निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
पाहिले ते पान मी गूगलवर. मी
पाहिले ते पान मी गूगलवर. मी खूपदा हे झाड पाहिले आहे पण कुठे ते नक्की आठवत नाही.
श्रीकांतजी, खुप छान फोटो
श्रीकांतजी, खुप छान फोटो आलाय.
जिप्सी, दिनेशदा मला आता खरंच तुम्हा लोकांचा हेवा वाटतो.
नाही शशांकच, त्यांना अनेकवेळा
नाही शशांकच, त्यांना अनेकवेळा दिसलय ना ते !
या कळलावीच्या काही वेगळ्या जाती, घरी लावण्यासाठी म्हणून असतात. त्यात वेगवेगळे आकारही असतात.
या फुलांची खासियत म्हणजे त्याच्या पाकळ्या पार १८० अंशात वळलेल्या असतात.
हां.. कळलावी ची बरीच बारशी
हां.. कळलावी ची बरीच बारशी झालेली दिस्तायेत्..त्यापैकी मला तिचं 'अग्निशिखा' नाव खूप पटलं..
'या फुलांची खासियत म्हणजे त्याच्या पाकळ्या पार १८० अंशात वळलेल्या असता''..
वॉ,व खरीच खासियत!!!
कळलावीचे आणखी एक नाव "गॉरीचे
कळलावीचे आणखी एक नाव "गॉरीचे हात" (gauriche haat) ??
नाही शशांकच, त्यांना अनेकवेळा
नाही शशांकच, त्यांना अनेकवेळा दिसलय ना ते ! >>> नाही हो - ते भिडेकाकांना दिसलंय - जमिनीवरुन http://www.maayboli.com/node/18940 - त्याला काही इंद्रवलय म्हणतात तर काही इंद्रवज्र.....
मधुरा - कळलावीचे आणखी एक नाव "गॉरीचे हात" (gauriche haat) ??>> नाही, रानहळदीचे अजून एक नाव "गौरीचे हात".
जिप्सीला वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुला अधिक अधिक हरियालि दिसो व एक(च) मिळो
वाढदिवसाच्या हार्दिक
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. योगेश. तूझ्या कॅमेराला आणखी लेन्स मिळोत आणि लेन्ससमोर आणखी सुंदर दृष्ये साकार होवोत !
जिप्सी, वाढदिवसाच्या खुप खुप
जिप्सी, वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
मोनाली, दिनेशदा, स्निग्धा
मोनाली, दिनेशदा, स्निग्धा शुभेच्छांबद्दल खुप खुप धन्यवाद
तूझ्या कॅमेराला आणखी लेन्स मिळोत >>>>येस्स आज मी नविन कॅमेरा आणि नविन लेन्स घेतली.
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तूझ्या कॅमेराला आणखी लेन्स मिळोत >>>>येस्स स्मित आज मी नविन कॅमेरा आणि नविन लेन्स घेतली. स्मित>>>> व्वा! अभिनंदन!
(आता आम्हाला नवीन नवीन, सुंदर फ़ोटो पहायला मिळणार :हाहा:)
हे बघा .
हे बघा .
http://www.maayboli.com/node/37357
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नवीन कॅमेरा अन लेन्स करता अभिनंदन..
ईथे लिहिताना "दोन मात्रा" जसे
ईथे लिहिताना "दोन मात्रा" जसे maitree
आणि "एक काना दोन मात्रा" जसे gauriche
कसे लिहावे / टायपावे?
ईथे लिहिताना "दोन मात्रा" जसे
ईथे लिहिताना "दोन मात्रा" जसे maitree
आणि "एक काना दोन मात्रा" जसे gauriche
कसे लिहावे / टायपावे?>>>>>>>>>>>>नक्की काय टाईप करायच आहे?
मधु, ईथे लिहिताना "दोन
मधु,
ईथे लिहिताना "दोन मात्रा" जसे maitree >>> मैत्री (m+a+i)(t+r+e+e)
आणि "एक काना दोन मात्रा" जसे gauriche>>>गौरी (g+a+u)(r+e+e)
स्निग्धा तू, शिक्षिका शोभतेस.
स्निग्धा तू, शिक्षिका शोभतेस.
काय शोभाताई, एकदम मास्तरीणबाई
काय शोभाताई, एकदम मास्तरीणबाई
स्निग्धा, हजार धन्यवाद. मी
स्निग्धा, हजार धन्यवाद. मी किती वेळा प्रयत्न केला पण जमतच नव्हते. पुन्हा धन्यवाद.
मी ५०० चा आकडा पूर्ण करते.
मी ५०० चा आकडा पूर्ण करते.
वेलकम मधु
वेलकम मधु
जिप्सी, वाढदिवसाच्या
जिप्सी,
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आज माझ्या आईचा पण वाढदिवस..
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
:स्मितः
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...... भटकत रहा, फोटो काढ, गाणी ऐक व ते सर्व मस्त मस्त फोटो येथे टाकत रहा...
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
नविन कॅमे-याचा फोटो टाक इथे आधी आणि मग त्याने काढलेले फोटोही टाक...
(मला वादिचे चॉकलेट अजुन दिले नाहीस त्याचे काय??????????????)
जिप्सी, वाढदिवसाच्या
जिप्सी, वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जिप्सी वाढदिवसाच्या हार्दिक
जिप्सी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!! (माझ्याकडून सगळ्यात शेवटी :अरेरे:)
नाही शांकली.. मै हूँ ना...
नाही शांकली.. मै हूँ ना...
अगं शुभेच्छा..... बिलेटेड ही चालतात की.. त्यांच्यामागच्या चांगल्या भावनांना ,सदिच्छा महत्वाच्या असतात..
जिप्सी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
ऐसे ही खूब खूब 'फलो फूलो..' आम्हालाही ही तुझ्या नवीन लेंस आणी नवीन कॅमेरा च्या जादूगरी चा इंतजार आहे..
शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे
शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार
निकिता, आईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!!
Pages