"दे ट्टाळी"
हा आहे आपल्या सर्वांचा आवडता खेळ प्रकाशचित्रांचा झब्बू... पण यंदा येत आहे एका नव्या स्वरूपात!!
मायबोलीकरांची प्रकाशचित्र आणि संगीत ह्याची खास आवड विचारात घेऊन यंदा आपण खेळणार आहोत प्रकाशचित्र-संगीत झब्बू अर्थात "छाया - गीत".
दर एक दिवसाआड एक नवा विषय दिला जाईल. त्या विषयावर आपल्याला प्रकाशचित्र टाकायची आहेत. पण अट अशी आहे की प्रकाशचित्र टाकताना त्याच विषयावर आधारीत एक गीत देखिल लिहायचे आहे.
चला तर मग द्या ट्टाळी आणि खेळा नवा खेळ..... "छाया - गीत".
************************************************************************
सर्वसाधारण नियमः
१. ही स्पर्धा नाही. हा एक खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०११' ह्या ग्रुपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. उत्सवादरम्यान एक दिवसाआड नवीन विषय दिला जाईल.
४. दिलेल्या विषयावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र आणि एकच गाणे टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे. त्याचबरोबर त्या विषयाशी सुसंगत एखादे गाणे/कडवे/गाण्याच्या काही ओळी लिहावे.
७. गाणी ही दूरदर्शन मालिकांचे शीर्षक गीते, चित्रपट गीते, नाट्यगीते, भावगीते, भजन, अभंग, कविता, चारोळी इ कुठलीही चालतील.
८. गाणे माहित नसल्यास विषयाशी सुसंगत शीर्षक लिहावे.
९. शीर्षक शक्यतो चित्रपटाचे/नाटकाचे/दूरदर्शन मालिकेचे नांव असावे.
१०.गाणे/शीर्षक हे मराठी किंवा हिंदी असावे.
११. गाणे/शीर्षक आठवणे सुकर जावे म्हणून संयोजक प्रत्येक विषयासोबत काही कळीचे शब्द आपल्याला सुचवतील.
१२. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा हा खेळ खेळू शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
टीपः
गाणे/शीर्षक हे विषयाशी सुसंगत असावे. प्रचि ला समर्पक असणे आवश्यक नाही.
आपण काढलेले प्रचि कुठे घेतले आहे ती जागा, त्याबद्दल शक्य असल्यास थोडक्यात माहिती किंवा प्रचिशी निगडीत एखादी आठवण लिहु शकता.
************************************************************************
"छाया-गीत" : विषय ५: "अकेला हुं मै..."
प्रकाशचित्रः इथे अपेक्षित आहे ऑड वन आऊट...सगळ्यांपेक्षा वेगळा.. जरा हटके...एकटा...निराळा...उठुन दिसणारा...
उदा. तिखट पदार्थांनी सजलेल्या ताटामधली एकमेव गोडाची वाटी, बर्याच मोटरबाईक्सच्या मधे पार्क केलेली एकटी सायकल, सगळ्यांपासुन दूर जाऊन बसलेला एकटा/एकटी, माळरानावर उगवलेले एकटे रोपटे, बैठ्या घरांच्या रांगेत एकच दुमजली घर, मेंढ्यांच्या कळपामधे एकटाच कुत्रा, गृपमधे टोपी घातलेला एकच मित्र, जीन्स घातलेल्या मैत्रिणींच्या घोळक्यात एकच पंजाबी ड्रेस घातलेली मैत्रिण, आकाशात दिसणारा एकमेव ढगं...इ इ अशी प्रकाशचित्रे.
गाणे - कळीचे शब्द: वेगळा, निराळा, हटेला, अलग, जुदा, अकेला, एकटा इ इ उदा. "...हा माझा मार्ग एकला..."
जागु मस्तच गं!! वर्षू नील
जागु मस्तच गं!!
वर्षू नील
अकेले है, तो क्या गम है चाहे
अकेले है, तो क्या गम है
चाहे तो हमारे बस में क्या नही
हा पण विषय आणि फोटो भारी.
हा पण विषय आणि फोटो भारी.
बढीया फोटोज !!
बढीया फोटोज !!
आज अकेली है तू नार नवेली है
आज अकेली है तू
नार नवेली है तू...
