निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
मोनालिप...वाढदिवसाच्या
मोनालिप...वाढदिवसाच्या शुभेच्छा..समस्त निग प्रेमींकडून
(No subject)
मोनालिप - वाढदिवसाच्या
मोनालिप - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .......
मोनाली, हार्दिक शुभेच्छा !
मोनाली, हार्दिक शुभेच्छा !
मोनाली, हार्दिक शुभेच्छा गं
मोनाली, हार्दिक शुभेच्छा गं तुला.............
मोनाली वाढदिवसाच्या हार्दिक
मोनाली वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज मोनालीच्या भावाचासुद्धा
आज मोनालीच्या भावाचासुद्धा वाढदिवस आहे (जुळे आहेत कि काय? ).
तो माझ्याच ऑफिसात आहे.
monali, vadhadivasachya
monali, vadhadivasachya shubheccha!
आज मोनालीच्या भावाचासुद्धा
आज मोनालीच्या भावाचासुद्धा वाढदिवस आहे (जुळे आहेत कि काय? ).
तो माझ्याच ऑफिसात आहे. >> ते जाऊ दे, 'तिकडच्या' स्वारीचा वाढदिवस कधी असतो ते सांग.
मोनाली, हार्दिक शुभेच्छा
मोनाली, हार्दिक शुभेच्छा !
मामी
आकाशात पतितं तोय, यथा गच्छति
आकाशात पतितं तोय, यथा गच्छति सागरम्
सर्व देव नमस्कारम, केशवं प्रति गच्छति!!
नि.ग. चा " शाळेच्या वाटेवरचा
नि.ग. चा " शाळेच्या वाटेवरचा निसर्ग" असा एक विशेषांक काढू या का ? सगळ्यांनी आपल्या आठवणी ( शक्यतो शाळेच्या नावासकट आणि वर्ष सांगून ) लिहायच्या.
छान कल्पना आहे !
पण ती बोटभर आकाराची पिल्ले अगदी सळसळत पाईपमधुन बाहेर गेली, नव्हे तिने त्यांना घालवलेच.
टुनटुन,
गांडूळ जोरात हालचाल करण्याची शक्यता कमी, त्यामुळे वाळा असण्याची शक्यता जास्त ! आमच्याकडे याला 'गणपती' म्हणुनच ओळखतात.यामध्ये सोनेरी,लालसर,काळ्या रंगाचे असतात.
मोनाली वाढदिवसाच्या मनापासुन
मोनाली वाढदिवसाच्या मनापासुन शुभेच्छा!!!
हा धागा बरेचदा
हा धागा बरेचदा वाचते......
मझ्या ही गच्ची मध्ये मी छोटी रोपे लावली आहेत...
तुळस, लाल अणि पांढरा गुलाब, एक शो चे रोपटे नाव माहिती नाही, झेंडु आणि ऑफिस टाइम्स ..
एक अगदिच डेस्परेट प्रश्न विचारायचा होता म्हणुन आज पहिल्यांदा येथे लिहित अहे......
कदचित ह्या प्रश्ना वर आधि चर्चा ही झालि असेल..
घराच्या आत हॉल मधे वगैरे , छानश्या कुंडी मध्ये कोणत झाड लावु शकतो.. जे कि घरचि आतुन शोभा वाढवेल?
घराजवळच बरिच रोपटी आणि मस्त मस्त कुंड्याही मिळतात ... कालच पाहिल्या आणि मनात आले अशाच छान कुंड्यांचा वापर करुन घरच्या आत एखादे मस्त रोपटे/झाड लावता येइल घरातही खुप प्रसन्न वाटेल.. हेल्प हेल्प..
Are vaa nigakars' thanks a
Are vaa nigakars' thanks a lot.
jipsya nahi re to lahaan aahe.
सुरमयी घरात झाडे ठेवायची
सुरमयी
घरात झाडे ठेवायची असतील तर व्यवस्थित उन येईल अशी जागा असल्यास बरे
फर्न्स, पेपरोमिया, कॅक्टसेस, मनी प्लांट, अस्परॅगस, calathea, Dracena, क्रोटॉन्स या सर्वांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतील.
तुम्हाला आवडतील, तुमच्याकडच्या जागेत मावतील, शोभून दिसतील अशी १-२ झाडे निवडून सुरुवात करा.
हा लेख पण मस्त आहे http://www.mnn.com/health/healthy-spaces/photos/15-houseplants-for-impro...
अमेरिकेतल्या बहुतांश घरामधे वर्षातले ८-१० महिने हीटिंग किंवा एसी चालू असते. ऑफिसांमधे तर सदा सर्वकाळ रिसर्क्युलेटेड हवा असते. त्यामुळे इनडोअर एअर क्वालिटीचे महत्व जरा जास्तच.
धन्यवाद.. लेख वाचते
धन्यवाद.. लेख वाचते आता...
घरात जास्त ऊन येन्यची शक्यता नाही ..
बघु लेख वाचते..
मोनाली, जिवेत शरदः
मोनाली, जिवेत शरदः शतम।
दिनेशदा, तुमच्याकडे घरांना बालकनी/गॅलरी असते का? वरील ईमारतींमधे पहिल्या मजल्यावरच्या घरांना फारच सुरेख बालकनी दिसते आहे.
मोनाली, वाढदिवसाच्या हार्दिक
मोनाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
गौरी, काय अप्रतिम फोटो आलाय!! सुरेख!!..... क्षणभर आमच्याकडच्याच रानजाईचा फोटो आहे, आणि हा मी एवढ्यात कधी इथे टाकला? असे वाटून गेले!!.........:स्मित:
मोनाली, वाढदिवसाच्या शुभेच्छा
मोनाली,
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
शांकली, तुमच्या जाया, आमच्या
शांकली,
तुमच्या जाया, आमच्या जाया
अश्याच सगळ्या फुलतात वेड्या
मस्त ओळी केल्याएस गौरी!! खूप
मस्त ओळी केल्याएस गौरी!! खूप आवडली ही छोट्टीशी कविता!!
मोनाली, वाढदिवसाच्या शुभेच्छा
मोनाली, वाढदिवसाच्या शुभेच्छा !
या फुलाचे नाव काय आहे?
सहेली तामण. जिप्स्या
सहेली तामण.
जिप्स्या लग्नाच्या गिफ्ट्सला पण हाच नियम ?????
हाय लोक्स!
हाय लोक्स! सुप्र!
दोडक्यांनंतर आता कारल्यांचा नंबर. पण दिनेशदांची युक्ती करायला न जमल्याने हल्लीच्या पेन्सिल स्लिम बांध्याची कारली न येता "सुबक ठेंगणी सुंदर खाशी" अश्या बांध्याची आली आहेत. असो.............
आता याची भाजी गोडच लागणार ...कारण घरची ती घरची!
वर्षूला हा............य! मोनालीला हॅप्पीबड्डे!
आणि ते मोनालीच्या जुळ्या भावाचं काय कळ्ळं नाय राव!
गौरी फुलं मस्तच!
मस्त दिसतायत कारली
मस्त दिसतायत कारली
जागुचे सगळे मासे वर येऊन आता
जागुचे सगळे मासे वर येऊन आता मायबोलीवर पोहताहेत
जागुचे सगळे मासे वर येऊन आता
जागुचे सगळे मासे वर येऊन आता मायबोलीवर पोहताहेत
साधने पाऊस भरपूर पडला ना?
साधने पाऊस भरपूर पडला ना? नदीला पूर आला असेल.
(No subject)
Pages