निसर्गाच्या गप्पांच्या १४ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
चला आकाशात पावसाचे ढग जमा होऊ लागले आहेत. उन्हाची दाहकता सोसत पावसाच्या सरींच्या स्पर्शाने आपल्या उदरातील बिजांकूरांना नवजीवन देऊन सृष्टी हिरवीगार करण्यासाठी धरणीमाता आतूर झाली आहे. पावसाच्या स्वागताची जय्यत तयारी सृष्टीवर चालू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल व भरपूर पिके, पाण्याचा साठा होईल ह्या आशेवर माणसांबरोबर पशू-पक्षीही आशेवर आहेत.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर
आजचा पावसाचा अपडेट : हे तळं
आजचा पावसाचा अपडेट :
हे तळं कोणतं ते ओळखा बरं? हा फोटो आत्ताच काढलाय.
बिल्डिंगांवरही नभ उतरू आले. आज सकाळी ७ वाजता काढलेले फोटो :
Shit....... What happened to
Shit....... What happened to our dear race course?
Gauri nice flower I have this in yellow
पुण्यातही काल दुपारी चार
पुण्यातही काल दुपारी चार वाजल्यापासून संततधार आहे. आज सूर्यदर्शनच नाही झालेलं.
झालंय काय की आम्हा पुणेकरांना अशा संततधारेची सवयच राहिलेली नाही! त्यामुळे हे काय विशेष? असं वाटू लागलंय!!!.............:अरेरे:
गौरी, सुंदर फूल आणि फोटो पण
गौरी, सुंदर फूल आणि फोटो पण सुंदर आलाय.
मामी, हा कुठला फोटो आहे? निळाई अग्दी सह्ही आलीये!!
मामी, मुंबई सेंट्रलजवळचा
मामी, मुंबई सेंट्रलजवळचा फोटू. रेसकोर्स असेल तो.
आता रेसकोर्सवर घोड्यांची
आता रेसकोर्सवर घोड्यांची पोहण्याची शर्यत घ्यायला हवी! मामी, मस्त आलेत फोटो. मुंबईत चांगलाच पाऊस दिसतोय!
शशांक, दोन्ही कविता छान आहेत!
त्यानी अगदी मनावरच घेतेलेलं
त्यानी अगदी मनावरच घेतेलेलं दिसतंय !
शाळेच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास करणारा गुड बॉय झालाय अगदी !
यावर्षी रिझल्ट चांगला लागू दे म्हणजे सगळं पावलं.
अवनी..............अगदी अगदी!!
अवनी..............अगदी अगदी!! मनातलं बोललीस!!
Shala suru houn don divas
Shala suru houn don divas jhale nahit toch porga saglyana bhari padaaylaa lagla
AamachyIthepan khup paus
AamachyIthepan khup paus pa(dala duparparyant. Aata jara thambala aahe.pan kalokh bharpur aahe. Samachya samor tudumb pani bharal hot. Masehi aale hote odhyachya panyatun.
AamachyIthepan khup paus
AamachyIthepan khup paus pa(dala duparparyant. Aata jara thambala aahe.pan kalokh bharpur aahe. Samachya samor tudumb pani bharal hot. Masehi aale hote odhyachya panyatun.
AamachyIthepan khup paus
AamachyIthepan khup paus pa(dala duparparyant. Aata jara thambala aahe.pan kalokh bharpur aahe. Samachya samor tudumb pani bharal hot. Masehi aale hote odhyachya panyatun.
Masehi aale hote odhyachya
Masehi aale hote odhyachya panyatun. >> पकडा त्यांना. सोडु नका.
बघा.............जागूकडे आता
बघा.............जागूकडे आता आपणहोऊन मासे यायला लागलेत!!......:डोमा:
अगदी झिम्माड पाउस......
अगदी झिम्माड पाउस...... आत्तासुद्धा रात्रीसारखा काळोख झाला आहे. सध्या भरपूर पडेल आणि मग दडी मारून बसेल असे न होवो.
बघा.............जागूकडे आता आपणहोऊन मासे यायला लागलेत!!......+१ तिच्याकडे रानभाज्या सुद्धा स्वत:हून येत असतील.
जागू, मस्त! आता नाश्ता,
जागू, मस्त! आता नाश्ता, दुपारचं जेवण, मधल्यावेळचं खाणं, रात्रीचं जेवण सगळ्यात मासे का?
अगदी झिम्माड पाउस......
अगदी झिम्माड पाउस...... आत्तासुद्धा रात्रीसारखा काळोख झाला आहे. सध्या भरपूर पडेल आणि मग दडी मारून बसेल असे न होवो.>>>>>>>>>>>>> हो गं, मनातल्या मनात आपण दृष्ट काढूयात त्याची.
नमस्ते मंडळी !! काय झिम्माड
नमस्ते मंडळी !! काय झिम्माड पाऊस पडतोय कालपासून . धमाल !! आता एक कोडं बरं का. खाली दिसताय्त ती फुलं कुठली ते ओळखा पाहू (उत्तर फोटो खाली च देत आहे) ..