खडकाळ प्रांत तो ही जेथून
खडकाळ प्रांत तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली
From Drop Box हा सागरी किनारा
From Drop Box
हा सागरी किनारा ओला सुगंध वारा
ओल्या मिठीत आहे हे रेशमी निवारा..
सगळ्यांचे मस्त फोटो. (विषयाची
सगळ्यांचे मस्त फोटो. (विषयाची व्याप्ती पण भरपूर मोठी) !!!
सुनो एक तराना, नया यह
सुनो एक तराना, नया यह फसाना
के आंगन में मेरे, सवेरे सवेरे
एक बंजारा गाये, जीवन के गीत सुनाये
एक बंजारा गाये
प्याक प्याक प्याक प्याक बदक
प्याक प्याक प्याक प्याक बदक बोललं
अन (एकटच) कोणाच्या घरी गेलं ..........
मै अकेली पिया तरसे मोरा
मै अकेली पिया
तरसे मोरा जिया
ऐसे मे तू न जा
वा वा ...मस्त झब्बूज
वा वा ...मस्त झब्बूज लोक्स.
जवादे साहेब दोन्ही फोटो झकास आहेत.
तनहा दील, तनहा सफर ढूंडे तुझे
तनहा दील, तनहा सफर
ढूंडे तुझे फीर क्यूं नजर ?
नीधप, प्रकाश, आवडले फोटो.
नीधप, प्रकाश, आवडले फोटो.
म्हणा मला अळंबी, म्हणा मला
म्हणा मला अळंबी, म्हणा मला मशरूम, हवे तर म्हणा मला भूछत्री
नका हो म्हणू, माझी निर्मिती, करती कुत्री!
हाही विषय मस्त आणि झब्बू पण
हाही विषय मस्त आणि झब्बू पण एकदम झक्कास !
हम दोनो है अलग अलग, हम दोनो
हम दोनो है अलग अलग, हम दोनो है जुदा जुदा
एक दुजे से कभी कभी, रहते है हम खफा खफा
नी, एक चतुर नार, कर के
नी,
एक चतुर नार, कर के सिंगार
हे गाणं घाल की.
.
.
राहिले दूर घर माझे.
राहिले दूर घर माझे.
त्यासाठी और भी फोटु आहेत
त्यासाठी और भी फोटु आहेत मामी..
हे चित्र निशानिया झब्बूमधे पण
हे चित्र निशानिया झब्बूमधे पण जाईल बहुतेक..
घर थकलेले संन्यासी
हळूहळू भिंतही खचते
“माझा होशिल का वसंत काली वनी
“माझा होशिल का
वसंत काली वनी दिनांती
एकच पुसिते तुज एकांती
एकांती कर कोमल माझा
हाती घेशील का”
वरती (?) बघता इंद्र धनूचा गोफ
वरती (?) बघता इंद्र धनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभो(?) मंडपी कुणी भासे.
तनहा सा यह सफर है , न जाने
तनहा सा यह सफर है , न जाने कहाँ इसकी डगर है
(आध्यात्मिक/धार्मिक पुस्तकांच्या गर्दीत प्राचीन भारतीय नाणकशास्त्राचे पुस्तक कदाचित एकाकी पडले असावे काय? :फिदी:)
मै हू झुम झुम झुमरू टकलू
मै हू झुम झुम झुमरू
टकलू बन्कर मै घुमरू
..
मिली डिग्री का जश्न मनाता चला. .:)
बर्याच जणांच्या
बर्याच जणांच्या प्रकाशचित्रांची जागा चुकल्यासारखी वाटतेय.
सायो अनुमोदन. ह्या झब्बू
सायो अनुमोदन.
ह्या झब्बू मध्ये अनेकात उठुन/वेगळा/ऑड दिसणारा एकटा असे फोटो यायला पाहिजे होते.
येळकोट येळकोट जय
येळकोट येळकोट जय मल्हार!
एकाच्याच डोक्यावर गांधी टोपी
कोई गरम चाय की प्याली हो कोई
कोई गरम चाय की प्याली हो
कोई उसको पिलाने वाली हो
चाहे गोरी हो या काली हो
सिने से लगाने वाली हो
मिल जाये तो मीट जाये ..हर गम!
तरा रम पम पम....तरा रम पम पम
Pages