"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियमः
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ५: "अकेला हुं मै..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहे ऑड वन आऊट...सगळ्यांपेक्षा वेगळा.. जरा हटके...एकटा...निराळा...उठुन दिसणारा...
उदा. तिखट पदार्थांनी सजलेल्या ताटामधली एकमेव गोडाची वाटी, बर्याच मोटरबाईक्सच्या मधे पार्क केलेली एकटी सायकल, सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी, माळरानावर उगवलेले एकटे रोपटे, बैठ्या घरांच्या रांगेत एकच दुमजली घर, मेंढ्यांच्या कळपामधे एकटाच कुत्रा, गृपमधे टोपी घातलेला एकच मित्र, जीन्स घातलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात एकच पंजाबी ड्रेस घातलेली मैत्रिण, आकाशात दिसणारा एकमेव ढगं...इ इ अशी प्रकाशचित्रे.
गाणे - कळीचे शब्द: वेगळा, निराळा, हटेला, अलग, जुदा, अकेला, एकटा इ इ उदा. "...हा माझा मार्ग एकला..."
सशल, मस्त फोटो आणि
सशल, मस्त फोटो आणि गाणेही.
काय आहे काय तो प्राणी?
मृण्मयी, रैना धन्यवाद! रैना,
मृण्मयी, रैना धन्यवाद!
रैना, तो bison आहे यलोस्टोन नॅशनल पार्क मध्ये दिसलेला ..
सशल, सह्हीच फोटो कॅप्शनसहित
सशल, सह्हीच फोटो कॅप्शनसहित
सशल, जिप्सी मस्तं !
सशल, जिप्सी
मस्तं !
हंस अकेला !!!
हंस अकेला !!!
सशल, मस्त फोटो आणि कॅप्शनही
सशल, मस्त फोटो आणि कॅप्शनही
सशल, एकदम सरस!
सशल, एकदम सरस!
झुळूक आणखी एक आणखी एक फूल
झुळूक आणखी एक
आणखी एक फूल फुलले..
हिरव्यागार पानांच्या झुबक्यातलं एकुलतं एक पांढरं फूल...
लिबर्टी स्टेट पार्क च्या बस स्टॉपजवळ काढलेलं प्रचि.
सशल जबरीच
सशल जबरीच
हेहे सापडला जागूस्पेशल फोटो
हेहे सापडला जागूस्पेशल फोटो
पाण्यात पाहती का माझे मलाच डोळे
प्रतिबिंब हे कुणाचे लावण्य हे निराळे.
दिसते जरी जर्जर म्हातारी ह्या
दिसते जरी जर्जर म्हातारी
ह्या हरिततृणाच्या कुरणावरी
भासते मी श्वेतपरी
सर्व मस्त फोटो आहेत ,आवड्ले.
सर्व मस्त फोटो आहेत ,आवड्ले.
अनेकांच्या गर्दीत हा एकटा,
अनेकांच्या गर्दीत हा एकटा, वेगळा पण.. सर्वशक्तिशाली !
(कचनर(?) सिटी, जबलपुर चा भव्य टोलेजंग महादेव)
तुझ्या पायरीशी कुणी सानथोर नाही
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई..
सशल मस्त मस्त .. फार
सशल मस्त मस्त .. फार सुंदर!!!
जागुले.. तुझा..म्हंजे तू टाकलेला फोटू महातोंपासु
दीपांजली.. जबलपूर ला कुठेशी आहे ही मूर्ती??
प्यार करनेवाले प्यार करते है
प्यार करनेवाले प्यार करते है 'शान'से
जीते है शानसे मरते है शानसे..
लोकहो आणि संयोजक मंडळी, मी
लोकहो आणि संयोजक मंडळी, मी दिलेले बहुतांश फोटो माझ्या नवर्याने काढलेले आहेत .. (म्हणजे माझं ते त्याचं आणि त्याचं ते माझं ह्या नात्याने फोटो दोघांचेही) .. पण हे नियमांत बसणारं नसेल तर माझे सर्व फोटो बाद!
ह्या चुकीबद्दल क्षमस्व!
सशल, तो नियम खरतर असा आहे ---
सशल, तो नियम खरतर असा आहे --- माझं ते माझं आणि त्याचं तेही माझं
शूम्पी,
शूम्पी,
सशल, अल्हाद पण आहे ना
सशल,
अल्हाद पण आहे ना मायबोलीकर, मग चालून जाईल.
वर्षु,
हे प्रायव्हेट मंदिर आहे एका उच्चभ्रु कॉलनीचं, (क्च्नर सिटी बहुदा कॉलनीचं नाव आहे)अॅड्रेस नाही सांगु शकणार , मला काहीच माहित नाही तिथलं.
आमच्या हॉटेल च्या रेसिपेशनिस्ट नी सजेस्ट केलं म्हणून गेलो..अति सुंदर आहे.
माझ्या MAC कलर्ड कॉस्मॅटिक
माझ्या MAC कलर्ड कॉस्मॅटिक कलेक्शन मधे विराजमान एक अकेला ऑड वन आउट Gucci परफ्युम
मुझे रंग दे ,मुझे रंग दे मुझे रंग दे ,रंग दे ,मुझे रंग दे
रंग दे हां रंग दे मुझे अपने प्रीत विच रंग दे..
सशल अशावेळी ते काय आणि मी काय
सशल अशावेळी ते काय आणि मी काय असच म्हणायच.
लालू
लालू
लालू, सह्हीच
लालू, सह्हीच
ना ना मुझे छुना ना दूर ही
ना ना मुझे छुना ना दूर ही रहना
ही पाहताच सर्पबाला (I hope ती मादी असावी :P)
कलीजा खलास झाला
एकला नयनाला विषय तो
एकला नयनाला विषय तो झाला
सकलहि स्थानी अवघा भरला, न बघत इतरा डोळा
अवयव सगळे नयनी जमले, यदुवर दिसता मजला
सारीका जबरदस्त ग. एक अकेली
सारीका जबरदस्त ग.
एक अकेली इस शहरमें (वेल पे)
जिप्सी ~ कन्हैय्या आणि कालिया
जिप्सी ~
कन्हैय्या आणि कालिया यांच्यासोबत एल.जी. कूलर पाहून गंमत वाटली.
अशोकजी
अशोकजी
एक कली जब तलक फूल बनकें खिले
एक कली जब तलक फूल बनकें खिले इंतजार इंतजार इंतजार करो.....
सुंदर चित्रे इथेही...
सुंदर चित्रे इथेही...
Pages