आहो खोटी फुलं आहेत ही. आईनी खर्या वेलावर दोर्यानी बांधली आहेत
आता खरी फुलं. ऑफिस मधे गुलाबी
आता खरी फुलं. ऑफिस मधे गुलाबी चाफा आलाय . कातिल..
मस्त आहेत ही फुलं शकुन. हे
मस्त आहेत ही फुलं शकुन.
हे झाड कोणतं? सेनाभवनच्या सिग्नलला आहे फांद्याना बारीक बारीक पारंब्या आहेत.
रच्याकने, फोटोत झाडाच्या डावीकडे दिसणार्या इमारतीत श्री सुधीर फडके रहात असत.
हेल्लो निग प्रेमीनो.. इतका
हेल्लो निग प्रेमीनो..
इतका बॅकलॉग जमा झालाय... वाचते हळूहळू आता...
मामी नी सांगितल्याप्रमाणे माझं प्रोजेक्ट इंडिया कंप्लीट झालंय आणी पुढच्या महिन्यात मी आणी रम्मी मायदेशी परतणार आहोत, हमेशा हमेशा के लिये.... खूप छान वाटत आहे आपल्या लोकांत परत यायला.. तुम्हा सर्वांना प्रत्यक्ष भेटता येईल या कल्पनेनंच उत्साह भरून येत आहे..
आणि वर्षुताई मुंबईतच येतेय
आणि वर्षुताई मुंबईतच येतेय रहायला ... यिप्पी!!!! वेलकम बॅक वर्षुताई.
पुढच्या महिन्यात मी आणी रम्मी
पुढच्या महिन्यात मी आणी रम्मी मायदेशी परतणार आहोत, हमेशा हमेशा के लिये.... >>>> वा वा वा वा - खूपच चांगली गोष्ट ......
मामी, ते नांद्रुक आहे.
मामी, ते नांद्रुक आहे. नांदरुख असं ही म्हणतात.
वर्षूतै.............वेलकम बॅक!! खूप दिवसांनी नि ग वर बघून आनंद झाला.
ओह. धन्स शांकली.
ओह. धन्स शांकली.
मामी,शशांक्,शांकली..
मामी,शशांक्,शांकली.. थांकु.... लूकिंग फॉर्वर्ड
मामी, ते नांद्रुक आहे.
मामी, ते नांद्रुक आहे. नांदरुख असं ही म्हणतात. >>>> आत्ताच गुगलून पाहिले. Ficus microcarpa असे इंग्रजी नाव मिळाले. त्याचे इमेज सर्च केल्यावर कितीतरी इमेजेस आल्या, बोन्साय तर अप्रतिमच.
मस्त गप्पा रंगल्यात. शशांक,
मस्त गप्पा रंगल्यात.
शशांक, दोन्ही कविता मस्तच. सर्वांचे फोटोहि सुरेख.
शनिवारी-रविवारी मस्त लोणावळा-मुळशी-ताम्हीणी घाट फिरून आलो. पेणला मित्राच्या फार्महाऊसवर राहिलो. त्याच्या इथे भरपूर अननस आले होते. काहि रोपेही दिली पण मी आणायची विसरलो. रविवारी चिक्कार पाऊस पडत असल्याने दुपारी लवकर मुंबईकडे निघालो. पेण-कर्नाळा रस्त्याच्या आजुबाजुला चिक्कार पाणी साठले होते. सगळ्या नद्या, खाड्या दुथडीभरून वाहत होत्या. काहि ठिकाणी घरही पाण्याखाली गेलेली. शिरढोण-पळस्पेला तर रस्त्यावर पाणी आलेलं. पाऊस इतका कि अगदी काहि फूटावरची दिसत नव्हतं.
सुप्रभात. वर्षू ताई याहू
सुप्रभात.
वर्षू ताई याहू $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
लवकर ये. खुप छान वाटत आहे ही न्युज ऐकून.
आज पावसाने जरा विश्रांती घेतली आहे.
जिप्स्या
पेणला मित्राच्या फार्महाऊसवर राहिलो. त्याच्या इथे भरपूर अननस आले होते. काहि रोपेही दिली पण मी आणायची विसरलो.
आता त्यात काही नवल नाही रे बाबा आता तुझ असच होणार.
रविवारी चिक्कार पाऊस पडत असल्याने दुपारी लवकर मुंबईकडे निघालो.
पावसाच आपल निमित्त
<<काहि रोपेही दिली पण मी
<<काहि रोपेही दिली पण मी आणायची विसरलो.
आता त्यात काही नवल नाही रे बाबा आता तुझ असच होणार.<<
झालं जिप्स्या तु आता काहीही बोल्लास की रुख लग्नाशी संबंधीत गोष्टीकडे वळवला जाणार हे गृहीत धर रे!!
शशांकजी , जिप्स्यावरची कविता अतिशय गोड!
Pages