"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियमः
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ५: "अकेला हुं मै..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहे ऑड वन आऊट...सगळ्यांपेक्षा वेगळा.. जरा हटके...एकटा...निराळा...उठुन दिसणारा...
उदा. तिखट पदार्थांनी सजलेल्या ताटामधली एकमेव गोडाची वाटी, बर्याच मोटरबाईक्सच्या मधे पार्क केलेली एकटी सायकल, सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी, माळरानावर उगवलेले एकटे रोपटे, बैठ्या घरांच्या रांगेत एकच दुमजली घर, मेंढ्यांच्या कळपामधे एकटाच कुत्रा, गृपमधे टोपी घातलेला एकच मित्र, जीन्स घातलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात एकच पंजाबी ड्रेस घातलेली मैत्रिण, आकाशात दिसणारा एकमेव ढगं...इ इ अशी प्रकाशचित्रे.
गाणे - कळीचे शब्द: वेगळा, निराळा, हटेला, अलग, जुदा, अकेला, एकटा इ इ उदा. "...हा माझा मार्ग एकला..."
वा मस्त फोटो मस्त गाणी
वा मस्त फोटो मस्त गाणी
.
.
संयोजक पण पोस्ट करतायेत
संयोजक पण पोस्ट करतायेत
चुकून संयोजक आयडीने टाकलेला
चुकून संयोजक आयडीने टाकलेला फोटो पाहिला, गायबही झाला
जिप्सी, प्रकाश,
सुंदर फोटो आहेत.
प्रकाश, फोटो आणि गाणं दोन्ही
प्रकाश, फोटो आणि गाणं दोन्ही मस्त!
दीपांजली कुछ तेरे रंग हो,
दीपांजली
कुछ तेरे रंग हो, कुछ मेरी सरगम
फिर क्या खुशी क्या गम
सबसे अलग है, सबसे जुदा
तेरा मेरा संगम .....
एक बार से दील नही भरता, मुडके
एक बार से दील नही भरता,
मुडके मुझको देख दोबारा
तन तना तन तन तन तारा
चलती है क्या नौ से बारा ?
प्रकाश, पुन्हा भारी फोटो!
प्रकाश, पुन्हा भारी फोटो!
बर जाउ दे, छान आहे फोटो, मामी
बर जाउ दे, छान आहे फोटो, मामी
वॉव.. मस्तच ..संयोजकांच्या
वॉव.. मस्तच ..संयोजकांच्या कल्पनाशकीते करावे तितके कौतुक थोडे
सुंदर झब्बु सगळ्यांचे. एक
सुंदर झब्बु सगळ्यांचे.
एक अकेली इस शहर में.
धन्स लोक्स ! जागू, मस्तच !
धन्स लोक्स !
जागू, मस्तच !
हा विषय मस्तच आहे हम तुमसे
हा विषय मस्तच आहे
हम तुमसे जुदा हो के
मर जाएंगे रो रो के...
कौसानी, उत्तरांचल.
प्रिति, वा मस्त!
प्रिति, वा मस्त!
गिरते है शेर सवार हि,
गिरते है शेर सवार हि, मैदान-ए-जंग में, वोह तिफ्ल क्या गिरेंगे , जो घुटनो के बल चले.
क्युं जिंदगीसे हो शिकवा गिला
ये गिरती संभलती है
हसती है रोती है
जो भी ये देती है
वो है सलाम.. कर सलाम ..
.
.
वो तो है अलबेला, हजारो में
वो तो है अलबेला, हजारो में अकेला.
जागू, वा! मस्त.
जागू, वा! मस्त.
मै अलबेली, घुमु अकेली कोई
मै अलबेली, घुमु अकेली कोई पहेली हु मैं [आमची काली ]
जागू मस्तच गं.. सर्वांचे फोटू
जागू मस्तच गं.. सर्वांचे फोटू पण छानैत!!!!
गुलाब फळ अभी तक तू है
गुलाब फळ
अभी तक तू है हसीन
और मैं जवान
मसस्त विषय आणि फोटो. आता परत
मसस्त विषय आणि फोटो. आता परत हार्ड डिस्क धुंडाळावी लागणार.
सौ बार जनम लेंगे सौ बार फना
सौ बार जनम लेंगे सौ बार फना होंगे
ऐ जान ए वफा फिर भी हम तुम ना जुदा होंगे
पियापेटी, तुझ्या कुत्र्याचे
पियापेटी, तुझ्या कुत्र्याचे शेपूट जरा सरळ असल्यासारखे वाटतेय.
प्रिती, वर्षू धन्स. नलिनी
प्रिती, वर्षू धन्स.
नलिनी मस्तच ग.
पियापेटीला झब्बू
एक मै और एक तू
आमचा डॅनी.
'पियापेटी, तुझ्या कुत्र्याचे
'पियापेटी, तुझ्या कुत्र्याचे शेपूट जरा सरळ वाटतेय. काय उपाय केला'..
गजानन..
म्हणून जागू ने शेपटीचा फोटूच काढला नाही
जागु कित्ती देखणं जनावर.. काळ्याभोर प्युअर सिल्क चा असल्यागत!!!
From Drop Box जानेवालो जरा
From Drop Box
जानेवालो जरा मूडके देखो मुझे
एक इन्सान हू मै तुम्हारी तरहा
जिसने सबको रचा
उसकी पहचान हू मै तुम्हारी तरह...
रात्री उशीरा कुणीतरी थांबा
रात्री उशीरा कुणीतरी थांबा रे, नाहितर मी परत नियम मोडेन. सांगून ठेवतोय.
आमच्या शेतातला फोटो अकेले
आमच्या शेतातला फोटो
अकेले अकेले कहाँ जा रहे हो
हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो
आता हा नंदिनीला झब्बू. मुड
आता हा नंदिनीला झब्बू.
मुड मुडके ना देख मुडमुडके
मुड मुडके ना देख मुडमुडके
जिंदगानी के सफर में
तु अकेला ही नहीं है
हम भी तेरे हम सफर है.
Pages