमा आणि सुप्रियाचा धुडगुस पहायला नक्किच मज्जा येइल>>>>>>>>. तर काय....त्या दोघिंचा अभिनय पण एकदम नॅचरल....आताच्या सारखा खोटा अन् ओढुन ताणुन केलेला नव्हता....तो एपिसोड त्याच दिवशी संपला.....अताच्या सीरीयल्स सारख स्ट्रेचिंग प्रकरण नव्हतं ६-६ महिने....
हे दोघ भांडण मिटवताना सारखे
हे दोघ भांडण मिटवताना सारखे नाचत का असतात? दुसरा काही ऑप्शन नाहिये का?>>
मनवा बावळट दिसते आहे साधना कट मधे....>>>>>>>+१ अगदीच बावळट्ट.
मन्वाची आईच गोड दिसतेय हेअरकट
मन्वाची आईच गोड दिसतेय हेअरकट मधे
मन्वाची आई खरेच क्यूट आहे.
मन्वाची आई खरेच क्यूट आहे. आणि स्वभावाने पण छान अन काँप्लिकेटेड आहे.
मला वाट्ल होत काल त्या सायरस
मला वाट्ल होत काल त्या सायरस बद्दल काहितरी माहिती मिळेल, पण तस काहीच झाल नाही...
आणि वैभव - मनवा भांडले कधी त्यांच पॅचअप झाल कधी आणि हनीमूनच्या गाण्यावर ते नाचले कधी? काहीही कळल नाही... तुम्हाला कुणाला कळल का?
दिप्तिच्या सासुबाईंची किडनी मॅच झाली बर का? आता पटकन दिप्तिच ऑपरेशन होवो ही देवाचरणी प्रार्थना.....
त्या बापट काकांना म्हणाव नका करु त्या बाईशी लग्न.... पस्तावाल..... पेशंट सोडून फिरायला जाल आणि इथे तेवढ्यात कोणी गेल तर केवढ्याला पडेल तो एकटेपणा घालवणं?????
... तर केवढ्याला पडेल तो
... तर केवढ्याला पडेल तो एकटेपणा घालवणं????? >>
दिप्तिच्या सासुबाईंची किडनी
दिप्तिच्या सासुबाईंची किडनी मॅच झाली बर का? >> झाली का?
एक शेर आठवला उगिचच
जिसे ढुंढते थे हम गली गली, वो घर के पिछवाडे मिली.
कुठल्या दिप्तीचे डोळे छान
कुठल्या दिप्तीचे डोळे छान म्हणताय ? दिप्ती म्हणजे ती सुहास जोशीची सून ना ?
तिचे डोळे भयानक आहेत , रामसे बंधूंच्या सिनेमातल्या भूतां सारखे.. अॅम आय मिसिंग समथिंग ?
काये न दिपा, मी कोकणस्थ
काये न दिपा, मी कोकणस्थ असल्याने मला तिचे घारे डोळे छान वाटले.... शेवटी ती तर आमची आयडेंटिटि आहे...
कोकणस्थ म्हणजे कसे घारे गोरे..(हे संपूर्ण वाक्य अनुनासिक आवाजात वाचावे)
दक्षिणा, आता त्या मॅच झालेल्या किडनीत काहितरी प्रोब्लेम आहे म्हणे, बहुतेक एज फॅक्टर... मग हे आधी नाही समजलं? सुहासताई काय टेस्टला जाताना षोडशवर्षीय कन्या होत्या आणि रिपोर्ट्स येईपर्यंत साठिच्या झाल्या की काय? काय डॉक्टर आहे का कोण आहे?
Pages